महाबळेश्वरमध्ये वीस फूट खोल विहिरीत पडला रानगवा; गंभीर दुखापत

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपासून सुमारे सहा किमी अंतरावर असलेल्या क्षेत्र महाबळेश्वर परिसरातील एका खासगी बंगल्यालगत वीस फूट खोल कोरड्या विहिरीत एक रानगवा पडल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. यामध्ये हा रानगवा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. दरम्यान, नुकतीच पुण्याहून एक वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. याबाबत अधिक … Read more

“वाहनांची तोडफोड करून बदनामी करणाऱ्या राजपूरे विरोधात कारवाई करा”; मधुकर बिरामणे यांची मागणी

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील राजापुरी गावात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आठ दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले आहे. महाबळेश्वर तालुक्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष मधुकर बिरामणे यांच्या 2 चारचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. चारचाकी गाड्यांची आणि पाईपची तोडफोड करणाऱ्या राजेंद्र राजपुरे याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मधुकर बिरामणे यांनी केली आहे. तसेच्या त्यांनी धरणे आंदोलनही … Read more

“मधुकर बिरामने यांनी आरोप करणे थांबवले नाही तर तीव्र आंदोलन करू”; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके भाजपचे तालुका अध्यक्ष मधुकर बिरामने यांनी तालुक्याचे नेते राजेंद्रशेठ राजपुरे यांचे विरोधात खोटे आरोप केले आहेत. या आरोपांमुळे महाबळेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांसह, तालुक्यातील गावोगावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांनी बिरामने यांचा निषेध केला असून जर हे आरोप त्यांनी थांबवले नाहीत तर बुधवारी आंदोलन करून तालुका बंद करू, असा इशारा समन्वय … Read more

भाजपचे महाबळेश्वर तालुकाध्यक्ष यांच्या दोन चारचाकी गाडीची तोडफोड

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष मधुकर बिरामणे यांच्या वैयक्तिक मालमत्तेचे गेल्या काही दिवसापासून करण्यात आले आहे. यामध्ये त्याच्या स्वः मालककीच्या दोन चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान करण्यात आले. या प्रकरणी मधुकर बिरामणे यांनी पोलिसांकडे तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे धाव घेतली आहे. मिळालेली माहिती अशी, पाचगणी जवळील राजपुरी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ … Read more

महाबळेश्वर येथे प्रशासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पार ग्रामपंचायतीला जाण्यासाठी 150 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला तरी अद्याप रस्ता नाही. तर गावाला जोडणाऱ्या नदीवरील पूल वाहून गेल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. रुग्ण, शालेय विद्यार्थी, गरोदर महिला यांना रस्ता नसल्याने पायपीट करावी लागते. वेळप्रसंगी रुग्णांना झोळीच्या साहाय्याने रुग्णालयात न्यावे लागते. पावसाळ्यात नदी … Read more

महाबळेश्वर, पाचगणीच्या पर्यटन मास्टर प्लॅनला मंजूरी द्या : खा. श्रीनिवास पाटील

सातारा | जागतिक दर्जाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर व पाचगणीचा विकास व संवर्धन होणे आवश्यक आहे. पर्यटकांचे आकर्षण वाढावे, पर्यटनातून त्या भागाचा विकास व्हावा व त्यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळून त्यांच्या उपजीविकेचे साधन निर्माण व्हावे यासाठी महाबळेश्वर आणि पाचगणीच्या पर्यटन मास्टर प्लॅनला मंजूरी द्यावी अशी जोरदार मागणी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास … Read more

महाबळेश्वर रस्त्यावर रानगव्यांचा मुक्त संचार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे सध्या रानगव्यांचा वावर वाढला आहे. सातारा-पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावर वेण्णा लेक जवळ आज सकाळी रानगव्यांचा मुक्त संचार पहायला मिळाला. महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जगाला क्षेत्र आहे. या याठिकाणी जगलं असल्याने मोठ्या संख्येने विविध प्राणी वास्तव्यास असतात. दरम्यान जंगल भागाने वेढलेल्या या भागात अनेक … Read more

तीन महिन्याच्या गर्भवती गाईला जीवदान : महाबळेश्वर येथील गाईस विहिरीतून काढले सुरक्षित

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे एका गर्भवती गाईला जीवदानाची देण्याची घटना नुकतीच घडली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील वाडा कुंभरोशी या गावातील तीन महिन्याची गर्भवती गाई विहिरीत पडली होती. तिला ट्रेकर्स व प्रतापगड सर्च अँड रेसक्यू टीम यांनी सुखरूप बाहेर काढले. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर तालुक्यातील वाडा कुंभरोशी येथील … Read more

धक्कादायक : महाबळेश्वरला सनसेटचे फोटो काढताना मुलगा दरीत कोसळला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाबळेश्वर येथे मावळत्या सूर्याचे (सनसेट) फोटो काढण्याची हाैस चांगलीच अंगलट आलेली आहे. महाबळेश्वर येथील प्रसिध्द असलेले नयनरम्य सनसेटचे छायाचित्र काढण्याचा मोह 14 वर्षीय मुलाला चांगलाच महागात पडला. फोटो काढण्याच्या नादात दरीत कोसळून अल्पवयीन मुलगा दुखापतग्रस्त झाला आहे. महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या लॉडविक पॉईंटला ही धक्कादायक घटना घडली आहे. … Read more

Video महाबळेश्वरला निघालेली 39 पर्यटकांची चालती बस आगीत जळून खाक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके रविवारच्या सुट्टीसाठी महाबळेश्वरला निघालेल्या पर्यटकांच्या चालत्या बसला आग लागून जळून खाक झाल्याची घटना घडली. वाई- महाबळेश्वर या मार्गावरील पसरणी घाटात नागेवाडी फाट्याजवळ एका खाजगी बसने पेट घेतला होता. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु प्रवाशांच्या साहित्यासह संपूर्ण बस जाळून खाक झाली, परंतु सुदैवाने शेजारील वाहन चालकांच्या सतर्कतेमुळे … Read more