Sunday, May 28, 2023

22 वर्षाच्या वेब सिरीज अभिनेत्रीसोबत हॉटेलमध्ये गैरवर्तन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  | गुन्हेगार प्रवृत्तीचे किव्वा संधी आहे म्हणून गुन्हेगारी करणारे लोक कोणत्या स्थराला जातील हे सांगता येत नाही. 22 वर्षीय अभिनेत्रीसोबत ती राहत असलेल्या हॉटेलमध्ये हॉटेल स्टॉफने गैरवर्तन केले आहे. दिवसभराचे शूट अवरून ती हॉटेलवर आली. त्यानंतर 37 व्या मजल्यावरील वॉशरुममध्ये चेंज करण्यासाठी गेली असताना या हॉटेलमधील स्टाफने तिला पकडले.

दीलेश्वर महंत नावाच्या हॉटेल स्तफने अभिनेत्रीला वॉशरुममध्ये जाऊन पकडले. तिने ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबून धरले. वॉशरूम मध्ये पकडले गेल्यामुळे मदत मागू शकण्यास अडचण येत होती. तिचे तोंड दाबले गेले होते. अभिनेत्री स्वत;चा जीव वाचवून आणि कसातरी मार्ग काढून ती बाहेर पडली.

मार्ग काढून बाहेर पळून आली. बाहेर आल्यावर तिने अलार्म वाजवला व मदत मागितली. हॉटेलची मदत आली. एनएममार्गवरील पोलिस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात विविध कलमा अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. आरोपी सद्ध्या फरार असून त्याचा शोध घेणे सद्ध्या सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.