गृहखात्याचा अजब कारभार : पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या आदेशाला 12 तासांत स्थगिती

police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांतील सावळा गोंधळामुळे गृहखाते चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा हे खाते चर्चेत आले असून मुंबई आणि ठाण्यातील असलेल्या पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या आदेशाला 12 तासात स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे या खात्याच्या  अजब कारभाराबाबत शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे. काल मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार … Read more

राज्यातील पोलिसांनी चौकशी केल्यानंतर रडताय का ?; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्यातील पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आता रडत का आहेत. आपले पोलिस सक्षम आहेत. राज्याचे पोलिस किती सक्षम आहेत हे देवेंद्र फडणवसींना चांगलं माहित आहे. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीला सामोरे जा, असा टोला राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. … Read more

महाराष्ट्र पोलिसांनी केला MIM च्या ओवेसींना 200 रुपयांचा दंड; ‘हे’ आहे कारण

सोलापुर – एमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना सोलापूर वाहतूक पोलिसांनी 200 रुपयांचा दंड केला. ओवेसी यांची गाडी विनानंबर प्लेट होती. यामुळे पोलिसांकडून ओवेसींना दंड ठोठावण्यात आला आहे. शासकीय विश्रामगृहाबाहेर शहर वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विना नंबर प्लेटच्या गाडीतून प्रवास केल्यामुळे ओवेसींना वाहतूक शाखेने दंड ठोठावला. शासकीय विश्रामगृहावर गेल्यानंतर त्यांनी वाहतूक शाखेच्या दंडाची … Read more

अनिल देशमुखांना धक्का : 12 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 100 कोटींच्या खंडणी वसुली व मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली  माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना अटक करण्या अली आहे. तसेच 6 नोव्हेंबर पर्यंत विशेष कोर्टाकडून ईडी कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान न्यायालयाने त्यांची कोठडी वाढविली असून त्यांच्या 12 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत वाढ केली आहे. ईडीच्या वतीने अनिल देशमुख … Read more

औरंगाबादेत 13 पोलीस निरीक्षकांची खांदेपालट

police

औरंगाबाद | मागील महिन्यात शहरपोलीस दलात बदल्या करण्यात आल्या होत्या. 560 कर्मचाऱ्यांना नवीन पोलीस ठाणे मिळाले होते. त्याचबरोबर आता पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांनंतर पोलीस दलातही पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. शुक्रवारी रात्री उशिरा पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी 13 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांची बदली … Read more

तोपर्यंतच पोलिसांच्या खांद्यावरच्या स्टार्सना किंमत; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पोलिसांना मंत्र

Ajit Dada

नाशिक । राज्याचे पोलिस हे कायदा आणि सुव्यवस्थेचे एकमेव रक्षक असतात. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते. त्या जबाबदारीमध्ये माणुसकीतील जबाबदारी सुद्धा जबाबदारी असते. पोलिस उपनिरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत असताना, नियमान, कायद्यानं वागावे. परंतु, कायदा पळताना, तुमच्यातील माणुसकीची, बंधुत्वाची भावना हरवू देऊ नये. तुम्ही घातलेल्या खाकी गर्दीच्या आत, जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे, तोपर्यंतच तुमच्या खांद्यावरच्या … Read more

मुंबई पोलीस दल जगात सर्वोत्कृष्ट; जे घडलं ते भयंकर – ठाकरे

मुंबई : जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं. त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणं हे भयंकर आहे असं म्हणत ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सचिन वाझे ख्वाजा युनूस … Read more

पाचशे रुपयांसाठी पोलिसांमध्ये ठाण्यातच तुंबळ हाणामारी

औरंगाबाद । सध्या सोयगाव तालुक्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने प्रवेश केला असतानाच कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या सोयगाव पोलिस ठाण्याच्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांत पाचशे रुपयांच्या देवाण-घेवाणीतून ठाण्यातच तुंबळ हाणामारी झाल्याची खमंग चर्चा सुरू आहे. सूत्रांनि दिलेली अधिक माहिती अशी की, सोयगाव ठाण्यातील चौधरी व शिंदे नावाच्या दोन कर्मचाऱ्यांत पाचशे रुपयांच्या देवाण-घेवाणीवरून सोयगाव बायपास रस्त्यावर कपडे काढून … Read more

मुख्याध्यापकानेच केला विद्यार्थिनीवर बलात्कार; महाबळेश्वर येथील घटनेने खळबळ

महाबळेश्वर | महिलादिनीच एका नराधम शिक्षकाने अल्पवयिन विदयार्थीनीवर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले असुन नराधम शिक्षकाच्या महाबळेश्वर पोलिसांनी मुसक्या आवळुन त्याचेवर गुन्हा दाखल केला आहे. देशभर जागतिक महिलादिन मोठया उत्साहात साजरा होत असताना महाबळेश्वर शहरामधील एका हायस्कुलच्या प्राचार्याने केलेल्या कुकर्माने हादरले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, दिलीप रामचंद्र ढेबे वय 50 रा. मेटगुताड हा एका हायस्कुल … Read more

Breaking : नक्षलवाद्यांचा सश्त्रास्त्रे बनवण्याचा कारखाना उद्धवस्त; महाराष्ट्र पोलिसांची अबुजमाडमध्ये घुसून मोठी कारवाई

मुंबई | नक्षलवाद्यांचा सश्त्रास्त्रे बनवण्याचा कारखाना उद्धवस्त करत महाराष्ट्र पोलिसांनी आज मोठी कामगिरी केली आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसवबेत माहिती दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या ७० जवानांनी ४८ तास आॅपरेशन करुन ही कामगिरी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात अबुजमाड नावाचा प्रदेश आहे. हा भाग नक्षलवाद्यांचा कोअर झोन मानला जातो. अशा भागात आॅपरेशन … Read more