धोनीच्या रागाबद्दल कुलदीपचा मोठा खुलासा, म्हणाला- त्यादिवशी मला खूप भीती वाटली होती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला ‘कॅप्टन कूल’ म्हणूनही ओळखले जाते. धोनीला हे नाव त्याच्या शांत स्वभावामुळे मिळाले आहे.सामन्यात कोणतीही परिस्थिती असो,धोनी मैदानावर नेहमी शांतच असतो.हेच कारण आहे की केवळ टीम इंडियाच नाही तर जगभरातील क्रिकेटर्स त्याचा खूप आदर करतात.आता कोरोनामुळे आयपीएल २०२० अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे,अशातच … Read more

धोनीच्या ‘या’ सवयीचा खुलासा सुनील गावस्कर यांनी केला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल बर्‍याच गोष्टी माहिती असतील, परंतु अलीकडेच अनुभवी सुनील गावस्करने एमएस धोनीची एक सवय उघडकीस आणली असून त्यानंतर विराट कोहलीही या सवयीचे अनुसरण करीत असल्याचं म्हंटले आहे. महेंद्रसिंग धोनीची ही सवय आहे, ज्याबद्दल क्वचितच मीडियामध्ये छापले गेले असेल किंवा ऐकले गेले असेल. आणि ही सवय एमएसचे व्यक्तिमत्त्व म्हणून … Read more

धोनीला यासाठीच कोहली संघात नको होता,त्यामुळे कोचनेही दिला होता नकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीने आपल्या दमदार कामगिरीने क्रिकेटच्या तीन स्वरूपांवर वर्चस्व गाजवले आहे. आपल्या १२ वर्षाच्या कारकीर्दीत विराट कोहलीने ८६ कसोटी, २२२ एकदिवसीय आणि ८२ टी -२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तथापि, … Read more

या दिवशी:टी-२० वर्ल्ड कपमधील पराभवानंतर जेव्हा धोनीने ऑस्ट्रेलियन पत्रकाराला केले होते ट्रोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या दिवशी, अगदी ४ वर्षांपूर्वी वेस्ट इंडीज संघाने टी -२०विश्वचषक २०१६ मधील उपांत्य सामन्यात भारताला ७ गडी राखून पराभूत केले होते. या सामन्यात वेस्ट इंडिजसमोर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने १९३ धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यानंतर तत्कालीन भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने निवृत्तीच्या प्रश्नावर एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराला ट्रोल केले होते. खरं … Read more

महेंद्रसिंग धोनीने १ लाख दान केल्याची बातमी वाचून भडकली पत्नी साक्षी, ट्विटरवर काढला राग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कोरोनाव्हायरस ग्रस्त १०० कुटुंबांना एक लाख मदत केली असं सांगण्यात येत होत. यावरूनच त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. यावर त्याची पत्नी साक्षी धोनी खूप चिडली असून तिने एक ट्विट केले आहे. मात्र या ट्विटमध्ये साक्षीने कोणत्याही एका घटनेविषयी खुलेपणाने भाष्य केले नाही. … Read more

कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी सचिन तेंडुलकरने दान केले ५० लाख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोविड -१९ या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी चॅम्पियन फलंदाज सचिन तेंडुलकरने ५० लाख रुपयांची देणगी दिली आहे. भारताच्या प्रमुख खेळाडूंपैकी ही आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी आहे. अनेकांनी पगार देण्याचे जाहीर केले आहे, तर अनेकांनी वैद्यकीय उपकरणे दिली आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी गरिबांना ५० लाख रुपयांचे तांदूळ … Read more

धोनीला खेळताना पहायला आवडेल, पण…सुनील गावस्करांचा सूचक ईशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या क्रिकेट जगतात अल्पावधीतच लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या काही खेळाडूंपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे महेंद्रसिंग धोनी. आपल्या यष्टीरक्षणासोबत तडाखेबंद फलंदाजीने भल्या भल्यांची झोप उडवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळपास शेवटच्या टप्प्यावर आली आहे असं एकूणच वातावरण निर्माण झालं आहे. तब्बल ९ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला धोनी, आयपीएलमधून पदार्पण करत पुन्हा … Read more

करोनाला फाट्यावर मारत धोनीने मारली बाईकवरून रपेट; पहा व्हायरल व्हिडिओ!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक संघांनी सराव सत्र बंद केला आणि खेळाडूंना घरी पाठवले. त्यामुळं चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सुद्धा इतर खेळाडूंप्रमाणेच घराचा रस्ता धरला. दरम्यान, धोनीचे बाईकप्रेम सर्वश्रुत आहे. जगातल्या सर्वच बाईकचे कलेक्शन धोनीजवळ आहे. क्रिकेटच्या मैदानापासून दूर … Read more

तब्बल २६४ दिवसांनंतर धोनी उतरला मैदानात; चाहत्यांची मैदानात एकच गर्दी, व्हिडिओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर महेंद्रसिंग धोनीला थेट गेल्या वर्षीच्या विश्वचषकानंतर पुन्हा एकदा मैदानात क्रिकेट खेळण्यास सज्ज झाला आहे. आज सोमवारी धोनीने चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये सराव केला. धोनी तब्बल २६४ दिवसानंतर चेन्नईच्या स्टेडियमवर सराव करण्यासाठी उतरला होता. View this post on Instagram Every goose shall bump with First Day First Show feels! Just … Read more

आणि धोनी पुन्हा परतला! असं झालं जंगी स्वागत.. व्हिडिओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी गेल्या काही काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. पण त्याच्या चाहत्यांसाठी एक चांगली खुशखबर म्हणजे धोनी पुन्हा एकदा त्यांना मैदानात खेळताना दिसणार आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) ची सुरुवात 29 मार्चपासून होणार आहे. त्यानिमित्तानं चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी चेन्नईला पोहोचला आहे. धोनी सीएसके कॅम्पसाठी चेन्नईला … Read more