सीमेवरील ताणतणाव कमी झाल्यानंतर भारत आता चीनकडील 45 गुंतवणूकीच्या प्रस्तावांना मान्यता देणार : रिपोर्ट

नवी दिल्ली । आता चीनच्या 45 गुंतवणूकीच्या प्रस्तावाला भारत मान्यता देणार आहे. या गुंतवणूक प्रस्तावांमध्ये ग्रेट वॉल मोटर आणि चीनच्या SAIC मोटर कॉर्पोरेशनची नावेही आहेत. वृत्तसंस्थेच्या रॉयटर्सने इंडस्ट्री सूत्रांच्या हवाल्याने एका अहवालात ही माहिती दिली आहे. भारत आणि चीन यांच्या सीमेवरचा ताण कमी झाल्यानंतर अलीकडेच ही बातमी समोर येत आहे. पश्चिम हिमालयीन प्रदेशातील सैनिकांमधील संघर्षानंतर … Read more

“तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचं महान काम मोदी सरकार मोफत करतंय”, राहुल गांधींचा घणाघात

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. पेट्रोलच्या दराने ‘शंभरी’ गाठल्याने सर्वसामान्यांवर ताण वाढत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसदेत पेट्रोलियम उत्पादनांवर उत्पादन शुल्क कमी करण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा … Read more

पेट्रोल आणि डिझेलचे दर का वाढत आहेत? धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितली दोन कारणे

नवी दिल्ली । देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी (Petrol-Diesel Price) नव्याने उचांक गाठले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट झाल्याचे कारण देत इंधनाच्या किंमती वाढल्या असल्याचे सांगितले. धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, इंधनाच्या वाढत्या दरामागील दोन प्रमुख कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे (Crude Oil) उत्पादन कमी केले गेले … Read more

कांद्याच्या महागाईमुळे सामान्य जनता चिंतीत! गेल्या दीड महिन्यात किंमती दुप्पट झाल्या, कधी स्वस्त होणार हे जाणून घ्या

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनंतर आता कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या घाऊक बाजारात कांद्याची किंमत (Onion Price) 50 रुपयांच्या जवळपास सुरू आहे. त्याचबरोबर त्याची किरकोळ किंमत 65 ते 75 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. गेल्या दीड महिन्यांत कांद्याचे दर दुप्पट झाले आहेत. त्याचबरोबर लासलगावच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत कांद्याची … Read more

प्रधानमंत्री मोदी हे “अहंकारी राजा” ; प्रियंका गांधी – वाड्रा यांचे टीकास्त्र

नवी दिल्ली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अहंकारी राजा झाले असल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी – वाड्रा यांनी आज मुजफ्फरनगर येथे बोलताना केली. गेल्या ९० दिवसांपासून लाखो शेतकरी बांधव हे दिल्लीच्या सीमेलगत बसलेले आहेत.हे मोदींना दिसतं नाहीये का ? आणि वर हे महाशय त्यांना त्रास देत आहेत तसेच त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.२१५ … Read more

मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे “पेट्रोल – डिझेलच्या” किंमती वाढल्या ; काँग्रेस नेत्यांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचे विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडे कुठलेच आर्थिक धोरणं नाहीये म्हणून देशात महागाई प्रचंड वाढली आहे,तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमती या मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाचा परिणाम आहे अशी घणाघाती टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली. मोदी सरकार हे पेट्रोल वर ३२.९० रुपये अधिभार आकारतय तर डिझेलवर … Read more

काँग्रेस पक्षाचे चिन्ह हाताचा पंजाच का ? त्यासाठी ‘ही’ बातमी नक्की वाचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।इंग्रजांच्या काळात प्रसिद्ध ब्रिटिश अधिकारी अ‍ॅलन अ‍ॅक्तेनियन ह्युम यांच्या मार्गदर्शनाखाली १८८५ साली मुंबईतल्या एका संस्कृत भाषा शिकवल्या जाणाऱ्या शाळेत अधिवेशन सुरू झाले  आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना झाली. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे त्यावेळी काँग्रेसचे पाहिले अध्यक्ष झाले होते. त्यानंतर भारताच्या स्वतंत्र लढ्यात काँग्रेसने मोलाची कामगिरी बजावली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सारखा … Read more

सरकार मार्चपर्यंत देणार 2.97 लाख कोटी अतिरिक्त फूड सब्सिडी, हरियाणा-पंजाबला MSP पेमेंट देण्याच्या कडक सूचना

नवी दिल्ली । चालू आर्थिक वर्ष 2020-21 च्या उर्वरित दोन महिन्यांसाठी केंद्र सरकार फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात 3 लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त अन्न अनुदान (Food Subsidy) देईल. आधीचे बॅकलॉग्स क्लीअर करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. अन्न मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. खाद्य मंत्रालयाने पंजाब आणि हरियाणा यांना शुक्रवारी त्यांच्या पिकांसाठी डिजिटल पेमेंटद्वारे MSP सक्तीचे करण्याच्या कठोर … Read more

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अर्थमंत्र्यांचे खासगी कंपन्यांना आवाहन

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman ) यांनी शनिवारी इंडिया इंकला संबोधित करतांना भारताला जगातील सर्वात वेगाने विकसित होणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक बनविण्यासाठी नव्याने गुंतवणूकीची मागणी केली. त्या म्हणाल्या की,”अशी वेळ आली आहे की जेव्हा भारत जगातील सर्वात वेगाने विकसित होणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक बयायला हवा. कॉर्पोरेट जगाने आपली क्षमता वाढवून गुंतवणूक करावी.” … Read more