जर मी बँक खाते-शेअर्स-म्युच्युअल फंडांना आधारशी जोडत असेल तर माझी वैयक्तिक माहिती UIDAI कडे पोहोचेल?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या काळात आधार एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट बनला आहे. म्हणूनच आपल्या मनात त्याच्या वापरा बद्दल बरेच प्रश्न निर्माण होतायत. उदाहरणार्थ, जर मी माझे बँक खाते, शेअर्स, म्युच्युअल फंड आणि मोबाइल नंबर आधारशी कनेक्ट केले, तर माझी ही माहिती UIDAI कडे तर पोहोचणार नाही किंवा दुसरे कोणीही ही माहिती चोरणार तर नाही ना. … Read more