फाटलेल्या 2000 च्या नोटांच्या बदल्यात बँक देतात इतके पैसे, तुमच्या फाटक्या नोटा कशा आणि कुठे बदलायच्या हे जाणून घ्या

नवी दिल्ली । फाटक्या नोटांच्या बदल्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (नोट रिफंड) नियम 2009 मध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले गेले आहेत. या नियमांनुसार, लोकं नोटाच्या स्थितीनुसार आरबीआय कार्यालये आणि देशभरातील नियुक्त बँक शाखांमध्ये फाटक्या किंवा खराब नोटा बदलू शकतात. जर आपल्याकडेही फाटलेली नोट असेल तर काळजी करू नका. आपण या फाटलेल्या नोटा कोठून आणि कसे … Read more

Scrappage Policy मुळे आपल्या जुन्या वाहनांवर काय परिणाम होईल? त्याविषयी सर्वकाही जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पात जुन्या वाहनांसाठी Scrappage Policy जाहीर केले आहे. याचा थेट परिणाम जुन्या वाहन मालकांवर होणार आहे. त्याचवेळी Scrappage Policy जाहीर झाल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,” येत्या 15 दिवसांत संपूर्ण देशभरात Scrappage Policy राबविण्यात येईल. अशा परिस्थितीत ज्यांची वाहने जुनी आहेत … Read more

महिला आमदाराने भरसभेत युवकाच्या लावली कानशिलात; करत होता अश्लिल खुना

पटना, बिहार | महिला कितीही मोठ्या पदावर गेली तरी तिला संघर्ष करावाच लागतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना सामोरे जावे लागते. अशीच एक घटना बिहार मधील पटना शहरात घडली आहे. 30 जानेवारीला विधानसभा मतदारसंघातील क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन करण्यासाठी गेलेल्या महिला आमदाराला अशा वागणुकीचा सामना करावा लागला आहे. अश्लील खुणा करत असलेल्या युवकाला महिला आमदाराने स्टेज खाली उतरून … Read more

इंद्राणी मुखर्जीचा वैद्यकीय कारणासाठीचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालत दाखल

मुंबई | संपत्तीच्या हव्यासापोटी लोक कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही. इंद्राणी मुखर्जी यांनी याच संपत्तीसाठी आपल्या मुलीचा जीव घेतला, असा आरोप त्यांच्यावर आहे. आता आरोपी इंद्राणी मुखर्जी यांनी आरोग्याच्या कारणासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. पण त्याला सीबीआयने विरोध दर्शवला आहे. शीना बोरा हत्याकांडातील इंद्राणी मुखर्जी या मुख्य आरोपी आहेत. … Read more

व्हॅलेंटाईन- डे गिफ्ट कार्ड, ताज हाॅटेल गिफ्ट बाबत तुम्हालाही मेसेज आलाय? पोलिसांनी दिला इशारा

मुंबई | व्हॅलेंटाईन डे हा एका जोडप्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठा आनंदी दिवस असतो. यामुळे या जोडप्यांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि पब हे वेगवेगळ्या स्कीम्स ठेवत असतात. पण याचा अनेक भामटे वाईट उपयोग करून घेतात. स्कीमच्या नावाखाली फेक मेसेज खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमांमध्ये फिरताना दिसत आहेत. यामध्ये ताज हॉटेलचे सात दिवसाचे पॅकेज जिंकण्याची संधी, … Read more

आई-वडिलांच्याकडून मुलीचा ताबा कोणीही घेऊ शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आई – वडिलांची जागा एखाद्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाची असते, असे खूपदा बोलले जाते. पण काही वेळेला या सुरक्षित जागेत काही लोकांना असुरक्षित भावना येऊ शकतात. अशीच एक घटना केरळमध्ये घडली आहे. केरळच्या एका कथित अध्यात्मिक गुरुने, त्याची लिव्ह-इन्-रेलेशनशीपमध्ये राहणाऱ्या पार्टनरची आई-वडिलांच्या ताब्यातून सुटका व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण … Read more

22 वर्षाच्या वेब सिरीज अभिनेत्रीसोबत हॉटेलमध्ये गैरवर्तन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  | गुन्हेगार प्रवृत्तीचे किव्वा संधी आहे म्हणून गुन्हेगारी करणारे लोक कोणत्या स्थराला जातील हे सांगता येत नाही. 22 वर्षीय अभिनेत्रीसोबत ती राहत असलेल्या हॉटेलमध्ये हॉटेल स्टॉफने गैरवर्तन केले आहे. दिवसभराचे शूट अवरून ती हॉटेलवर आली. त्यानंतर 37 व्या मजल्यावरील वॉशरुममध्ये चेंज करण्यासाठी गेली असताना या हॉटेलमधील स्टाफने तिला पकडले. दीलेश्वर महंत नावाच्या … Read more

हॉलीवूड अभिनेता डस्टिन डायमंड नाही जिंकू शकला कर्करोगाविरुद्धची लढाई, वयाच्या 44 व्या वर्षी झाले निधन

मुंबई । सन 2020 मध्ये देश-विदेशातील अनेक नामांकित कलाकारांना या जगातून दूर नेले गेले. या वर्षाच्या सुरूवातीस देखील एक दुःखद बातमी समोर आली आहे. अमेरिकेचा प्रसिद्ध अभिनेता डस्टिन डायमंडचा सोमवारी सकाळी कर्करोगाच्या आजारामुळे मृत्यू झाला. ‘सेव्ह बाय द बेल’ सारख्या हिट मालिकेच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने डस्टिन आणि हॉलिवूडच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्टनुसार डस्टिनच्या … Read more

खुशखबर ! बँकांचा NPA घटला, 2018 मध्ये 10.36 कोटी रुपयांवर होता, आता किती आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारसाठी मोठ्या दिलासाची बातमी अशी आहे की, सन 2018 ते 2020 मध्ये बँकांच्या एनपीएमध्ये मोठी घसरण झाली आहे. मार्च 2018 मध्ये बँकिंग क्षेत्राची नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता (NPA) 10.36 लाख कोटी रुपये होती, जी सप्टेंबर 2020 अखेरीस 8.08 लाख कोटी रुपयांवर आली आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी राज्यसभेत ही माहिती दिली … Read more