वायर जोडण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिक खांबावर चढवलं अन् …

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – नंदुरबारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये विद्युत खांबावर चढलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पंकज दरबारसिंग गिरासे असे जीव गमावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यामुळे वायर जोडण्यासाठी तो विद्युत पोलवर चढला होता. नंदुरबार तालुक्यातील अमळथे शिवारामध्ये हि घटना घडली आहे. सबस्टेशनवरुन अचानक वीज पुरवठा सुरु … Read more

…अन्यथा महावितरण कार्यालयात जिवंत साप सोडणार

mseb

औरंगाबाद – खंडित वीज पुरवठा सुरळीत न केल्यास येत्या सात तारखेला महावितरण कार्यालयात सर्प सोडण्याचा इशारा गंगापूर तालुक्यातील शेतकरी तथा प्रहार संघटनेचे कार्यकर्ते भाऊसाहेब शेळके यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्याने हातात जिवंत सर्प घेऊन एका व्हिडीओद्वारे हा इशारा दिला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गंगापूर तालुक्यात प्रतिवर्षी किमान तीनशे तास वीज विविध … Read more

लाइटच्या डीपीसाठी फुलंब्रीतील शेतकरी आक्रमक, उपअभियंत्याला मारहाण

mseb

औरंगाबाद – काल गंगापूर येथील शेतकऱ्यांनी नादुरूस्त लाइटच्या डीपीवरून महावितरणच्या उप अभियंत्याला केबिनमध्ये कोंडल्याचा प्रकार ताजा असतानाच आज फुलंब्रीतील शेतकऱ्यांनीही याच कारणासाठी आंदोलन केल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागातील डीपी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे शेतातील पिकांना पाणी देण्यात मोठी अडचण येत आहे. या कारणामुळे आक्रमक होत शेतकऱ्यांनी गुरुवारी ही … Read more

कराड तालुक्यातील अनेक गावे अंधारात ; वीज जोडणी करा अन्यथा तीव्र आंदोलन; सरपंचांचा इशारा

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पालिका, नगरपंचायत यांच्या पथदिव्यांचे (स्ट्रीटलाईट) कोट्यवधीचे लाईट बिल थकल्याने ‘महावितरण’ने गावांची पथदिव्यांची वीज तोडली आहे. त्यामध्ये कराड तालुक्यातील ५० गावांचाही समावेश आहे. वीज तोडल्याने गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या गावातील अंधाराचे साम्राज्य नष्ट करावे. सरकारने ताबडतोब पथदिव्यांची विजबिले भरून स्ट्रीटलाईट सुरू न केल्यास तीव्र आंदोलन … Read more

मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्कची नोकरी करा! दरेकरांचा नितीन राऊतांना खोचक सल्ला

उस्मानाबाद । भाजप नेत्यांनी वीजबिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं, सर्वांची मी तपासणी करून देईन, जर वाढीव वीजबिलं नसतील, तर त्यांनी प्रॉमिस करावं, आम्ही सर्व वीजबिलं भरू, असं आव्हान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल भाजपला दिलं होतं. त्यावर आज प्रवीण दरेकर यांनी राऊतांना खोचक टोला लगावताना मंत्रीपदाचा राजीनामा देत महावितरणमध्ये क्लार्क म्हणून नोकरी करण्याचा सल्ला दिला … Read more

पूर्व विदर्भात आलेल्या महापुरामुळे महावितरणाचे ९ कोटींचे नुकसान

नागपूर । गेल्या आठवड्यात पूर्व विदर्भात आलेल्या महापुरामुळे महावितरणच्या यंत्रणेचे सुमारे ९ कोटी २३ लाख रुपयांचे नुकसान झालेय. पुरामुळं प्रभावीत झालेली वीज यंत्रणा दुरुस्त केल्याने सुमारे १ लाख ३८ हजार ग्राहकांपैकी १ लाख २३ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा तात्काळ सुरु करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आलीय. पुराचे पाणी ओसरले नसलेल्या नागपूर ग्रामीण मंडल तसेच गडचिरोली … Read more

महावितरणच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील ७ हजार जागा ८ दिवसात भरा; ऊर्जामंत्र्यांचे आदेश

मुंबई । महावितरणने जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ७ हजार जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून भरती प्रक्रियेचा निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे गेले कित्येक महिन्यापासून उमेदवार निकालाची वाट पाहत आहेत. दरम्यान, महावितरणच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील ७ हजार जागा येत्या ८ दिवसांत भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित … Read more