कोरोनाचा कार विक्रीला फटका; एप्रिल महिन्यात एकही नवी कार विकली गेली नाही..

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाने चांगलाच मुक्काम टाकला आहे. कोरोना व्हायरसमुळे देशभरात आर्थिक संकट गडद झाले आहे. कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे सर्व व्यवहार ठप्प असून सर्वच क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. कोरोनामुळे ऑटो क्षेत्राचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. याचा अंदाज केवळ या गोष्टीवरून लावता येऊ शकतो कि, गेल्या ३० वर्षात पहिल्यांदाच संपूर्ण महिनाभर एकाही गाडीची विक्री … Read more

कोरोनाचा सोन्यावर मोठा परिणाम, मागणीत ३६ टक्क्यांनी घट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यावर्षी जानेवारी ते मार्च या तिमाहीत भारतातील सोन्याच्या मागणीत ३६ टक्क्यांनी घट झाली आहे.एका अहवालानुसार सोन्याच्या किंमतीतील चढ-उतार आणि कोरोना विषाणूमुळे होणारी आर्थिक अनिश्चितता यामुळे जानेवारी ते मार्च या तिमाहीत देशातील सोन्याची मागणी घटून १०१.९ टन झाली आहे.या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या तिमाहीत दागिने व सोन्याच्या गुंतवणूकीची मागणीही कमी झाली आहे.जोपर्यंत ज्वेलरी … Read more

अखेर आज सोन्याच्या किंमती वाढल्या; चांदीहि वधारली! जाणुन घ्या आजचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान सलग तीन दिवस सोन्याच्या दरामध्ये सुरू असलेली सततची घसरण आज संपुष्टात आली.गुरुवारी सराफा बाजारात सोन्याच्या स्पॉट किंमतीत किंचितसी वाढ झाली आहे.बुधवारीच्या तुलनेत दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ६० रुपयांनी वाढून ४५९६४ रुपये इतका झाला, तर बुधवारी तो १० ग्रॅम प्रति ४५ रुपयांसह ४५,९३४ रुपये होता. दुसरीकडे जर … Read more

कामगारांची घरवापसी रेल्वेने की बसने? गृहखाते म्हणते…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकडाउनमुळे देशाच्या विविध राज्यामध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यानंतर काही राज्ये केंद्र सरकारकडे यासाठी रेल्वे सुरु करण्याची मागणी करत आहेत.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रेल्वे सुरु करण्याची मागणी केली आहे.मात्र, गुरुवारी गृह मंत्रालयाने कोविड १९ च्या पत्रकार … Read more

मे महिन्यात बँका १३ दिवस बंद ? जाणुन घ्या खरी गोष्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे लॉकडाउन सुरु आहे,ज्यामुळे बरेच लोक खोट्या बातम्या आणि अफवा पसरत आहेत.आताही अलीकडे अशी बातमी आलेली आहे की येत्या मे महिन्यात एकूण १३ दिवस बँका बंद असतील? आम्ही तुम्हाला सांगतो की असे काहीही होणार नाही.माध्यमांमध्ये अशी बातमी समोर आली आहे की,बँका या १३ दिवसांसाठी बंद राहतील,तर तपासणीनंतर ही … Read more

अशाप्रकारे मजुरांना घरी केलं जाणार रवाना; महाराष्ट्र शासनाने केली कार्यपद्धती निश्चित

मुंबई । लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकून पडलेल्या नागरिकांना विशेकरून स्थलांतरित मजुरांना आपापल्या घरी परतण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार लॉकडाउनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तयारी सुरु केला आहे. महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परप्रांतीय नागरिकांना घरी रवाना करण्यासाठी राज्य शासनाने कार्यपद्धती निश्चित … Read more

हॅलो, उद्धव बात कर रहा हूँ! ‘त्या’ एका कॉलनंतर बिहारचा आमदार भारावला; ऑडिओ क्लिप व्हायरल

मुंबई । लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातही इतर राज्यांप्रमाणेच अनेक मजूर अडकले आहेत. यामध्ये बिहारमधील मजुरांचाहीमोठया संख्येत समावेश आहे. लॉकडाऊनमुळे काम ठप्प पडल्यानं अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात अडकून पडलेल्या बिहारचे काही मजूर अन्नाविना दिवस काढत असल्याचं कळातच तेथील स्थानिक आरजेडीचे आमदार सरोज यादव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. फोनवर त्यांनी या सर्व मजुरांची … Read more

3 मे नंतर राज्यात लॉकडाउनमध्ये होणार बदल, अजित पवारांनी दिले संकेत

मुंबई । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाउन करण्यात आला होता. लॉकडाउनचा दुसरा टप्पा आता तीन दिवसांत संपणार आहे. त्यामुळे राज्यातील काही ग्रीन झोन भागात अटी शिथिल करण्यासाठी राज्य सरकारने हालचाल सुरू केली आहे. तसे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.राज्यात ज्या भागात कोरोनाचा जास्त प्रसार झाला आणि अशा जिल्ह्यांना ग्रीन झोनमध्ये … Read more

आणखी एक लाॅकडाऊन देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक- रघुराम राजन

नवी दिल्ली । कोरोनामुळे आर्थिक संकटात रुतून बसलेल्या देशाच्या अर्थचक्राला आता गतीमान करायला हवं. अशा वेळी आणखी एक लाॅकडाऊन अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरेल, असा इशारा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला. करोनाच्या लढाईत गरिबांना दोन वेळच्या अन्नाची सोय करण्यासाठी सरकारला किमान ६५ हजार कोटींची आवश्यकता आहे, असे अर्थतज्ञ तसेच रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. … Read more

अखेर मजुरांच्या ‘घरवापसी’चा मार्ग मोकळा; घरी जाण्यासाठी केंद्रानं दिली मुभा

नवी दिल्ली । केंद्रीय गृहमंत्रालयाने अत्यंत गरजेचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनमुळे विविध राज्यांमध्ये गेले ३६ दिवस अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आणि धार्मिक यात्रेकरूंना आपापल्या राज्यातील घरी जाण्याची मुभा देणारा मोठा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयानुसार आता या अडकलेल्या नागरिकांना आंतरराज्यीय प्रवास करता येणार आहे. या नागरिकांची पाठवणी करणे, तसेच … Read more