रात्री दूध पिल्याने शरीराला होतात अनेक फायदे; जाणून घ्या दूध पिण्याची योग्य पद्धत

Milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दूध हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानले जातेम कारण दुधातून आपल्याला भरपूर पोषण मिळते. त्यामुळे दिवसभरात एक पेला का होईना पण दूध प्यावे. असे आरोग्य तज्ञ सांगत असतात. परंतु तुमच्या वयानुसार दूध पिण्याचे प्रमाण वेगवेगळे असते. तुम्ही कोणत्याही वयात दूध पिले तर त्याचा आपल्या शरीराला फायदा होत नाही. जर तुम्ही प्रौढ … Read more

रिकाम्या पोटी दूध पिणे आरोग्यासाठी आहे हानिकारक; जाणून घ्या सविस्तर

Milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या शरीराचे आरोग्यासाठी दूध पिणे खूप गरजेचे असते. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनीच दूध प्यायला हवे. कारण दुधामध्ये कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे यांसारखे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे आपल्या शरीराला खूप चांगले पोषक तत्व मिळतात. त्यामुळे दररोज दूध पिणे खूप गरजेचे आहे. अनेक लोक हे त्यांच्या लहान मुलांना देखील सकाळी नाश्त्याला … Read more

Success Story | 10 वीनंतर दूध व्यवसाय सुरु करून; शेतकऱ्याची कन्या बनली कोट्यवधींची मालकीण

Success Story

Success Story | आजकाल असे अनेक लोक आहेत. जे जास्त शिकलेले असले, तरी देखील नोकरी न करता व्यवसाय करतात. कारण व्यवसायामध्ये त्यांना चांगले काम करता येते. तसेच चांगला नफा देखील कमावता येतो. असे अनेक शेतकरी तरुण आहेत. ज्यांनी मध्येच शिक्षण सोडले आणि ते शेती व्यवसायामध्ये काम करत आहे. आज काल शेती तसेच शेतीचे अनेक असे … Read more

उत्तम आरोग्यासाठी दिवसाला प्या एवढेच दूध; अतिसेवनाने होते ‘हे’ नुकसान

Milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उत्तम आरोग्यासाठी डॉक्टर नेहमीच आपल्याला दररोज दूध पिण्याचा सल्ला देतात. कारण दूध हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. अगदी लहान मुलं असो किंवा वृद्ध सगळ्यांनीच दुधाचे सेवन केले पाहिजे. कारण त्यामुळे आपल्या शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. परंतु या दुधाचे सेवनही नियमित प्रमाणात केले पाहिजे. अन्यथा जर तुम्ही जास्त सेवन केले, … Read more

Millet Milk : आरोग्यासाठी फायदेशीर आहे ग्लुटेनमुक्त मिलेट्स मिल्क; जाणून घ्या प्रकार आणि फायदे

Millet Milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Millet Milk) तुम्ही दिवसभरात तुमच्या कामात कितीही व्यस्त असलात तरीही तुमचे आरोग्य ही तुमची जबाबदारी आहे हे विसरता कामा नये. त्यामुळे प्राधान्याने आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. यासाठी तुमच्या आयुष्यात छोटे- मोठे बदलसुद्धा खूप फायदेशीर ठरू शकतात. जसे की सकस आणि पूर्ण आहार घेणे. याशिवाय निरोगी आयुष्यासाठी नियमित शारीरिक हालचाल करणे. तसेच मानसिक … Read more

तुम्ही देखील बाळाला बाटलीने दूध पाजता? त्याआधी ही माहिती वाचा

small baby milk bottle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागच्या काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संसदेतील खासदार लारिसा वॉटर्स यांनी आपल्याला बाळाला संसदेत अधिवेशन चालू असताना बाटलीने दूध पाजले होते. त्यामुळे त्यावर अनेकांनी महिलांच्या सुरक्षितेबाबत तसेच पाळणाघराबाबत अनेक गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. असं तुम्हीही तुमच्या बाळाला बाटलीने दूध पाजता का? बाळाचा जन्म झाल्यावर डॉक्टर असं सांगतात की, आईचे … Read more

‘अमूल’चं दूध महागलं; ‘हेच का अच्छे दिन?’ म्हणत काँग्रेसचा भाजपवर निशाणा

Amul Milk Congress BJP (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या महागाईमुळे सामान्य लोक त्रासले असतानाच पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ झाली आहे. अमूल दुधात लिटरमागे 3 रुपयांनी वाढ झाली असून अमूलने आजपासून आपली दरवाढ जाहीर केली आहे. यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. वर्षभरात अमूलचं दूध 8 रुपये प्रति लिटरने महागलं आहे. असे … Read more

दुधासोबत खजूर खाल्ल्याने शरीराला होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Eating dates with milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या धावपळीच्या काळात, बदललेली जीवनशैली, कामाचा ताण, जेवणाच्या वेळी या कारणांमुळे शारीरिक कमजोरी आणि तणावाची समस्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. अशा परिस्थितीत शरीराला संपूर्ण पोषण देण्यासाठी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे दूध. (Milk) दूध हे एक सुपरफूड आहे, त्याचे सेवन केल्याने शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा होतो. दुधात … Read more

महागाईचा झटका!! ‘या’ कंपनीच्या दूध दरात पुन्हा वाढ

Milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आधीच महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्य जनतेचं कंबरडे मोडलं असताना आता मदर डेअरीने (Mother Dairy) आपल्या दूध दारात पुन्हा एकदा वाढ केली आहे. उद्यापासुन ही दरवाढ होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. फुल क्रीम, टोन्ड आणि डबल टोन्ड दुधाच्या (Milk) दरात २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावर्षी मदर डेअरीकडून … Read more

तब्ब्येतीने नाजूक आहात? शरीराला ऊर्जा देण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ

mens eating diner

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपले शरीर आणि आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे असं म्हंटल जात. शरीर मजबूत आणि धष्टपुष्ट असेल तर आपल्याला कोणता आजारही होत नाही आणि झाला तरी त्यातून लवकर बरे होण्यास मदत होते. शरीर मजबूत असेल तर रोगप्रतिकार शक्तीही वाढते. सध्याच्या धावपळीच्या युगात अनेकांचं आपल्या शरीराकडे दुर्ल्क्ष होत अशा वेळी शरीर निरोगी … Read more