Breaking : नक्षलवाद्यांचा सश्त्रास्त्रे बनवण्याचा कारखाना उद्धवस्त; महाराष्ट्र पोलिसांची अबुजमाडमध्ये घुसून मोठी कारवाई

मुंबई | नक्षलवाद्यांचा सश्त्रास्त्रे बनवण्याचा कारखाना उद्धवस्त करत महाराष्ट्र पोलिसांनी आज मोठी कामगिरी केली आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसवबेत माहिती दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या ७० जवानांनी ४८ तास आॅपरेशन करुन ही कामगिरी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात अबुजमाड नावाचा प्रदेश आहे. हा भाग नक्षलवाद्यांचा कोअर झोन मानला जातो. अशा भागात आॅपरेशन … Read more

बंदुकीचा धाक दाखवून पोलीस कर्मचाऱ्याकडून विवाहितेवर बलात्कार; उस्मानाबाद येथील घटनेने खळबळ

Balrampur Rape Victim

उस्मानाबाद । राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांमध्ये वाढ झालेली आहे. जळगाव येथील शासकीय वसतिगृहात पोलीस कर्मचाऱ्यांकडूनच महिलांना नग्न नृत्य करायला लावल्याचा आरोप ताजा असतानाच आता उस्मानाबाद येथे एका विवाहित महिलेला बंदुकीचा धाक दाखवून पोलीस कर्मच्याने बलात्कार केल्याची माहिती मिळत आहे. सदर महिलेने आत्महत्या करून सुसाईड नोट लिहिली असल्याचं समजत आहे. 15 दिवसापुर्वीच पारधी … Read more

चोरटयांनी सोनसाखळी साठी वृद्धाला नेले फरपटत; पहा थरारक Video

औरंगाबाद प्रतिनिधी | चारचाकी मधून आलेल्या चोरट्यानी  रस्त्याने जाणाऱ्या एका 62 वर्षीय वयोवृद्धच्या गळ्यातील साडेचार टोळ्यांची सोनसाखळी हिसकवली एवढेच नाही तर त्या वृद्धाला सुमारे 20 ते 25 फूट फरपटत नेले ही धक्कादायक घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास सिडको एन-5 परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे वाढत्या मंगळसूत्र चोरीच्या घटना … Read more

‘त्या’ घटनेनंतर राज्यातील पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर – अजित पवार

अहमदनगर । राजधानी दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ काल बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सुरक्षेच्यादृष्टीने घेण्यात आलेल्या काळजीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली. नगर येथे एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पवार आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्राच्या सुरक्षेविषयी अजित पवार यांना विचारल्यानंतर महाराष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात मुंबई-पुण्याच्या सह सर्व राज्यांमध्ये … Read more

डॉ. रणजीत पाटील यांनी स्विकारला कराडच्या पोलीस उपअधीक्षकपदाचा कार्यभार; सुरज गुरव यांची पुणे येथे पदोन्नतीसुरज गुरव यांची पुणे येथे पदोन्नती

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी संघटीत गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवलेल्या कराडचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांची अखेर पुणे येथे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. सुरज गुरव यांच्या जागी डॉ. रणजीत पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी शनिवारी दुपारी पदभार स्विकारला. डॉ. रणजित पाटील खोपोलीहून बदली होऊन कराड येथे येत आहेत. ते … Read more

कोविड योध्ये कोरोनाच्या विळख्यात! मागील २४ तासांत राज्यात ४८५ पोलीस कोरोनाबाधित

मुंबई । देशासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सामान्य नागरिकांबरोबरच कोरोना योद्धयांचा देखील समावेश असल्याचे दिसून येत आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये आणखी ४८५ पोलीस कोरोनाबाधित आढळले असून, एका पोलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता १८ हजार ८९० वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले ३ हजार ७२९ … Read more

धक्कादायक! मागील २४ तासांत राज्यातील ३०३ पोलीस कोरोनाबाधित तर ५ पोलिसांचा मृत्यू

मुंबई । राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे, यासाठी या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये आणखी ३०३ पोलीस करोनाबाधित आढळले असून, ५ पोलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता … Read more

महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याच्या ‘उदात्त’ कार्याबद्दल भाजप नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’- रोहित पवार

मुंबई । सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय सुनावला. त्यांनतर भाजप नेत्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी केल्याच्या ‘उदात्त’ कार्याबद्दल भाजप नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’ असं म्हणतं रोहित पवार यांनी ट्विट … Read more

कुडाळ आऊट पोस्ट ला लागलेले हप्तेखोरीचे ग्रहण कधी संपणार ?

सातारा प्रतिनिधी | जावली तालुक्यांतील कुडाळ पोलीस आऊटपोस्टला हप्त्याचे ग्रहण लागले असुन वरीष्ठ अधिकार्याचा वरदहस्त असल्यामुळे सर्वसामान्यानी तक्रार करुन देखील “आपण सगळे भाऊ मिळुनवाटुन खाऊ “ अशी अवस्था जावली तालुक्यांतील पोलीस दलाची झाली आहे . तालुक्यांत अवैध्य वाळु वाहतुक , मटका , अवैध्य दारु विक्रीत कुडाळ आऊटपोस्टच्या पोलीस अधिकार्याने मलई काढत भरभराटी करुन घेतली . … Read more

महाराष्ट्र पोलीस दलाला मोठा हादरा! आतापर्यंत १०० पोलिसांचा कोरोना संसर्गाने मृत्यू

मुंबई । लॉकडाऊनमध्ये आघाडीवर राहून आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाची चिंता वाढवणारी बातमी आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तैनात असलेल्या पोलिसांनाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. राज्यात आतापर्यंत १०० पोलिसांचा कोरोनामुळं बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात आतापर्यंत ९,०९६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ९३७ अधिकारी तर ८१५९ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील … Read more