राज्य सरकाने दुधाला ५ रुपये तातडीने अनुदान द्यावे! अन्यथा आमची जनावर संभाळावीत- राजू शेट्टी

कोल्हापूर । दुधाला अनुदान मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी शेतकऱ्याच्या शिवारातून आंदोलनाची हाक दिली आहे. राज्य सरकारने दुधाला ५ रुपये तातडीने अनुदान द्यावे अन्यथा आमची जनावर संभाळावीत, असा इशाराचं त्यांनी दिला आहे. अनुदान तातडीने … Read more

‘महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका’- राम शिंदे

मुंबई । दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी भाजपसह मित्र पक्षांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातही राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न व दूध दराच्या मुद्द्यावरून राम शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका’ हे सरकार कधीही कोसळेल, … Read more

राज्यभरात दूध दर आंदोलन पेटलं; कुठं दुधाचा टँकर फोडला, तर कुठं रस्त्यावर दुध दिलं सांडून

मुंबई । सरकारने दुधाचा दर वाढवुन प्रति लिटर दुधाला अनुदान द्यावे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आज राज्यभर रस्त्यावर उतरलीय. सरकारने दुधाला भाव वाढून द्यावा दुध पावडरला प्रति किलोला 50 रुपये अनुदान द्यावे आणि तुप, दुध पावडर, व बटर यावरील जी एस टी कमी करावा अशी मागणी या आंदोलनातुन करण्यात आली आहेये सरकारने राजु शेट्टी … Read more

कोरोना काळात ‘या’ मुस्लिम देशाने खरेदी केल्या ४ हजाराहून अधिक गायी, खरे कारण काय आहे ते जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या महामारीमुळे जागतिक अन्न पुरवठा खंडित झाल्यामुळे अन्न सुरक्षेस चालना देण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून संयुक्त अरब अमिरातीने (युएई) उरुग्वेहून 4,500 दुध देणाऱ्या गायी आयात केल्या आहेत. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार,4,500 होलस्टेन गायींची पहिली तुकडी उरुग्वेहून खलिफा बंदरावर दाखल झाली. होलस्टेन गायी या दुधाच्या उत्पादनासाठी उत्तम जातींपैकी एक मानली जाते. अन्न सुरक्षा राज्यमंत्री … Read more

अबब! पाकिस्तानात दुध झाले २०० रुपये लिटर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूमुळे बर्‍याच शहरांमध्ये लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत लोकांना एकतर आवश्यक वस्तू मिळत नाहीत किंवा किंमतीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागते. हेच कारण आहे की कराचीमध्ये प्रति लिटर दुधाची किंमत २०० आणि ११० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचली आहे. त्याच वेळी खाण्याचे पीठही वाढीव भावात मिळत आहे आणि बर्‍याच ठिकाणी पीठाला डाग येत … Read more

दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा; घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. याचा आर्थिक फटका अन्य उद्योगांसह दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा बसत आहे. दूधविक्री घटल्यामुळे गावागावात दूध शिल्लक राहत आहे. त्यामुळं दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज १० लाख लिटर दूधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

तुम्ही रोज जे दूध पिता ‘शुद्ध’ आहे का ?

आजकाल कोणताही खाद्यपदार्थ शुद्ध मिळतो याची खात्री देताच येत नाही . फळ , भाज्या आणि अगदी दूधही … हो , तुम्ही जे दूध रोज पिता हे भेसळयुक्त आहे का असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का ? तर मग आजच हा प्रश्न स्वतःला विचार आणि असे ओळख तुमच्याकडे येणारे दूध हे शुद्ध आहे का ?

फाटलेले दूध फेकू नका…कलाकंद बनवा

Untitled design

खाऊगल्ली | उन्हाळ्यात दूध कधी फ्रेजमध्ये ठेवायला विसरले तर ते फाटते.असे दूध फेकून दिले जाते, ते फेकण्यापेक्षा त्याची सुंदर अशी मिठाई बनवता येऊ शकते. फाटलेल्या दुधापासून कलाकंद बनवता येतो.याचीच कृती आपण पाहूया. साहित्य- १. फाटलेले दूध १ लिटर २. लिंबू रस ३. दूध ४ वाट्या ४. साखर अर्धी वाटी ५. दूध पावडर ४ चमचे ६ … Read more

दुधसंकलनासाठी प्लॅस्टिक कॅन वापरण्यास शासनाचा मज्जाव, ३०९ दुधसंघांना नोटीसा

thumbnail 1530901743686

मुंबई : राज्यात प्लॅस्टिक बंदीच्या कडक अंमलबजावणी अंतर्गत महाराष्टातील ३०९ दूध संघांना राज्यसरकारने नोटिसा पाठवल्या आहेत. दूध संकलनासाठी आता प्लॅस्टिक कॅन वापरण्यास राज्य शासनाने मज्जाव केला आहे. दूध संघात प्लॅस्टिक कॅन वापरताना दिसल्यास त्या दूधसंघावर प्लॅस्टिक बंदीच्या अधिनियमात अंतर्गत कार्यवाही केली जाणार असल्याचे सरकारने पाठवलेल्या नोटीसमधे नमुद करण्यात आले आहे. प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयावर प्रशासन सक्तीने … Read more