ऑटोग्राफ दिल्यानंतर लाडक्या धोनीने चाहत्याकडे मागितली ‘ही’ खास गोष्ट; Video Viral

dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात माझी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा मोठा चाहता वर्ग आहे. सध्या दोन्ही अमेरिकेमध्ये आपल्या लाडक्या कुटुंबासह सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मात्र यावेळी भारतात महेंद्रसिंह धोनीचा एक गोड असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला प्रत्येकजण आपल्या अकाउंटवरून शेअर करत आहे. तसेच, या व्हिडिओवर चाहत्यांकडून भरभरून प्रेम … Read more

MS Dhoni Birthday: रांचीच्या आलिशान फार्महाऊसपासून ते हॉटेल, शाळा आणि व्यवस्थापन कंपनीचा मालक आहे धोनी; दरवर्षी करतो एवढी कमाई..

MS Dhoni Birthday: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज 42 वर्षांचा झाला आहे. धोनीच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट जगतातील अनेक खेळाडू त्याचबरोबर त्याचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. एमएस धोनी हे क्रिकेट विश्वातील एक मोठे नाव आहे. त्याच वर्षी, धोनीच्या नेतृत्वाखाली संघ पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीगचा चॅम्पियन बनला. धोनीने या लीगमध्ये 250 सामन्यांमध्ये 5082 धावा केल्या … Read more

धोनी करणार भाजपामध्ये प्रवेश? अमित शाहांबरोबर हस्तांदोलनाचा फोटो व्हायरल

Mahendra Singh Dhoni Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भारताचा माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असलेला महेंद्र सिंग धोनी काहीना काही तरी कारणांनी नेहमी चर्चेत असतो आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो म्हणजे धोनीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नुकतीच भेट घेतल्याने आणि त्यांच्यासोबत काढलेल्या फोटोमुळे. या भेटीदरम्यानचा एक फोटो व्हायरल झाला असून धोनी भाजपमध्ये … Read more

‘या’ खेळाडूमुळे Rohit Sharma बनला सलामीवीर; टीम इंडियाचे माजी क्षेत्ररक्षण कोच आर. श्रीधर यांचा खुलासा

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने रोहित शर्माला (Rohit Sharma) सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय यशस्वी ठरला आणि या निर्णयामुळे पुढे इतिहास घडला. मात्र धोनीने रोहितला (Rohit Sharma) सलामीला पाठवण्यामागे एका खेळाडूचा हात आहे. तो खेळाडू दुसरा कोणी नसून भारताचा विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक आहे. काय … Read more

IPL 2022: चेन्नई सुपर किंग्स मेगा लिलावात ‘या’ 5 खेळाडूंना करू शकते लक्ष्य

नवी दिल्ली । आयपीएल 2020 चेन्नई सुपर किंग्जसाठी खराब सीजन ठरला होता, मात्र त्यानंतर 2021 मध्ये CSK ने जोरदार पुनरागमन केले. त्यांनी 14 पैकी 9 सामने जिंकले आणि पॉईंट टेबल मध्ये लीगच्या टप्प्यात दुसरे स्थान पटकावले. CSK ने नॉकआउट्समध्ये आपली प्रभावी कामगिरी सुरूच ठेवली आणि अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून चौथे आयपीएल विजेतेपद … Read more

महेंद्रसिंग धोनी पुढील IPL खेळणार की नाही? ‘या’ वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावरील त्याचे उत्तर जाणून घ्या

नवी दिल्ली । महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला आपल्या कर्णधारपदाखाली चौथ्यांदा IPL चा चॅम्पियन बनवले. CSK ने 2018 नंतर पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले त्यामुळे चाहत्यांना आनंद तर झाला असेलच मात्र त्यांच्या मनात एक भीती देखील होती की धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे अचानक आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करू शकेल. खरं तर, चाहते ज्याबद्दल घाबरले होते असे … Read more

महेंद्रसिंग धोनीला मिळाले संरक्षण मंत्रालयाच्या समितीमध्ये स्थान, आनंद महिंद्रा यांचाही समावेश

नवी दिल्ली । टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनी आता नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) आणखी मजबूत आणि सशक्त करण्यास मदत करेल. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार धोनी आणि महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचा संरक्षण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. ही समिती NCC ला चांगल्या प्रकारे राष्ट्र उभारण्याचे … Read more

महेंद्रसिंग धोनीला टी-20 विश्वचषकासाठी मेंटर बनवल्याने घाबरले गावस्कर, सांगितले 17 वर्षांपूर्वीचे ‘हे’ कारण

नवी दिल्ली । टी 20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2021) 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा एक दिवस आधीच झाली आहे. अनेक दिग्गजांना या संघातून काढून टाकण्यात आले तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. मात्र एका नावाबद्दल सर्वात आश्चर्य व्यक्त होते आहे ते म्हणजे महेंद्रसिंग धोनी. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीला टी … Read more

‘धोनीबद्दल काही बोललं तर देशात मला मारतील,’ भारतीय क्रिकेटपटूचं अजब वक्तव्य

Mahendrasingh dhoni

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन आता एक वर्ष पूर्ण होत आहे. या निवृत्तीनंतरही धोनीची लोकप्रियता अजूनही कायम आहे. कुशल कॅप्टन, आक्रमक बॅट्समन आणि चपळ विकेट किपर अशी धोनीची ओळख आहे. त्याची प्रत्येक कृतीची भारतीय फॅन्समध्ये चर्चा होत असते. जगभरातील क्रिकेटपटूंमध्येही धोनीबद्दल आदराची भावना आहे. त्याचवेळी … Read more

IPL 2022 मध्ये धोनी खेळणार की नाही? CSK च्या CEO ने केले मोठे वक्तव्य

Mahendrasingh Dhoni

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यंदाची आयपीएल अर्ध्यावरच स्थगित करण्यात आली होती. आता उरलेली आयपीएल सप्टेंबर महिन्यात यूएईमध्ये होणार आहे. या स्पर्धेची तयारी करत असतानाच सर्व टीमनं आता पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलचे नियोजन सुरु केले आहे. पुढील आयपीएलमध्ये नवीन दोन टीम दाखल होणार आहेत. त्याचबरोबर मेगा ऑक्शनदेखील होणार आहे. यामुळे चेन्नई सुपर … Read more