Maruti Suzuki Alto : मारुतीची Alto नव्या अवतारात येणार; पहा वैशिष्ट्ये आणि किंमत

Maruti Suzuki Alto

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मारुती सुझुकीच्या कारला (Maruti Suzuki Alto) भारतात कोणतीच तोड नाही. ग्राहकांना कमी किमतीतही उत्तम मायलेज देणारी कार म्हणून आपण मारुती सुझुकी कंपनीकडे पाहतो. अलीकडच्या काळात मारुतीने आपल्या काही जुन्या मॉडेलच्या गाड्या नव्या अपडेटसह लॉन्च केल्या आहेत. त्यातच आता गेल्या 20 वर्षांपासून ग्राहकांच्या आवडीची असलेली मारुतीची अल्टो ही कार आता आपल्याला नव्या … Read more

Maruti Suzuki Car Price | मारुतीने बदलल्या सर्व 9 गाड्यांच्या किंमती; चेक करा कोणती गाडी किती रुपयांना?

Maruti Suzuki Car Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील प्रसिद्ध कार निर्माता कंपनी मारुती सुजूकी (Maruti Suzuki Car Price) ने आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. उत्पादन शुल्कात वाढ झाल्याने कंपनीने गाड्यांच्या किंमती वाढवल्या आहेत.मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेत दोन डीलरशिप अंतर्गत आपली वाहने विकते. यामध्ये कंपनीने एरिना डीलरशिप अंतर्गत विकल्या जाणाऱ्या वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे. यंदा दुसऱ्यांदा मारुती … Read more

Maruti Suzuki लवकरच लाँच करणार ‘ही’ दमदार कार; Kia Carens ला देणार टक्कर?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । (Maruti Suzuki) मारुती सुझुकी या कंपनीचे नाव आकर्षक आणि आलिशान कारच्या कंपनीत  आजही मानाने घेतले जाते. अशातच आता मारुती सुझुकी या कंपनीने आपली दमदार अशी नवीन कार तयार केली आहे. कि जी Kia Carens या कारला टक्कर देणार आहे. ती आहे Maruti XL6 हि होय. यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे अॅडव्हान्स फीचर्स … Read more

Maruti Suzuki दोनच दिवसांत घेऊन येतेय ‘अशी’ कार; किल्ली नसेल तर मोबाईलनेच होणार स्टार्ट

Maruti Suzuki

नवी दिल्ली । जर तुम्ही मारुती सुझुकीची नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर फक्त दोनच दिवस वाट पहा. वास्तविक, कंपनी 21 एप्रिल रोजी XL स्पेससह XL6 कारचे नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. मारुतीची ही कार 6 सीटर आहे. वेबसाइट किंवा शोरूममध्ये 11 हजाराची टोकन रक्कम भरून ग्राहक ती बुक करू शकतात.मारुती सुझुकीची ही कार … Read more

Maruti Suzuki च्या गाड्या झाल्या महाग; पहा कोणती गाडी किती रुपयांना

Maruti Suzuki

नवी दिल्ली । आजपासून म्हणजेच 18 एप्रिलपासून मारुती सुझुकीची कार घेणे महाग झाले आहे. खर्चात वाढ झाल्याचा दाखला देत कंपनीने कारच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सांगितले की, 18 एप्रिल रोजी सर्व मॉडेल्सच्या किंमती सरासरी 1.3 टक्क्यांनी वाढल्या आहेत. मारुती सुझुकीने 6 एप्रिल रोजी किंमती वाढवण्याची घोषणा केली होती. याआधी 1 एप्रिलपासून मर्सिडीज, … Read more

सरकारच्या ‘या’ नियमामुळे गाड्या महागणार ! वाहनांच्या विक्रीवरही होणार परिणाम

नवी दिल्ली । मारुती सुझुकीचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सशी बोलताना सांगितले की,” प्रवासी कारमध्ये अनिवार्य करण्यात 6 एअरबॅग्जमुळे त्या आणखी महाग होतील.” याचा परिणाम वाहन उत्पादकांच्या विक्रीवर होणार आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमतीमुळे आधीच वाहनांच्या किंमतीत अडचणीत सापडलेल्या कंपन्यांवर या कारवाईमुळे आणखी दबाव येईल, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने जानेवारीमध्ये एक ऑक्टोबरपासून उत्पादित … Read more

Tata Motors ने बँक ऑफ इंडियासोबत केला वाहन फायनान्सिंग करार, आता ग्राहकांना मिळणार ‘ही’ खास सुविधा

नवी दिल्ली । Tata Motors ने बँक ऑफ इंडियासोबत रिटेल फायनान्स सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत कंपनीच्या सर्व प्रवासी वाहन ग्राहकांना वाहन फायनान्सिंगच्या सुविधेचा पर्याय असेल. या करारानुसार, बँक ऑफ इंडिया टाटा मोटर्सच्या ग्राहकांना 6.85 टक्के पर्यंत कमी व्याजदराने वाहन कर्ज देईल. या सुविधेअंतर्गत वाहनाच्या मूल्याच्या जास्तीत जास्त 90 टक्क्यांपर्यंत फायनान्सिंगची सुविधा उपलब्ध असेल. … Read more

Maruti Suzuki पुन्हा वाढवणार आपल्या गाड्यांच्या किंमती ! ‘या’ वाहन उत्पादक कंपनीने काय दिले उत्तर जाणून घ्या

Maruti Suzuki

नवी दिल्ली । देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी असलेली Maruti Suzuki India पुन्हा किंमत वाढवू शकते. वास्तविक, कंपनीचे लक्ष कमोडिटीजच्या किमतीवर (Commodity Prices) असते. याच्या आधारे कंपनी आपल्या कारची किंमत (Cars Prices) येत्या काळात ठरवणार आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत कमोडिटीजच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. तरीही, कंपनीने अद्याप या वाढीचा भार ग्राहकांवर … Read more

Maruti Suzuki Q2 Results : मारुतीला मोठा तोटा, दुसऱ्या तिमाहीत नफ्यात 66% घट

Maruti Suzuki

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने बुधवारी चालू आर्थिक वर्षाच्या (2021-22) दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने म्हटले आहे की, 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत तिचा एकत्रित निव्वळ नफा 66 टक्क्यांनी घसरून 487 कोटी रुपयांवर आला आहे. चिपच्या कमतरतेमुळे मारुतीचे मोठे नुकसान समीक्षाधीन कालावधीत सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे … Read more

Maruti Suzuki च्या उत्पादनात झाली मोठी घट, यामागील कारण जाणून घ्या

Maruti Suzuki

नवी दिल्ली । सप्टेंबर 2021 मध्ये मारुती सुझुकीच्या एकूण प्रवासी वाहनांचे उत्पादन 77,782 वाहनांवर होते, जे सप्टेंबर 2020 मध्ये उत्पादित 161,668 वाहनांपेक्षा खूपच कमी आहे. जागतिक सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे मारुती सुझुकीने सप्टेंबरमध्ये उत्पादनात 51 टक्के घट नोंदवली. देशातील अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनीने गेल्या महिन्यात 81,278 वाहनांचे उत्पादन केले जे वर्षभरापूर्वीच्या 166,086 युनिट्सच्या तुलनेत जास्त होते. ऑटो … Read more