छत्रपती संभाजीराजेंनी केली नवीन राजकीय पक्षाची नोंदणी; जाणून घ्या नाव आणि चिन्ह

New Political Party

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अगदी तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी वेगाने घडताना दिसत आहे. यावर्षी पहिल्यांदाच आपल्याला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता यावर्षी निवडणुकांमध्ये नक्की काय निकाल लागेल याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलेले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा … Read more

‘मविआ’चा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; संजय राऊतांनी दिली मोठी माहिती

sanjay raut mva

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी संघटन बांधणीला सुरुवात केली आहे. मध्यंतरी झालेल्या पक्षांमधल्या फुटीमुळे तर राजकीय समीकरणं क्लिष्ट होऊ लागली आहेत. अशावेळी, मविआ (Mahavikas Aghadi) जागा वाटपाचा मुद्दा कशाप्रकारे सोडवेल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. तर, राजकिय वातावरण तापले असताना आगामी निवडणुकांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणता फॉर्मुला … Read more

आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात; नव्या राजकीय समीकरणामुळे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

Maharashtra monsoon session

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. आजपासून सुरु झालेलं हे अधिवेशन ४ ऑगस्ट पर्यतच सुरु राहणार आहे. अजित पवारांचा गट शिंदे- फडणवीसांबरोबर सत्तेत सामील झाल्यानंतर हे पाहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अधिवेशनाला काही तास उरले असतानाही अजूनही विरोधी पक्षनेता कोण आहे हे … Read more

मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली ! ‘या’ दिवशी होणार शिंदे-फडणवीस अन् पवार सरकारचा विस्तार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या वर्षभरापासून शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. त्याला आता मुहूर्त सापडला आहे. शिंदे गटातील आणि भाजपचे अनेक आमदार मंत्रिपदाकडे आस लावून बसले असताना अशातच आता राष्ट्रवादीचे 9 आमदार या महायुतीमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस ऐवजी आता शिंदे-फडणवीस आणि पवार सरकार असा उल्लेख केला जात आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार … Read more

छत्रपती संभाजीराजेंची मोठी घोषणा!! स्वराज्य संघटना 2024 च्या निवडणुका लढवणार

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आणि भाजप आणि शिंदे गट यांच्यात चांगलीच चुरस असताना आता राज्याच्या राजकारणात आणखी एका नव्या पक्षाची एंट्री झाली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांची स्वराज्य संघटना 2024 ची निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. आज पुण्यात संभाजी राजे यांच्या उपस्थितीत स्वराज्य … Read more

अजित पवारांना धर्मवीर शब्दाचा अर्थ सात जन्मात कळणार नाही; निलेश राणेंचा ट्विटद्वारे हल्लाबोल

Nilesh Rane Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूरमध्ये विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी एक दावा केला. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी एक स्क्रीनशॉट शेअर करून अजित पवारांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “शेतकऱ्यांना मुतून पाणी देण्याची भाषा करणारे अजित पवार यांना धर्मवीर या शब्दाचा अर्थ ह्या जन्मात काय … Read more

राज्यपाल कोश्यारींची महाराष्ट्रातून हकालपट्टी करा; भाजप नेत्यानेच केली मागणी

BJP Bhagat Singh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असं वादग्रस्त विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर राज्यात सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. राज्यपालांच्या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले असून केंद्राने त्यांना परत दिल्लीला बोलवून घ्यावे अशी मागणी केली जात आहे. त्याच दरम्यान, भाजपचे नेते तथा माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी … Read more

रात्री राहुल गांधींच्या फोन नंतर राऊतांचे ट्विट; म्हणाले कि,

Sanjay Raut Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. राज्यातले अनेक प्रमुख नेते या यात्रेमध्ये सहभागीही झाले होते. या यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांनी मध्यरात्री आपल्याला फोन केला होता. त्यांच्या फोननंतर राऊतांनी एक ट्विट केले आहे. फोनद्वारे त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली असल्याचे राऊतांनी म्हंटले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी … Read more

राज्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी?? 3 Vs 3 मुकाबला होण्याची शक्यता

maharashtra politics (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिंदे – फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक पाहता आगामी काळात महाविकास आघाडीला शह देण्यासाठी या तिन्ही नेत्यांची महायुती अस्तित्वात येते का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनीही भाजपशी युती करायला काहीही हरकत नाही असं म्हणल्यानांतर या चर्चाना … Read more

मुख्यमंत्री शिंदेंच्या पुतण्याला अटक, क्राईम ब्रांचची कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Crime Branch Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचे अनेक प्रयत्न होत आहेत. दरम्यान शिंदे यांचे पुतणे महेश शिंदे यांच्यावर क्राईम ब्रांच पोलिसांनी अटकेची कारवाई केली. सुरुवातील शिंदे यांना अगोदर चौकशी करुन सोडून देण्यात आले होते. पण नंतर पुन्हा रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली. महेश शिंदे यांच्यासह एकूण … Read more