लुटमार, हट्टीपणा आणि अहंकाराला कोणत्याही लोकशाहीत स्थान नाही; राहुल गांधींचे शेतकऱ्यांना पत्र

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने केंद्रातील तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकर्‍यांना त्यांच्या “ऐतिहासिक विजयाबद्दल” त्यांचे अभिनंदन करणारे एक खुले पत्र लिहिले आहे. असत्यावर सत्याने मिळवलेला हा विजय असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले, गोठवणारी थंडी, कडाक्याची उष्णता, पाऊस … Read more

शेतकरी खलिस्तानवादी अतिरेकी होते तर मग ….; शिवसेनेनं मोदी सरकारला डिवचले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने केंद्रातील तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन मोदी सरकारला डिवचले आहे. शेतकरी खलिस्तानवादी अतिरेकी होते तर मग पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यापुढे पांढरे निशाण का फडकविले? असा सवाल शिवसेनेने केला. तसेच निदान यापुढे तरी असे कायदे आणण्यापूर्वी केंद्र सरकारने अहंकार बाजूला ठेवावा. सर्व विरोधी पक्ष, संबंधित संघटना यांना … Read more

आठ दिवसांत राज्यांना ९५ हजार ८२ कोटींचा निधी देणार; केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असून अर्थव्यवस्थाही रुळावर येताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्यांच्या खात्यात एकत्रितपणे अधिक पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यांच्या भांडवली खर्चात वाढ व्हावी व पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी केंद्र सरकार आठ दिवसांमध्ये ९५ हजार ८२ कोटी रुपयांचा निधी राज्यांना उपलब्ध … Read more

नोटबंदी फेल, मोदीजी कोणत्या चौकात यायचं सांगा; मलिकांचा मोदींवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या नोटबंदी ला आज पाच वर्षे पूर्ण झाली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नोटबंदी फेल गेली. नोटबंदीमुळे काळा पैसा काही परत आला नाही तसेच भ्रष्टाचारदेखील कमी झाला नाही. मोदीजी तुम्ही ३ महिने मागितले होते. आता त्यांनी सांगावे की आम्ही … Read more

निदान महागाईची जुमलेबाजी तरी करु नका; शिवसेनेचा केंद्रावर टिकेचा बाण

raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर घसरल्याची आकडेवारी नुकतीच केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने जाहीर केली. मात्र ही केवळ सरकारची जुमलेबाजी आहे असं म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन केंद्रावर टिकेचा बाण सोडला आहे. निदान महागाईची जुमलेबाजी तरी करु नका, असे शिवसेनेने म्हंटल. केंद्रातील सरकारने आता असे जाहीर केले … Read more

हा बदलणाऱ्या देशाचा नवा विकास म्हणायचा का? कोळसा टंचाईवरून शिवसेनेचे केंद्रावर टीकेचे बाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला अभूतपूर्व कोळसा टंचाईस सामोरे जावे लागत असल्याचा इशारा अधिकृतपणे केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांनी दिला आहे. ऊर्जामंत्र्यांनी दिलेल्या कबुलीनुसार आपल्या देशातील कोळशावर आधारित औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांकडे आजमितीस जेमतेम चार दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे. देशांतर्गत कोळसा उपलब्ध … Read more

भाजपने बेरोजगारांच्या हातात घंटा दिल्या; सामनातून टीकेचा बाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील महिन्यात देशातील १६ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेनं आपल्या ‘सामना’ अग्रलेखातून मोदी सरकारवर टिकेचा बाण सोडला आहे. तरूणांच्या हाताला काम पाहिले पण भाजपने बेरोजगारांच्या हातात घंटा दिली अशी टीका शिवसेनेने केली. घंटा बडवून बेरोजगारीचा राक्षस मारला जाणार असेल तर देशाच्या उद्योग मंत्रालयानं एम्प्लॉयमेंट … Read more

देशाचे अर्थचक्र गतिमान, पण गरीबांचे जगणे मंदावले; शिवसेनेचा मोदी सरकारवर टिकेचा बाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील वाढत्या महागाई वरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे समर्थन केले आहे. केंद्र सरकार म्हणत की देशाचे अर्थचक्र गतिमान झाले आहे. पण त्या अर्थचक्रात गरीब आणि मध्यमवर्गीय यांचे जगणे मंदावले असा टोला शिवसेनेने लगावला. देशाचे आर्थिक चित्र विदारक आहे … Read more

महिलांना आमच्यासमोर उभे करता ही कोणती मर्दानगी; संजय राऊत संतापले

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  राज्यसभेत सुरू असलेला गोंधळ रोखण्यासाठी काल महिला कमांडोज बोलावण्यात आल्या होत्या. त्यावरून विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरून केंद्र सरकारवर टिकेचा भडीमार केला आहे. आमच्या समोर महिलांना उभे करता. ही कसली मर्दानगी आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी केंद्रावर निशाना साधला आहे. संजय राऊत म्हणाले, … Read more

खेलरत्न पुरस्काराचे नामकरण ही देशभावना नव्हे तर राजकीय खेळ; शिवसेनेची मोदींवर सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. केंद्राच्या या निर्णय म्हणजे लोकभावना नसून हा तर राजकीय ‘खेळ’ म्हणावा लागेल असे म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन मोदींवर सडकून टीका केली आहे. ध्यानचंद यांच्या नावाने आणखी एक मोठा पुरस्कार घोषित करता आला असता. तसे … Read more