पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 फ्रेब्रुवारी पासून काढता येणार नाहीत ATM मधून पैसे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये ग्राहकाला 1 फेब्रुवारी पासून एटीएम मधून पैसे काढायचे असल्यास ‘नॉन ईव्हीएम एटीएम मशीन’मधून पैसे काढता येणार नाहीत. पंजाब नॅशनल बँकेने ही गोष्ट ग्राहकांच्या हितासाठी समोर आणली असून, यामुळे ऑनलाइन फसवणुकीला आळा घालता येऊ शकतो. मागील काही दिवसांपूर्वी पंजाब नॅशनल बँकेच्या … Read more