राज्यात कडक लॉकडाऊन होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलवली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून जनतेसाठी चिंतेची बाब आहे. राज्यात वीकेंड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली असली आणि ठिकठिकाणी निर्बंध लादण्यात आले असले तरी कोरोना काही आटोक्यात येईना. त्यामुळे राज्य सरकार आता कडक लॉकडाउन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या … Read more

सरकारच्या “वीकेंड लॉकडाऊन” बाबत पृथ्वीराज चव्हाणांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

Pruthviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. यावेळी … Read more

सरकारने जनतेच्या खात्यावर 5 हजार रुपये जमा करावे – भाजपची मागणी

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अखेर राज्यातील ठाकरे सरकारने दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाउन जाहीर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. दरम्यान यानंतर सरकारने जनतेला थेट 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजप नेते अतुल भातखलकर यांनी केली आहे. भातखलकर म्हणाले, सरकारने घेतलेल्या … Read more

राज्यात वीकेंड लॉकडाऊन; काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अखेर राज्यातील ठाकरे सरकारने दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाउन जाहीर केला आहे. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. यामध्ये आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्यात येण्याबाबत … Read more

राज्यात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज सुमारे 45 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असून राज्य सरकार 10 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर करण्याची शक्यता आहे. यापूर्वी राज्यात काही महत्त्वाच्या ठिकाणी कडक निर्बंध लादून देखील कोरोना रुग्णसंख्या काही आटोक्यात येत नाही. त्यामुळे सरकार आता मोठा … Read more

प्रकाश आंबेडकरांनी लॉकडाउन बाबत मुख्यमंत्र्यांना केली ही विनंती ; म्हणाले की…

prakash ambedkar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी येत्या काही दिवसांत लॉकडाउन करण्याचा इशारा दिला. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला लॉकडाउन न करण्याची विनंती केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करून सरकारला … Read more

हा काय टीजर होता का ? भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचा जाहीर केला नसला तरी त्याबाबत थेट इशारा दिला. येत्या दोन दिवसांत लॉकडाउन बाबत निर्णय घेऊ अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. केशव उपाध्ये ट्विट करत म्हणाले, आता अजून … Read more

महाराष्ट्रातील लॉकडाऊन संदर्भातील तर्क वितर्क; शासकीय बैठकांमधील अंदाज

maharastra lockdown

मुंबई| महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम लॉकडाऊन झाले त्याला वर्ष उलटून गेले. त्यानंतर हळूहळू लॉकडाऊन कमी करण्यात आले होते. पण आता करोनाच्या वाढत्या केसेस मुळे आणि पेशंटच्या संख्येत होणाऱ्या वाढीमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन होईल की काय अशी भीती सामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे यावर अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रात्री आठ पासून सकाळी सात पर्यंत … Read more

एक कोटी लोकांना पाच हजार द्या आणि मग लॉकडाऊन करा; चंद्रकांत पाटलांची मागणी

chandrakant patil uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा विस्फोट मोठ्या प्रमाणात होत असून राज्य सरकार कडून पुन्हा एकदा लॉकडाउनच्या हालचाली सुरू आहेत. परंतु भाजपने मात्र लॉकडाउनला पूर्णपणे तीव्र विरोध दर्शविला आहे. लॉकडाऊन करायचा असेल तर राज्यातील एक कोटी नागरिकांना प्रत्येकी पाच हजार द्यावेत अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, या लॉकडाऊनला … Read more

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात वाढत असून चिंतेच भर पडत आहे. काही ठिकाणी कडक निर्बंध लादून देखील कोरोना काही आटोक्यात येत नसून आता खरच महाराष्ट्रात लॉकडाउन होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउन संदर्भात मोठं विधान केले आहे. राजेश टोपे … Read more