‘ते’ 12 निलंबित आमदार राज्यपालांच्या भेटीला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज भाजपच्या एकूण 12 सदस्यांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. त्यानंतर भाजपा आक्रमक झाली असून हे 12 आमदार थेट राज्यपालांना भेटायला गेले आहेत. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली हे 12 आमदार नुकतेच … Read more

हा तर पळपुट्यांचा रडीचा डाव ; निलंबनानंतर भातखळकर आक्रमक

Atul Bhatkhalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज भाजपच्या एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात ठाकरे सरकार वर सातत्याने टीका करणाऱ्या अतुल भातखळकर यांचाही समावेश आहे. दरम्यान या कारवाई नंतर भातखळकर आक्रमक झाले असून हा तर पळपुट्यांचा … Read more

विरोधी आमदारांनी मला शिवीगाळ केली, राज्याच्या इतिहासात असं कधी झालं नाही; भास्कर जाधवांनी विरोधकांना सुनावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. त्यावेळी त्यांनी मला आई बहिणीवरून शिवीगाळ केली असा गंभीर आरोप करत संभागृहातील हे वर्तन लांछनास्पद असून काळिमा फासणारी आहे आहे असे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी म्हंटल. भास्कर जाधव म्हणाले, विरोधी आमदारांनी मला शिवीगाळ केली ठराव मांडण्याआधीच विरोधकांनी गदारोळ … Read more

आमच्या सर्व 106 आमदाराना निलंबित केलं तरी आम्ही पर्वा करत नाही; फडणवीस आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पावसाळी अधिवेशन चालू असताना ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. कुटे, आशिष शेलार, अतुल भातखळकर , गिरीश महाजन अशा भाजपच्या बड्या नेत्यांनी गोंधळ घातल्यानंतर भाजपच्या एकूण 12 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले. दरम्यान, १२ च काय तर संपूर्ण १०६ आमदारांना निलंबित केलं तरी आम्ही … Read more

आजपासून अधिवेशन!! सरकारला घेरण्यात विरोधक यशस्वी होणार?? की ठाकरे सरकार विरोधकांना पुरून उरणार?

uddhav thackarey fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून विरोधी पक्ष भाजप वेगवेगळ्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे भाजपचा प्रत्येक वार सडेतोड पध्दतीने परतवुन लावण्यासाठी महाविकास आघाडी सुद्धा सज्ज झाली असून आरोप-प्रत्यारोपांच हे अधिवेशन वादळी होईल यात काही शंका नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपकडून सातत्याने … Read more