म्हणुन पित्याने ठेवले मुलाचे नाव राष्ट्रपती; दुसऱ्या अपत्याच नाव ‘पंतप्रधान’ ठेवणार
उस्मानाबाद प्रतिनिधी | अलीकडच्या काळात स्त्री जन्माच्या स्वागताची प्रथा रूढ झाली आहे. वंशाचा दिवा म्हणुन मुलाच्या जन्माचेही मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. आधुनिक युगात नव्याने जन्मलेल्या बाळांचे नामकरण आगळ्या – वेगळ्या स्वरुपाचे असते. उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्यातील चिंचोली (भूयार) येथील तरुण दत्ता चौधरी यांनी मुलाचे “राष्ट्रपती” असे नामकरण केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. ग्रामीण भागात बाळांच्या … Read more