लोकसभेत खासदारांचे संख्याबळ 1000 करण्याचा केंद्राचा प्रस्ताव?? काँग्रेसचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लोकसभेत खासदारांचं संख्याबळ वाढवून ते 1000 पर्यंत करण्याचा मोदी सरकारचा घाट असून त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकार कडून करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी ट्विट करत हा दावा केला आहे. मनिष तिवारी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “संसदेतील माझ्या काही विश्वासार्ह सहकाऱ्यांनी लोकसभेचं संख्याबळ १००० किंवा … Read more

महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या जनतेने जगायचे कसे; शिवसेनेचा केंद्राला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. काही केल्या महागाई कमी होत नसून सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झालं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून केंद्रातील मोदी सरकार वर टीका करत महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या जनतेने जगायचे कसे असा सवाल केला आहे. पेट्रोल, डिझेलचे दर रोजच वाढत आहेत. … Read more

देशात मंत्र्यांची संख्या वाढली, पण कोरोना लसीची नाही; राहुल गांधींचा निशाणा

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना परिस्थिती आणि लसीकरण या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. देशातील मंत्र्यांची संख्या वाढली आहे पण कोरोना लसीची नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल की, देशातील मंत्र्यांची संख्या वाढली आहे पण कोरोना … Read more

सहकार हा विषय राज्यांचा, केंद्राला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही- शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात सहकार खात्याच्या निर्मिती करून त्या खात्याचे मंत्रिपद मोदींचे अत्यंत विश्वासू असलेल्या अमित शाह याना देण्यात आले. महाराष्ट्रातील भाजपचे कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शह देण्यासाठी मोदींनी हि खेळी केली आहे का अशी चर्चा सुरु झाली होती. परंतु सहकार कायदे बनवण्याची जबाबदारी राज्याची असून केंद्राला हस्तक्षेप करण्याचा … Read more

‘महंगाई का विकास जारी, अच्छे दिन देश पे भारी’ ; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकार वर सातत्याने टीका केली जात आहे. एलपीजी गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यातच पेट्रोल डिझेल च्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेच कंबरडे मोडले आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. याबाबत राहुल … Read more

पाकिस्तान, नेपाळ मध्ये पेट्रोल 58-60 रुपये असताना भारतात 106 रुपये कसं काय?? काँग्रेसचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात इंधन दरवाढीचा भडका उडालेला आहे. गॅस चे दर गगनाला भिडले असतानाच पेट्रोल- डिझेल दरवाढीने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. पेट्रोल- डिझेल, घरगुती गॅस दरवाढ आणि वाढत्या महागाईविरोधात मुंबई काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनावेळी ते बोलत होते. शेजारच्या पाकिस्तान, … Read more

अमित शहांना सहकारमंत्री करून मोदींनी साधला डाव; काँग्रेस- राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने काल मंत्रिमंडळाचा विस्तार करत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर काहींच्या खात्यांमध्ये बदल केले. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाची (Ministry of Co-operation) जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देण्यात आली आहे. सहकार क्षेत्रातील व्यवहारांची पारदर्शकता वाढावी तसेच सहकार क्षेत्र आणखी सक्षम व्हावे यासाठी अमित शहा यांना सहकार मंत्री … Read more

मोदींचे नवे मंत्रिमंडळ जाहीर; पहा कोणाच्या पदरी कोणतं खातं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल करण्यात आला असून अनेक खात्यांमध्ये उलथापालथ केली गेली आहे. तब्बल 12 मंत्र्यांचे राजीनामे मोदींकडून घेण्यात आले असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा घेतलेला राजीनामा चर्चेचा विषय ठरला. तर दुसरीकडे महाराष्ट्रातुन माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे, खासदार … Read more

शेतकरी दुश्मन आहेत की ते पाकिस्तानातून आले आहेत?; भुजबळांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

modi and bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना आव्हान देणारी तीन कृषी विधेयक ठाकरे सरकार कडून विधानसभेत मांडली. या विधेयकावर चर्चा करताना राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकारच्या सडकून टीका केली. शेतकरी हे गेल्या आठ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. ते दुश्मन आहेत का, ते पाकिस्तानातून आले आहेत का?,” असा सवाल … Read more

महाराष्ट्राला लॉटरी!! मोदींच्या मंत्रिमंडळात राणेंसह ‘या’ 4 खासदारांना मंत्रिपदाची संधी ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरू असून भाजप नेते नारायण राणे यांना तातडीने दिल्लीला बोलवलं असून राणे यांचं मंत्रिपद निश्चित मानलं जातं असून फक्त राणेच नव्हे तर महाराष्ट्रातील तब्बल 4 खासदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपसह अन्य सहयोगी पक्षातील 17 ते 20 राज्यसभा आणि लोकसभा खासदार संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदाची … Read more