फडणवीसांवर मराठा आरक्षणाचे खापर फोडू नका; चंद्रकांतदादांचे अशोक चव्हाणांना प्रत्युत्तर

ashok chavan chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला सुनावलं. याचबरोबर मराठा आरक्षणासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला मदत करावी, अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी घेतली होती. त्यानंतर आता त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष … Read more

पश्चिम बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका ; अशोक चव्हाणांचा भाजपवर हल्लाबोल

ashok chavan fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर विरोधकांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपला सुनावलं आहे. राज्यातील कोरोनाचे संकट लक्षात घेता सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आणणारा पश्चिम बंगालसारखा निर्लज्ज राजकीय खेळ महाराष्ट्रात खेळू नका … Read more

…म्हणून अशोक चव्हाणांनी मानले छत्रपती संभाजीराजेंचे आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यांवरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत असताना भाजपचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी घेतलेली संयमी भूमिका आणि मराठा समाजाला केलेले आवाहन याबद्दल मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांचे आभार … Read more

संज्या तू पवार साहेबांची भांडी घासत रहा; निलेश राणे राऊतांवर घसरले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखात भाजपला खडेबोल सूनवल्या नंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. संज्या राऊतला काय अधिकार मराठा समाजाच्या विषयावर बोलण्याचा ?? असा सवाल करत त्यांनी संजय राऊतांना लक्ष … Read more

मराठा समाज आक्रमक!! 16 तारखेपासून पुन्हा मोर्चा काढणार, ‘या’ ठिकाणी काढणार मोर्चा

maratha aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द करण्यात आल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज बीड येथे मराठा आरक्षण संदर्भातील बैठक झाली. या बैठकीत 16 मे पासून मोर्चा काढण्याबाबत निर्णय झाला असून बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती … Read more

उद्धव जी, स्वतःचे अपयश झाकण्यासाठी पंतप्रधानांना हात जोडण्याचे नाटक कशासाठी – चंद्रकांत पाटील

chandrakant patil uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  मराठा आरक्षण कायदा रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्यात मराठा आरक्षणाचा अधिकार केंद्र सरकारचा आणि राष्ट्रपतींचा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करत मुख्यमंत्री आणि काँग्रेस- राष्ट्रवादीवर निशाणा साधला.भारतीय जनता पार्टी ने हे आरक्षण दिले होते. त्याला यश मिळू नये,भाजपला क्रेडिट … Read more

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हीच मोदी सरकारची इच्छा होती का? नाना पटोलेंचा संतप्त सवाल

nana patole 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अतिशय तापलं अजून राजकीय नेत्यांकडून आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय दुर्दैवी असून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हीच मोदी … Read more

अशोक चव्हाण साधे केळी विकायच्या लायकीचे नाहीत ; राणेंची जहरी टीका

nilesh rane ashok chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अतिशय तापलं अजून भाजप कडून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले जात आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याकरिता कधी … Read more

मराठा आरक्षण हा राजकारणाचा किंवा पेटवापेटवी करण्याचा विषय नाही; शिवसेनेने विरोधकांना सुनावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षण हा राजकारणाचा किंवा पेटवापेटवी करण्याचा विषय नाही, हे राज्यातील विरोधकांनीही नीट समजून घेतले पाहिजे असे शिवसेनेने म्हंटल आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय … Read more

राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खून केला ; राणेंनी साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती दिसून येत नाही. त्यामुळे एसीबीसीच्या नावाखाली देण्यात आलेलं आरक्षण आम्ही रद्द करत आहोत, असं कोर्टाने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकार वर निशाणा … Read more