राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महानगरपालिकेतील नवी वॉर्डरचना जाहीर झाल्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी मुंबईच्या एमआयजी क्लबमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत. मुंबईसह इतर ठिकाणी असलेल्या महापालिकांच्या प्रभागरचना जाहीर … Read more

संजय राऊतांना आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?; मनसे नेत्याची टीका

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने किराणामालाच्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर विरोधकांकडून राज्य सरकावर टीका केली जाऊ लागली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला. त्यांच्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यशिवसेना खासदार संजय राऊत याच्यावर टीका केली. मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर कोरोनाच्या काळात टीका करणारा अग्रलेख लिहिण्याऱ्या … Read more

महापालिका निवडणुकांसाठी मनसे सज्ज; 2 फेब्रुवारीला महत्त्वाची बैठक

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी मुंबई , नाशिक आणि ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने कंबर कसली असून 2 फेब्रुवारी रोजी बांद्रा एमआयजी क्लब येथे सकाळी अकरा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. नाशिक, ठाणे, मुंबई येथील परिस्थितीचा आढावा राज ठाकरे पधाधिकाऱ्यांकडून घेणार … Read more

मनपा रंगमंदिर चालवू शकत नाही तर आयुक्तांनी खुर्ची खाली करावी

औरंगाबाद – शहरातील संत एकनाथ रंगमंदिराच्या खासगीकरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. एकनाथ रंगमंदिर नाट्यगृहासमोर आज सोमवारी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महानगरपालिकेने या नाट्यगृहाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव ठेवला असून सुरुवातीपासूनच मनसेने याला विरोध केला आहे. मात्र महापालिकाही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने पुन्हा एकदा निदर्शनं करण्यात आली. शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं … Read more

कोणी काय सल्ला दिला यावर शिवसेना आपलं धोरण ठरवत नाही; राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Raj Thackeray Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र सरकारने 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांच्या पाट्या मराठीत असणं बंधनकारक केलं आहे. सरकारने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे श्रेय माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे असं म्हंटल होत. त्यावर शिवसेना खासदार संजय … Read more

दुकानांवरील मराठी पाट्यांचे श्रेय मनसैनिकांचेच, बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र सरकारने 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांच्या पाट्या मराठीत असणं बंधनकारक केलं आहे. सरकारने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकांनावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. सरकारच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत याचे श्रेय माझ्या … Read more

बऱ्याच वर्षांनी कुंभकर्णाची झोप मोडली; मनसे नेत्याची मुख्यमंत्र्यांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पार पडलेल्या राज्य मंत्रिमंड्ळाच्या बैठकीस व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती लावली. यावेळी राज्यातील दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “बऱ्याच वर्षांनी कुंभकर्णाची झोप मोडली. त्याबद्दल कुंभकर्णाचे अभिनंदन,” असा टोलाही देशपांडे यांनी लगावला आहे. … Read more

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. जामीन करून देखील वेळोवेळी बजावलेल्या तारखांना राज ठाकरे हे सतत गैरहजर राहिले आहेत. हे कारण सांगत परळी कोर्टाने राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, 2008 साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे … Read more

औरंगाबाद मनसेचे नव्या नेतृत्वात पहिलेच आंदोलन; कोरोना नियमांना मात्र हरताळ

mns

औरंगाबाद – शहरातील अनेक भागातील नागरिक गुंठेवारीच्या मालमत्तांमध्ये राहतात. त्यांच्या करात मनपाने अन्यायकारकवाढ केली आहे. मुंबईत 500 चौरस फूट मालमत्ता असणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करात माफी देण्यात आली, मग औरंगाबादकरांवर अन्याय का, असा सवाल करत औरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी आज मानपासमोर जोरदार आंदोलन केले. मागील महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये येऊन गेले. त्यावेळी पक्षाच्या कार्यकारिणीत मोठे … Read more

राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर कोरोनाचा शिरकाव; आगामी कार्यक्रम रद्द

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ येथे कोरोनाचा शिरकाव झाला असून एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर खबरदारी म्हणून सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तसेच राज ठाकरे यांनी आगामी १० दिवसांचे कार्यक्रम रद्द केले आहेत. सुरक्षा ताफ्यातील एकाला कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून पुढील … Read more