महाराष्ट्राप्रमाणे 2024 मध्ये दिल्लीत चमत्कार होणार; छगन भुजबळांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली येथे मोदी सरकारच्या विरोधात विरोधीपक्ष एकवटले आहेत. कोणत्याही परिस्थितीत 2024 ला सत्तांतर करायचे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मोठे असे विधान केले आहे. “शरद पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात … Read more

आघाडी सरकारकडून आरक्षणाबाबत केवळ दिखावा; ओबीसी आरक्षणावरून दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकावर वारंवार टीका केली जात आहे. दरम्यान आज भाजप नेते प[रवीं दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकार व मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. “न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला अनेकदासूचना केल्या, आठवण करून दिली कि ओबीसी आरक्षणाच्याबाबतीत प्रक्रिया पूर्ण करा, मात्र, या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. … Read more

साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सरकारने विद्यार्थ्यांचं वाटोळ करण्याचा संकल्प केला आहे; राम सातपुतेंची आव्हाडांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करीत दिली. यावरून आता भाजप नेत्यांकडून आव्हाड यांच्यावर निशाणा साधला जाऊ लागला आहे. या परीक्षेवरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यानंतर आता आमदार राम सातपुते यांनी टीका केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे. साहेबांच्या … Read more

महाविकास आघाडीला फक्त वसुलीत रस; म्हाडाच्या परीक्षेवरून पडळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करीत माहिती दिली आहे. दरम्यान या परीक्षेवरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांवर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडी सरकारला फक्त वसुली करण्यात रस आहे. त्यांना बहुजनांच्या पोरांच्या भविष्याची काळजी नाही. प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा हिशोब न … Read more

मराठा आरक्षण लढ्यात मृत्यू झालेल्या 22 जणांच्या कुटुंबीयांना नोकरी – राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमेकांवर चांगलेच टीकास्त्र डागण्यात आले. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने आरक्षणातील लढ्यात मृत्यू पावलेल्यांसाठी केलेल्या मदतीविषयी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी माहिती दिली. “मराठा आरक्षण लढ्यात मृत्यू झालेल्या 42 आंदोलकांपैकी 22 जणांच्या कुटुंबीयांनी एसटी महामंडळात नोकरी देण्यात आली असून इतर 20 आंदोलकांच्या कुटुंबीयांनी … Read more

सरकारने निजामशाही कारभार करून शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अन्यथा…; गोपीचंद पडळकरांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर वीज तोडणीवरून निशाणा साधला आहे. “अव्वाच्या सव्वा वीजबील सक्तीने वसूल करणे, ऐन कापणीच्या-मळणीच्या वेळेस शेतकऱ्यांना वीजेची गरज असते, नेमके त्याचवेळेस वीज कनेक्शन तोडणे, असा निजामशाही कारभार राज्य सरकारने चालवला आहे, सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा … Read more

महाविकास आघाडी सरकारने राज्याला दहा वर्षे मागे नेऊन ठेवलं हे दुर्दैवी; गिरीश महाजनांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांकडून वारंवार टीका केली जाते. दरम्यान आज भाजप नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला. “महाविकास आघाडी सरकारने राज्याला दहा वर्षे मागे नेऊन ठेवलं हे दुर्दैवी. सरकारमधील मंत्र्यांच्या एवढ्या चौकशा सुरु आहेत की भ्रष्टाचाराला लिमिटच राहिलेले नाही. अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप तरीही … Read more

वाघ हा डरकाळ्या फोडतो, वाघाचे एकही लक्षण मुख्यमंत्र्यामध्ये दिसत नाही; सदाभाऊ खोत यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांकडून वारंवार टीका केली जाते. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजप नेत्यांबरोबर शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता पुन्हा खोत यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे. “अधिवेशनातून पळ काढणाऱ्यांना वाघ म्हणत नाही. वाघ हा डरकाळ्या फोडत जात असतो. वाघाचे एकही लक्षण मुख्यमंत्र्यामध्ये … Read more

मोदींना हटवणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही; ममता- पवारांच्या भेटीवरुन आठवलेंचे टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. ममता बॅनर्जीं व शरद पवार यांच्या भेटीवर आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टोला लगावला आहे. “सर्व विरोधी नेते एकत्रित येऊन आघाडी करू पाहत आहेत. पण … Read more

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राज्यातील सरकार कोसळणार; रामदास आठवलेंच भाकित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून ते कोसळणार असल्याचे भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. यापूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनीही सरकार पडणार असल्याचे म्हंटले होते. त्यांच्यानंतर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आघाडी सरकार कोसल्याबाबत भाकीत केले आहे. “मुंबई महापालिका निवडणुका संपल्या की मार्चच्या आसपास राज्यातील महाविकास … Read more