राज ठाकरेंचा CAA ला पाठींबा; CAA, NRC समर्थनार्थ 9 फेब्रुवारीला मनसेचा मोर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशभरात नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मोर्चे काढले जात आहेत. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसे येणाऱ्या 9 फेब्रुवारीला मोर्चा काढणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी आपल्या आजच्या भाषणात दिली. पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांना देशातून हाकलून लावण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला पूर्ण पाठींबा द्यायला तयार आहोत, असे म्हणत राज ठाकरे यांनी मोदी सरकारला पाठींबा दिला. … Read more

झेंडा बदलण्यापेक्षा मन बदला; रामदास आठवलेंचा मनसेला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : झेंडा बदलल्याने काहीही फरक पडणार नाही, मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी मनसेला दिला आहे. रामदास आठवले नगर दौऱ्यावर आहेत. त्यावेळेस पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा सल्ला दिला. मनसेच्या सभेला गर्दी होते, पण त्यांना मते मिळत नाही. आता त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला … Read more

राजकीय मतभेद असले तरी व्यक्तिगत पातळीवर सहकार्य; रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा

हॅलो महराष्ट्र ऑनलाईन : महारष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनात राज पुत्र अमित ठाकरे यांचे राजकीय लौंचिंग झाले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. यानंतर त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी अमित ठाकरेंवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राजकीय मतभेद असले तरी वैयक्तीक … Read more

मनसेने विचारपद्धती बदलल्यास भाजप मनसे युती शक्य; राज ठाकरेंच्या भेटीनंतर फडणवीसांचे प्रथमच भाष्य

मुंबई : मनसेने विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात मनसेसोबतच्या युतीबाबत विचार करु”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. दैनिक लोकमतच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी मनसे भाजप युतीवर भाष्य केले. मनसे आणि भाजप एकत्र येणार का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला, त्याबाबत फडणवीस म्हणाले, “मनसे आणि भाजप एकत्र येण्याची आज तरी कोणतीही चिन्हं नाहीत. मनसे … Read more

उल्हासनगरमध्ये मनसे राष्ट्रवादीसोबत; ज्योती कलानींना मोठा दिलासा

कलानींच्या प्रचारात आम्ही पूर्णपणे सहभागी होणार आहे असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सांगण्यात आलं आहे.

नवख्या उमेदवाराला स्वीकारलं, यातच मतदारांचे मोठेपण – चंद्रकांत मोकाटे

एवढं मोठं व्यक्तिमत्व असूनही सर्वसामान्य लोकांमध्ये दादा खूप आत्मीयतेने मिसळतात हेच दादांचे वेगळेपण आहे. माझ्या आजवरच्या सगळ्याच वाटचालीत मतदारांचा,शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा खूप मोलाचा वाटा आहे.

५ वर्ष काय झक मारलीत, लोकांना भावनिक करून येडं बनवणं थांबवा; राज ठाकरेंची युती सरकारवर घणाघाती टीका

भाबडेपणाने कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता यंदा मतदान करा असं मतदारांना सांगतानाच राज ठाकरे यांनी युती सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले. मतांची भीक मागायला जसं येता ना तसंच लोकांच्या समस्या सोडवायलाही येत जा असा खोचक संदेश राज ठाकरेंनी दिला.

ऐसा कैसा चलेगा रे राजू ? सोशल मीडियावर राज ठाकरेंची खिल्ली; कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह..!!

भाजपा समर्थकांनी हे फेसबुक पेज सुरु केले आहे. यावर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.

चंद्रकांतदादांचं चाललंय काय ?? काश्मीरची बोंब मारल्याशिवाय जमतच नाय??

काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचा भावनिक मुद्दा कोथरूडमधील जनतेपुढे मांडण्यासाठी लडाखमधील एकमेव खासदार जमयांग त्सेरिंग नामग्याल यांना खास पुण्यात बोलावण्यात आलं आहे.

दिवसा माझ्याशी चर्चा केलेल्या नेत्याच्या घरी रात्री इन्कमटॅक्सची माणसं पोहचतातच कशी? – शरद पवार

चंद्रकांत पाटील यांनी पवारांना घरभेदी अशी उपमा दिली होती, शिवाय पवारांनी जे पेरलं तेच उगवलं असा उपरोधिक टोलाही लगावला होता. त्यावर उत्तर देताना पवारांनी मीच गोपीनाथ मुंडेंना भाजप सोडू नका असं सांगितलं होतं असं स्पष्टीकरण दिलं.