उद्धव ठाकरेंना आणखीन एक धक्का! मिरजेच्या शहर प्रमुखांना ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

uddhav thakre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात कोविड घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे याचा चांगलाच धक्का उद्धव ठाकरेंना बसला आहे. आता उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी आणखीन एक बातमी समोर आली आहे. सांगलीच्या मिरजेचे ठाकरे गटातील शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांना पुन्हा ईडीकडून नोटीस … Read more

रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांवर स्वखर्चाने करणार उपचार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा

Eknath Shinde

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून देण्यात आले आहेत. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची घोषणा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. … Read more

IPL बेटींगवरून दोन गटात तुफान हाणामारी : प्रकार CCTV कॅमेर्‍यात कैद

सांगली । मिरज येथे दोन गटात मारामारी झाली आहे. काठ्या राॅडच्या हल्ल्यात एक जण जखमी झाला आहे. समीर मुल्ला असं जखमी झालेल्याचं नाव आहे. कैफ पठाण, अश्रफ पठाण आणि त्याच्या 5 साथीदारांनी मारहाण केल्याची तक्रार समीर मुल्ला याने पोलिसांत केली आहे. मारामारीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रित झाला आहे. मिरजेत आयपीएलवर जोरदार बेटिंग सुरु बुकींनी मोबाइल … Read more

तब्बल 6 लाखांचा 50 किलो गांजा जप्त; मिरजेत गांजा तस्करीचा पर्दाफाश

Ganja

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे रस्त्यावर असणाऱ्या कुपवाड रोडवर दुचाकीवरून पोत्यात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ६ लाख रुपये किमतीचा ५० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. फारुख इस्माईल नदाफ ( वय ४८, रा. आंबा चौक, कुपवाड) आणि … Read more

शाळेत निघालेल्या अल्पवयीन मुलासोबत केलं नको ते कृत्य; नराधमाला 20 वर्षांची सक्तमजुरी

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे हनुमाननगर येथील एका अल्पवयीन मुलाला खून करण्याची धमकी देत त्याच्यावर अनैसर्गीक अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने दोषी धरून २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. जाफर जमीर उर्फ जमाल नदाफ (वय १९ रा. हनुमानगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सदरची घटना हि ३१ डिसेंबर २०१९ साली घडली होती. सदरची शिक्षा विशेष अतिरिक्त … Read more

वाळवा : लाल्या उर्फ विशाल भोसलेला अटक; मित्राचा डोक्यात दगड घालून केला होता खून

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे वाळवा तालुक्यातील बहे येथे पूर्ववैमनस्यातून सचिन तानाजीराव पाटील याच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खून करण्यात आला. सचिनच्या डोक्यात दगडाचा वर्मी घाव बसल्याने उपचार सुरू असताना दुपारच्या सुमारास सचिनचा मृत्यू झाला. याप्रकरणी लाल्या उर्फ विशाल विजय भोसले याला पोलिसांनी अटक केली आहे. बहे येथील सचिन पाटील व विशाल भोसले हे दोघे … Read more

मुलगा डोळ्यांदेखत नदीत बुडत होता; वडिलांनी मागचा पुढचा विचार न करता उडी मारुन वाचवले प्राण अन् स्वत: मात्र..

सांगली : मिरज तालुक्यातील अंकली येथे कृष्णा नदीमध्ये पोहताना बुडत असलेल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मलकाप्पा काशिनाथ आसंगी (वय ४५, रा. अंकली) असे मृताचे नाव आहे. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. सांगली ग्रामीण पोलिसात घटनेची नोंद आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी तीनच्या सुमारास मृत मलकाप्पा यांचा … Read more

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मिरजेच्या मिरासाहेब ऊरूसास प्रारंभ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या मिरजेच्या मिरासाहेब यांच्या ऊरूसास प्रारंभ झाला. सातपुते वाड्यातून चर्मकार समाजाचा मानाचा गलेप सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मिरासाहेब यांना अर्पण करण्यात आला. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही भाविक मिरजेच्या मिरासाहेब ऊरूसास येत असतात. 647 वा चर्मकार समाजाचा मानाचा पहिला गलेफ भक्तिमय वातावरणात अर्पण … Read more

मिरजेत सैराटची पुनरावृत्ती ! प्रेमविवाह करणे तरुणाला पडले महागात

सांगली : हॅलो महाराष्ट्र – आताच्या घडीला प्रेम विवाह हि क्षुल्लक गोष्ट मानली जात आहे. मात्र आजही आपल्या समाजात प्रेमविवाह केला म्हणजे घराण्याची अब्रू वेशीला टांगली, असे भूरसटलेले विचार असणारी माणसे आहेत. हे चित्त थरारक सत्य सैराट या मराठी चित्रपटातून हुबेहूब मांडण्यात आले आहे. अशाच प्रकारची एक घटना सांगतीमध्ये घडली आहे. काय आहे प्रकरण ? … Read more

MBBS च्या 8 विद्यार्थीनींना कोरोनाची लागण; अजून संख्या वाढण्याची शक्यता

सांगली : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढ ब-याच दिवसांपासून मंदावली असताना, पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. राज्यात आज दिवसभरात 1,426 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दहा हजारांच्या पुढे गेली आहे. अशात MBBS च्या आठ विद्यार्थीनींना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिरज शासकिय वैज्ञकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थीनिंना कोरोनाची लागण झाली आहे. … Read more