“मी समझोता करायला नकार दिला म्हणून..”, अनिल देशमुखांचे भाजपवर गंभीर आरोप

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ईडीने लावला होता. या घोटाळा प्रकरणी देशमुख यांना तुरुंगवासाची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता अनिल देशमुख यांनी भाजपवर याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. “भाजपकडून माझ्यावरही समझोता करण्यासाठी दबाव होता, पण मी नाही सांगितलं आणि दुसऱ्याच … Read more

महाविकास आघाडी सरकारची कामगिरी चांगली, बोलणं कमी काम जास्त – नवाब मलिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या ‘महाविकास आघाडी’ला सरकार स्थापनेची संधी मिळून प्रत्यक्ष शपथविधी झाला. या निमिताने राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. “काही लोक प्रश्न विचारत आहेत कि दोन वर्षात काय केले. आम्ही काटकसरीचे धोरण … Read more

महाविकासआघाडी विरोधात जावली भाजपाचे कुडाळ येथे आंदोलन

सातारा प्रतिनिधी | कुडाळ, ता.जावली येथील कृषीउत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ भारतीय जनता पार्टी जावली तालुका यांचे वतीने आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे यांच्या नेतृत्वाखाली जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांच्या नियोजनात आज आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने नुकतेच कृषी सुधारणा विधेयक २०२० पारित करून संपूर्ण देशातील समस्त शेतकरी … Read more

महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून शिवसेनेची काँग्रेसकडे दिलगिरी

मुंबई । महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटताच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडं दिलगिरी व्यक्त केली आहे. खुद्द बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. राज्य सरकारच्या ‘महाजॉब्स पोर्टल’च्या जाहिरातीत कुठल्याही काँग्रेस नेत्याला स्थान न दिल्याबद्दल महाविकास आघाडीत पुन्हा एकदा … Read more

काय होते तुम्ही काय झाला तुम्ही? रोहीत पवारांचे नारायन राणेंना खणखणीत प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी मुंबईतील भाजपा मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यांनी महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे म्हण्टले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी खणखणीत उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून काय होते तुम्ही काय झाला तुम्ही? … Read more

मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो, फडणवीसांनी दोन तासात प्रश्न सोडवले असते – चंद्रकांत पाटील 

मुंबई । भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोरोना काळात सरकार किती निष्क्रिय आहे हे सांगण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. आता त्यांनी परत आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी सरकारला मदत मागण्यासाठी त्यांचा इगो आडवा येतो असे वक्तव्य केले आहे.  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या … Read more

कमराबंद चर्चेनंतर बंटी पाटील, अमित देशमुख पृथ्वीराज बाबांना घेऊन मुंबईकडे रवाना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सोमवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी मंत्री अमित विलासराव देशमुख व मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची कमरबंद चर्चा झाली. मात्र या राजकीय कमराबंद चर्चेची राज्यभर मोठी चर्चा सुरू आहे. यानंतर आता तिनही नेते मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या … Read more

मी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तरे देण्यासाठी महाविकास आघाडीला अनेक बैठका घ्याव्या लागतील – फडणवीस 

मुंबई । विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काळ केंद्राने राज्याला २ लाख ७०, हजार रुपये दिल्याचा दावा केला होता. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही  माहिती दिली होती. ही  माहिती देत असताना त्यांनी महाराष्ट्र सरकारविरोधात प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याला सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तरे दिली होती. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण … Read more

मजुरांच्या ट्रेनचा खर्च राज्यानं दिला; फडणवीसांच्या दाव्याची महाविकास आघाडीने केली पोलखोल

मुंबई । राज्यात काही दिवसांपासून मजुरांसाठी श्रमिक रेल्वे सोडण्यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे. त्यातच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रमिक रेल्वेचा खर्च केंद्रानं उचलला असा दावा केला होता. फडणवीस यांनी या केलेल्या दाव्याची महाविकास आघाडी सरकारनं पत्रकार परिषद घेऊन पोलखोल केली. यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात … Read more

झोपलेल्या मंत्र्यांना माजी कृषी मंत्री अनिल बोंडेनीं पाठवली कापसाची गादी

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई | कोरोनाच्या या काळात राज्य सरकार पार अपयशी ठरले असून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे, कापूस खरेदी बंद आहे, आता पेरणीला काही दिवसात सुरवात होणार आहे, मात्र महाविकास आघाडीचे सरकार झोपी गेले आहे असा आरोप करत राज्याचे माजी कृषी मंत्री व भाजपा नेते अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन … Read more