मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले की…

sharad pawar 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण गरम झालं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादीच्या 22 व्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सत्ता ही जास्तीत जास्त हातांमध्ये गेली पाहिजे आणि ती तशी जायला हवी असेल तर आरक्षणाचे प्रश्न आपल्याला सोडवावेच लागतील,’ असं पवार यांनी स्पष्ट … Read more

मोदी समजून घेतील, पण चंद्रकांत पाटील-फडणवीस शकुनी डाव टाकणारच : राष्ट्रवादी

fadanvis chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. उध्दव ठाकरे यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी, ठाकरे-मोदी भेटीवरुन भाजपवर निशाणा साधला. अमोल मिटकरींनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी … Read more

मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार; जयंत पाटलांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण गरम झालं असून विरोधकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठं विधान केले आहे. मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असून आरक्षण मुद्द्यावरून त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हंटल. … Read more

संभाजीराजे तर आमचे राजे आहेत, भाजप आरक्षणासाठी पाठिंबा देणार – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले असून येत्या १६ जून रोजी कोल्हापुरातून मराठा मोर्चाला सुरुवात करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजेंच्या घोषणेचं स्वागत करत आमचा राजेंच्या आंदोलनाला सामान्य नागरिक म्हणून संपुर्ण पाठिंबा असेल असे म्हटले आहे. भाजपचा झेंडा किंवा कार्यकर्ता अशी ओळख न दाखवून … Read more

संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत- उदयनराजे भोसले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संभाजीराजे छत्रपती हे माझे धाकटे भाऊ आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. तसेच राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा समाजातील लोक लोकप्रतिनिधींकडे डोळे लावून बसले आहेत. … Read more

मराठा समाजाचा पहिला मोर्चा 16 जूनला ; संभाजीराजेंची घोषणा

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण गरम झालं आहे. त्यातच छत्रपती संभाजीराजेंनी आज रायगडावरून मराठा आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे. खासदार संभाजीराजे म्हणाले की, समाजावर … Read more

5 जुलैपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही ; मेटेंचा सरकारला इशारा

vinayak mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून आता शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. येत्या 5 जुलैपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा. अन्यथा 7 जुलैला सुरु होणारं पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, अशा शब्दात मेटे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. ते पुढे म्हणाले, … Read more

नारायण राणेंना हे समजत नाही का?? अजित पवार संतापले

ajit pawar narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते नारायण राणे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला होता. शरद पवार हे चारवेळा मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय का घेतला गेला नाही? असा सवाल नारायण राणे यांनी काल केला होता. त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त प्रतिक्रिया देत, नारायण राणेंवर जोरदार टीका … Read more

अंतर्गत समन्वय नसल्यामुळे यांचा खेळ होतोय, परंतु महाराष्ट्राची जनता मात्र भरडली जातेय! दरेकरांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप चांगलाच आक्रमक झाला असून ठाकरे सरकार वर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. ठाकरे सरकारच्या अंतर्गत समन्वय नसल्यामुळे महाराष्ट्राची जनता मात्र भरडली जातेय असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानिक आरक्षण दिलं … Read more

अण्णासाहेब पाटलांची हत्या करण्याचं काम काँग्रेसनं केलं ; मेटेंचा गंभीर आरोप

vinayak mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाले असून उद्या म्हणजेच ५ जूनपासून राज्यात मराठा क्रांती संघर्ष मोर्चाला सुरूवात होणार आहे. यासंबंधी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. उद्याचा मोर्चा हा 100 टक्के निघणार असून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी … Read more