Khalapur Landslide : दुर्घटनाग्रस्तांना मोफत शिवभोजळ थाळी वाटप, गहू, तांदूळ, साखरही देणार; छगन भुजबळ यांनी घोषणा

Khalapur Landslide

Khalapur Landslide: बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात खालापूरच्या इर्शाळवाडीवर दरड कोसळण्याची दुर्घटना (Khalapur Landslide) घडली आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत ३४ जणांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम बचाव कार्य पथकाने केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘जोपर्यंत गावातील … Read more

भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल!! जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर

BJP new district presidents

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आता भाजपने देखील आपली कंबर कसत निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. भाजपकडून राज्यातील जिल्हाध्यक्षांची नवी टीम उभी करण्यात आली आहे. भाजपने काही प्रमुख जिल्ह्यात जिल्हा अध्यक्षांची निवड केली असून याबाबतची माहिती महाराष्ट्र भाजप … Read more

राज्यात 50 हजार शिक्षकांची भरती होणार; मंत्री केसरकरांची घोषणा

Teacher Recruitment Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात लवकरच तब्बल 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यात 30 तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची पदे भरली जातील व यासंदर्भात आजच जीआर काढण्यात येईल, असे देखील केसरकर म्हणाले आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना … Read more

Indian Railways : पावसाळ्यात कोकण रेल्वेचा प्रवास करुन पहायलाच हवा; पुणे, मुंबईहून ‘या’ ठिकाणांना द्या भेट

Indian Railways

Indian Railways : पावसाळा म्हणजे सर्वांचाच विशेष आवडता काळ, पावसाच्या कोसळणाऱ्या थेंबांसोबत आपसूकच उत्साहाने पावलं घराबाहेर पडतात. आजकाल प्रवास सहज शक्य होतो तो उपलब्ध असलेल्या पर्यटनाच्या साधनांमुळे, पावसाचे आकर्षण असलेल्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे ठिकाण शोधण्याचा.  परतू नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पावसाळ्यात पर्यटन करून आपण मनसोक्त आनंद … Read more

Monsoon Tourism 2023 : पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी Top-5 सुरक्षित ठिकाणे; पर्यटनही करा अन् निसर्गाचा आनंदही घ्या

Monsoon Tourism 2023 top treks

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळा संपत आला असून महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून दाखल झाला आहे. मात्र अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा राज्यातील नागरिक करत आहेत. परंतु येत्या आठवड्याभरात पूर्णपणे पाऊस सुरु होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्वतवण्यात येत आहे. पावसाळयात पर्यटन (Monsoon Tourism 2023) म्हणून अनेकजण गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग करण्यावर भर देतात. परंतु किल्ला सर करताना … Read more

पावसाळ्यात महाराष्ट्रातील ‘या’ 5 ठिकाणांना नक्की भेट देऊन निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घ्या

Mansoon Tourism

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, यंदाचा उन्हाळा आता संपत आला असून लवकरच महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे. कडक उन्हामुळे आधीच वैताग आल्याने पावसाळ्यात तरी कुठेतरी जाऊन निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यावा अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे जून महिना आली कि सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. पावसाळ्यात फिरायची तर इच्छा असते आणि नेमकं कुठे जावं हा … Read more

Festivals 2023 : पर्यटकांसाठी गुड न्यूज! महाबळेश्वर फेस्टिवल पासून काजवा फेस्टिवलच्या तारखा जाहीर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात दरवर्षी मे महिन्यापासून वेगवेगळे फेस्टिव्हल (Festivals 2023)सुरु होतात. सुट्टीच्या दिवसांमुळे राज्यात ठिकठिकाणी पर्यटकांसाठी या फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. त्यामुळे मुसाफिरी करणाऱ्या लोकांसाठी हे फेस्टिव्हल म्हणजे एकप्रकारची नवी पर्वणीच ठरते. आज आम्ही तुम्हाला या वेगवेगळ्या फेस्टिव्हलच्या तारखा आणि ते कुठे कुठे साजरे केले जातात याबाबत अगदी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहोत. ज्याद्वारे … Read more

धक्कादायक!! राज्यातील 2200 मुली मार्चमध्ये बेपत्ता; रोज सरासरी 70 मुली गायब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मार्च महिन्यात तब्बल 2 हजार 200 मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. म्हणजेच दिवसाला जवळपास 70 मुली बेपत्ता होत आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत बेपत्ता होणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढलेलं पाहायला मिळत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत ट्विट करत गृहविभागाने या संपूर्ण प्रकरणी विशेष … Read more

आजपासून ‘या’ शाळांना सुट्ट्या जाहीर; वाढत्या तापमानामुळे सरकारचा निर्णय

maharashtra school holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शाळकरी मुलांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून म्हणजेच 21 एप्रिल 2023 पासून शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासुन उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून याच पार्श्वभूमीमुळे यंदा मे महिन्यातील सुट्ट्या आता एप्रिल मध्येच देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ज्या … Read more

महाराष्ट्रातील जनतेला शॉक!! आजपासून वीज बिलात वाढ होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 1 एप्रिल असून आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होते. मात्र आजच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील जनतेला मोठा धक्का बसला आहे. आजपासून वीज दर महाग झाले आहेत. त्यामुळे आजपासून दर महिन्याला वीज वापरासाठी तुम्हांला अधिक रक्कम भरावी लागणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोग म्हणजेच MERC ने 1 एप्रिल 2023 पासून नवीन दर … Read more