Surge S32 : नाद खुळा!! Hero ने केली कमाल; 3 चाकीचं रूपांतर इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये (Video)

Surge S32 new innovation (1)

Surge S32 । सध्या तंत्रज्ञान एका नव्या उंचीवर गेलं आहे. दिवसेंदिवस हे जग अपडेट होत असून दररोज नवं काहीतरी पाहण्याची सवय लागली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात सुद्धा त्याचा परिणाम दिसून येत आहे. आत्तापर्यंत तुम्ही बाजारात अनेक वेगवेगळ्या गाड्या बघितल्या असतील, हवेत उडणाऱ्या कार बद्दल तुम्ही ऐकलं असेल किंवा उलट्या फिरणाऱ्या ट्रेनबद्दल सुद्धा तुम्ही पाहिले असेल. त्यातच … Read more

Maratha Reservation GR । मुख्यमंत्री शिंदेंकडून जरांगेंना नवा GR सुपूर्द; विजयाचा गुलालही उधळला

Maratha Reservation GR shinde jarange

Maratha Reservation GR । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारकडे ज्या मागण्या केल्या होत्या, त्या मागणीचा नवा अध्यादेश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या हाताने जरांगे याना ज्यूस पाजून त्यांचे उपोषण सोडवले. यावेळी एक मराठा लाख मराठा, … Read more

Maratha Reservation : हा विजय माझा नव्हे तर मराठा समाजाचा, आंदोलन स्थगित करणार- जरांगेंची घोषणा

Maratha Reservation Jarange patil

Maratha Reservation : मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे तब्बल ५ महिन्यापासून सुरु असलेल्यामजुन जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. मात्र हा विजय माझा विजय नसून संपूर्ण मराठा समाजाचा विजय आहे अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. तसेच आता आम्ही आमचं आंदोलन स्थगित करणार … Read more

Maratha Reservation : समाज म्हणून एकनाथ शिंदेंना आमचा विरोध संपला – मनोज जरांगे पाटील

Maratha Reservation Jarange Shinde

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं असून मराठा आरक्षणाबाबत त्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मध्यरात्री उशिरा मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी सरकारचा नवा अध्यादेश मनोज जरांगे यांच्या हाती सुपूर्द केला. यामुळे मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. यानंतर आता समाज म्हणून एकनाथ शिंदेंना … Read more

Voter ID : मतदार ओळखपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास घाबरू नका, अशी मिळवा डुप्लिकेट कॉपी

Voter ID

Voter ID : मतदार ओळखपत्र हे प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. तुम्हाला मतदानाचा अधिकार फक्त मतदार ओळखपत्राद्वारेच मिळतो. तो निवडणूक आयोगाने जारी केला आहे.मतदार (Voter ID) ओळखपत्रात नोंदवलेल्या माहितीमध्ये मतदाराचे नाव, मतदाराचा फोटो, मतदाराचा पत्ता, मतदाराची जन्मतारीख, मतदाराची जात इत्यादींचा समावेश असतो. त्याचा वापर करून तुम्ही निवडणुकीत मतदान करू शकता, सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता, … Read more

Electric Luna : Electric अवतारात आली Luna; 500 रुपयांत करा बुकिंग

Electric Luna Booking

Electric Luna : बाजारात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती आहे. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. त्यामुळे वाढती मागणी पाहता अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हेरिएन्ट मध्ये लाँच करत आहेत. याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी कायनेटिक ग्रीन पुढील महिन्यात आपली इलेक्ट्रिक लुना भारतीय बाजारपेठेत लॉन्च … Read more

YouTube : सापडला you tube वरचे View वाढवण्याचा भारी जुगाड ; फॉलो करा ‘या’ गोष्टी

you tube

YouTube : जर तुम्हाला व्हिडिओ बनवून पैसे कमवायचे असतील परंतु अद्याप एकही व्हिडिओ व्हायरल झाला नाही, तर या टिप्स तुमच्यासाठी आहेत. व्हिडिओ अपलोड करताना आणि तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. या पद्धतींचा अवलंब यूट्यूब व्हिडिओंवर व्ह्यू वाढवण्यासाठी आणि व्हिडिओ व्हायरल (YouTube) करण्यासाठी केला जाऊ शकतो. यूट्यूबवर व्हायरल होणार … Read more

RJD Vs JDU : बिहारमध्ये राजकीय भूकंप?? लालूंच्या मुलीच्या ‘त्या’ 3 ट्विटची देशभर चर्चा

Rohini Acharya Tweet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि आम आदमी (AAP) पक्षाने आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केल्याने इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे. त्यातच आता बिहारमध्येही मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar) पुन्हा भाजपसोबत जुळवून घेणार असल्याच्या बातम्या पसरत असतानाच आता लालूप्रसाद यादव यांची मुलगी … Read more

Jio Customers : अनलिमिटेड 5G डेटासह 84 दिवसांसाठी Netflix पूर्णपणे मोफत ; पहा काय आहे प्लॅन ?

Jio Customers : रिलायन्स जिओकडे 84 दिवसांच्या वैधतेसह असे दोन प्रीपेड प्लॅन आहेत, ज्यामध्ये नेटफ्लिक्सची मोफत सदस्यता उपलब्ध आहे. दोन्ही प्लॅन च्या ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे. रिलायन्स जिओचा वापरकर्ता 44 कोटींहून अधिक आहे आणि कंपनीकडे ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रीपेड योजना आहेत. पण जर तुम्हाला OTT कंटेंट पाहण्याची आवड असेल आणि … Read more

Rohit Sharma : रोहित शर्मा निवृत्त कधी होणार?? स्वतःच सांगितली ‘ती’ वेळ

Rohit Sharma Retire

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचे वाढते वय पाहता नेहमीच त्याच्या निवृत्तीची चर्चा होत असते. सध्या रोहितचे वय ३६ वर्ष आहे त्यामुळे तो आणखी किती वर्ष क्रिकेट खेळेल हे सांगता येत नाही. मात्र आता खुद्द रोहित शर्मानेच आपल्या निवृत्तीबाबत मोठं विधान केलं आहे. सध्या भारत आणि इंग्लंड मध्ये कसोटी मालिका सुरु असून … Read more