Weather Update | विकेंडला ‘या’ विभागाला पावसाचा ऑरेंज अलर्ट; ट्रिपचे प्लॅन करताना घ्या काळजी
Weather Update | महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर काही काळ खंड पडला होता. परंतु आता पुन्हा एकदा राज्यामध्ये मान्सून सक्रिय झालेला आहे. राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये देखील मान्सूनला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आता नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी पोषक असे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे पुढील 48 तासात जोरदार पावसाचा (Weather Update) इशारा देण्यात … Read more