महायुतीला मनसेने बिनशर्त पाठिंबा का दिला? स्वतः राज ठाकरेंनी सांगितले यामागील कारण

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| 9 एप्रिल रोजी मनसे (Manase) पक्षाचा मुंबई भव्य गुढीपाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला (महायुती) बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात ही चर्चांना उधाण आले. तसेच एकेकाळी भाजपला (BJP) विरोध करणारे राज ठाकरे आज महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी कसे तयार झाले? … Read more

मनसे नमोनिर्माण सेना पक्ष का झाला? संजय राऊतांचा राज ठाकरेंना खोचक सवाल

Raj Thackeray and sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईत पार पडला. या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच, त्यांच्या या भूमिकेबाबत प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

मनसे पक्ष लोकसभा निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर लढणार; राजकिय हालचालींना वेग

manase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे पक्ष (Manase Party) शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. म्हणजेच या लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election 2024) मनसे पक्षाचे सर्व उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवताना दिसतील. आज मुंबईमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या … Read more

मनसे महायुतीत सहभागी होणार? राज ठाकरे आणि अमित शहांच्या भेटीमुळे चर्चांना उधान

Raj Thackeray, amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये दिल्लीत अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळेच मनसे देखील लवकरच महायुतीत(महायुती) सहभागी होईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यानंतर महायुतीकडून लोकसभेसाठी … Read more

वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र: आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार??

Vasant More

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडाकेबाज नेते अशी ओळख असणाऱ्या वसंत मोरे (Vasant More) यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. नुकतीच त्यांनी एक पोस्ट लिहीत पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले आहे. आपल्या या पोस्टमध्ये त्यांनी साहेब मला माफ करा, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अखेरची साद घातली आहे. त्यामुळे आता … Read more

मनसे महाविकास आघाडीसोबत जाणार? मोजक्या शब्दात राज ठाकरेंनी दिले प्रत्युत्तर

Raj Thackeray MVA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आता वंचित बहुजन आघाडी (VBA) पक्षाचा समावेश महाविकास आघाडीत करण्यात आला आहे. त्यामुळेच पुढे जाऊन तुमचा पक्ष ही महाविकास आघाडीमध्ये जाणार का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना विचारण्यात आला होता. यावर राज ठाकरेंनी रोखठोक उत्तर दिले आहे. तसेच, यांच्या महाविकास … Read more

राज ठाकरे एकनाथ शिंदेंशी युती करणार? मनसे नेत्याचं मोठं वक्तव्य

raj thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेनेमध्ये बंद करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबत गेला आहे. त्यामुळेच राज्यात सध्या शिंदे फडणवीस सरकार स्थापित झाले आहे. मुख्य म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडी घडत असताना एक वेगळीच चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे. ती चर्चा म्हणजे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या युतीची. या चर्चांनी राजकिय वर्तुळात जोर … Read more

राजकारणातील मोठी बातमी! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र; चर्चांना उधाण

Raj And Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत असताना एका वेगळ्या चर्चेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती चर्चा म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या भेटीची. एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त हे दोघे एकत्र आल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळाच्या चर्चेला उधाण आले आहे. तसेच या भेटी दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये … Read more

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

Eknath Shinde raj thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील टोलनाके आणि मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे पक्ष आक्रमक झाल्याचा दिसत आहे. या पार्श्वभूमीवरच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. आज वर्षा निवासस्थानावर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत टोलनाके आणि मराठी पाट्यांबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय केंद्रस्थानी … Read more

तुम्ही जीव पणाला लावू नका! उपोषण मागे घेण्यासाठी राज ठाकरेंचं जरांगे पाटलांना पत्र

Raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत झालेली आहे. परंतु तरीदेखील जरांगे पाटील आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. जोपर्यंत सरकार मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही, असा निर्धार जरांगे पाटलांनी केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे … Read more