महाविकास आघाडी सरकार बेवड्यांना समर्पित; सुधीर मुनगंटीवारांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत एक हजार चौरस फुटाहून अधिक असणाऱ्या किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हल्लाबोल केला आहे. “महाविकास आघाडी सरकार हे पूर्णपणे बेवडयांना समर्पित आहे,” अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार … Read more

“ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठरते,”; पटोलेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर काल पुन्हा त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठरते,” असे आक्षेपार्ह वक्तव्य पटोले यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस … Read more

पहाटेची सत्ता गेल्यापासून पाण्यात तडफडणाऱ्या माश्याप्रमाणे भाजपची अवस्था; पटोलेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल राज्यपालाची भेट घेत महाविकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ बरखास्त करावे आणि मंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जेव्हापासून पहाटेची सत्ता घेली आहे. तेव्हापासून भाजप विचलित झाली आहे. पाण्यात तडफडणाऱ्या माश्याप्रमाणे भाजपची अवस्था झाली आहे. त्यामुळे … Read more

महाराष्ट्रात वीज कापण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही; नितीन राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील वीज थकबाकीसंदर्भात वीज वित्रांकडून वसुलीची मोहीम राबविली जात आहे. दरम्यान महाराष्ट्रात अंधारात जाण्यापासून वाचविण्यासाठी काही पर्याय अवलंबवावे लागणार आहेत. या संदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. कृषी वीजपंप ग्राहक, सार्वजनिक पाणीपुरवठा व सार्वजनिक पथदिवे यांची वीज थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविण्याशिवाय … Read more

महाविकास आघाडी सरकार बरखास्त करा ; चंद्रकांतदादांची राज्यपालांकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणि भाजप असा संघर्ष  पहायला मिळत आहे. अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळच बरखास्त करावे, अशी थेट मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. मंत्रिमंडळ बरखास्त करून मंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे पाटील यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत … Read more

शिवसेनेला संपवणारा अजून कोणी जन्माला आलेला नाही; राऊतांचा चंद्रकांतदादांवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुक आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे सध्या महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशात भाजपकडून महाविकास आघाडी सरकावर टीका केली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर टीका केल्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पाटलांवर निशाणा साधला आहे. चंद्रकांत दादा हे चांगला माणूस कसा बिघडतो त्याचं उदाहरण आहेत. सत्ता … Read more

महाराष्ट्रात भाजपा हाच नंबर वनचा पक्ष हे पुन्हा एकदा… – चंद्रकांतदादा पाटील

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आतापर्यंत या निवडणुकीत भाजपला 24 जागा तर महाविकास आघाडीला 66 जागा मिळालेल्या आहेत. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे. “भाजपा महाराष्ट्रातला क्रमांक एकचा पक्ष आहे, हे आज पुन्हा एकदा हे सिद्ध … Read more

भ्रष्ट्राचार करणारे पांढरे हत्ती न पोसता शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा…; राजू शेट्टींचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गासाठी कृषी (शेत) जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 20 टक्के आणि अकृषक जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 60 टक्के कमी मोबदला देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना खड्यात घालण्यापेक्षा राजरोसपणे टक्केवारी व भ्रष्ट्राचार … Read more

प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

Uddhav Thackery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या महापालिका आणि इतर प्रश्नांवरुन भाजपकडून राज्य सरकावर निशाणा साधला जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून विरोधकांकडून केल्या जात असलेल्या प्रश्नांचा आणि टीकेचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. मुंबई महापालिकेत जरा कुठे खुट्ट झाले की लगेच महापालिकेला दुषणे दिली जातात. महापालिका काय करते? असा सवाल केला जातो. प्रश्नांचा भडिमार … Read more

राज्याची दशा करणारा नव्हे, तर राज्याला दिशा देणारा मुख्यमंत्री हवा !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक कारणांनी निशाणा साधला जातो. आता भ्रष्टाचाराच्या, शेतकरी आत्महत्येच्या आणि कोरोनाच्या मुद्यांवरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे. “राज्यात गत वर्षात भ्रष्ट्राचार तब्बल 16 टक्यांनी वाढला. देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्ण संख्येत महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. अशात राज्याला दिशा … Read more