MH 04 गाड्यांचे टोल माफ होणार? राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

Eknath Shinde Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील टोलनाक्यांचा मुद्दा मनसेने उचलून धरला आहे. आज याच मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. या भेटीत राज ठाकरे यांची एकनाथ शिंदेसोबत तब्बल तीन तास चर्चा केली. यावेळी, जनता रोड टॅक्स भरते मग टोल कशाला? असा रोखठोक सवाल राज ठाकरे यांनी … Read more

..तर टोलनाके आम्ही जाळून टाकू, राज ठाकरेंचा सरकारला गंभीर इशारा

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| टोलदरवाढीच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे. आज राज ठाकरे यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली ज्यामध्ये त्यांनी टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम आहे, असा गंभीर आरोप राज्य सरकारवर केला. त्याचबरोबर, “टोलनाके बंद केले नाही तर आम्ही ते जाळून टाकू” असा थेट इशारा यावेळी राज ठाकरे यांनी दिला. … Read more

…तर गालावर वळ उठतील; मुलुंडमधल्या घटनेवर राज ठाकरे संतापले

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या सोशल मीडियावर एका मुंबईमधील महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये, ती महिला मुलुंडमध्ये ऑफिससाठी जागा शोधण्यासाठी गेली असता तिला मराठी असल्यामुळे नाकारल्याचे सांगताना दिसत आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मुंबईत मराठी भाषिकांचे स्थान नाकारले जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या घटनेवर नागरिकांकडून तीव्र निषेध नोंदवला जात आहे. तसेच … Read more

अनिल देशमुखांनी घेतली राज ठाकरेंची भेट; काय आहे भेटीमागील कारण?

anil deshnukh, raj thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनेक वेगवेगळ्या घडामोडी पहिला भेटत आहेत. आता आगामी निवडणूक आल्यामुळे तर या घडामोडींना जास्त वेग आला आहे. मुख्य म्हणजे, या सगळ्यात आता अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट झाल्याची बातमी समोर येत आहे. आज सकाळी ठीक 9:30 वाजता अनिल देशमुख … Read more

अजित पवारांच्या बीडच्या सभेत मनसे घालणार राडा; काळे झेंडे दाखवण्याचा थेट इशारा

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये उत्तर सभा घेणार आहेत. येत्या 27 ऑगस्ट रोजी अजित पवार यांची बीडमध्ये उत्तर सभा पार पडेल. मात्र अजित पवार यांच्या उत्तर सभेत काळे झेंडे दाखवण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. 27 ऑगस्टपर्यंत राज्य सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी अन्यथा … Read more

‘या’ निवडणुकीसाठी ठाकरे बंधू आमने -सामने; कोण मारेल बाजी?

amit thakre and aditya thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील वाद विवाद आजवर आपण पाहतच आलो आहोत. मात्र आता यावेळी आपल्याला या दोघांच्या मुलांमध्ये चुरस पाहिला मिळणार आहे. कारण की, मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आमने-सामने येणार आहेत. हे दोघे भाऊ विद्यापीठाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे … Read more

ठाणे पालिकेच्या रूग्णालयात एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू; कुटुंबीयांचे गंभीर आरोप

hospital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाणे महापालिकेच्या एका रुग्णालयात एकाच दिवशी पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये एका गर्भवती महिलेचा देखील समावेश आहे. या घटनेमुळे मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. ही धक्कादायक घटना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडली असून वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी … Read more

राज ठाकरेंशी संवाद साधण्यास उद्धव ठाकरेंनी दाखवली तयारी?; चर्चांणा उधाण

raj thackray uddhav thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राजकीय वर्तुळात पक्षांमध्ये फुटाफुटी सुरू असताना दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या तयारीत दिसत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात लवकरच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा पार पडणार आहे. कारण, आता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत याविषयावर चर्चा … Read more

मनसे ‘ऍक्शन’ मोडमध्ये मनपा आयुक्तांच्या घराचे नळ कनेक्शन कापले

MNS

औरंगाबाद | दहा दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत दोन दिवसाआड पाणी न सोडल्यास मनपा प्रशासकांच्या नळाचे कनेक्शन तोडण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला होता. आल्टीमेंटम संपताच आदेशाची दखल न घेतल्यामुळे आज पहाटेच्या अंधारात कटर मशीनच्या सहाय्याने मनपा प्रशासकांच्या नळाचे कनेक्शन मनसे सैनिकांनी कट केले आहे.या आंदोलनामुळे मनसे ऍक्शन मोड मध्ये आल्याची जोरदार चर्चा शहरात … Read more

आजपासून सामना बंद म्हणजे बंद; मनसेची आक्रमक मोहीम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मनसेने महाधिवेशनात हिंदुत्वाच्या घेतलेल्या भूमिकेवर सामनाच्या आजच्या(२५जानेवारी) अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे. आता याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. मनसेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी सामना बंद करण्याची भूमिका घेतली आहे. आजपासून सामना बंद बंद बंद असे त्यांनी ट्विटरवरुन म्हंटले आहे. अमेय खोपकर यांच्या पवित्र्यामुळे आता मनसे सैनिकांकडून सामना बंदची मोहीमच … Read more