PM Kisan योजनेचा 12 वा हप्ता कधी मिळणार ???

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan  : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही त्यापैकीच एक योजना आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात 2-2 हजार रुपये पाठविले जातात. आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 11 हप्ते पाठवले आहेत. आता लवकरच 12 व्या हप्त्याचे पैसेही पाठविण्यात येणार आहेत. PM Kisan … Read more

मोदी सरकार विरोधात आरपारच्या लढाईत युवक काॅंग्रेस सक्षम : शिवराज मोरे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्रात मोदी सरकार आल्यापासून गोरगरिंबाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. काॅंग्रेसचे नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांना 2015 सालापासून चाैकशी सुरू आहे. ईडी, सीबीआयला योग्य सहकार्य केले जात असतानाही 12- 12 तास बसवून चाैकशी केली जात आहे. यामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करीत गांधी घराण्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत … Read more

2000 Note : खरंच… 2000 रुपयांची नोट बंद झाली ??? RBI काय म्हणाली ते पहा

2000 Note

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  2000 Note : 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशभरात मोदी सरकारकडून नोटाबंदी लागू केली गेली होती. यानंतर देशात मोठ्या गाजाबजात 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या गेल्या. ज्याचा फार मोठा गवगवा झाला. यावेळी RBI कडून 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून पूर्णपणे बाद केल्या गेल्या. मात्र नोटाबंदीच्या काळात जारी … Read more

सरकारने ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात चुकून टाकले 4,350 कोटी, आता वसूल करण्याची तयारी

PM Kisan

नवी दिल्ली । एकीकडे केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 11व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे, यापूर्वी चुकून ट्रान्सफर झालेले हजारो कोटी रुपये वसूल करण्याचीही तयारी सुरू आहे. प्रत्यक्षात पात्र शेतकऱ्यांबाबत शासनाने स्पष्ट निर्देश देऊनही या योजनेचे पैसे लाखो अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आले आहेत. पीटीआय या … Read more

PM Kisan : शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाले 1.82 लाख कोटी, ‘या’ आठवड्यात येऊ शकेल 11 वा हप्ता

PM Kisan

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 11व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सरकारकडून जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली असून या आठवड्यापासून खात्यात पैसे येऊ लागतील. या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की,” सध्या शेतकऱ्यांच्या पडताळणीचे काम सुरू असून अनेक जिल्ह्यांमध्ये कृषी विभाग 14 एप्रिलपर्यंत डेटा लॉक करणार आहे. ज्या शेतकऱ्यांची सर्व … Read more

PM Kisan मधील पैशांचे स्टेटस कसे तपासायचे ते जाणून घ्या

PM Kisan

नवी दिल्ली । देशातील कोट्यवधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येणाऱ्या 11व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यासाठी ई-केवायसी अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पीएम किसानच्या वेबसाइटनुसार, ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी अपडेट केले गेले आहे आणि त्याचे व्हेरिफिकेशन सरकारने पूर्ण केले आहे. त्यांचे स्टेट्स देखील अपडेट्स केले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या स्टेट्स मध्ये FTO जनरेटेड असे … Read more

शेतकऱ्यांवरील महागड्या खतांचा भार कमी करण्यासाठी सरकार यावर्षी अनुदान दुप्पट करणार

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन युद्धकाळात जागतिक बाजारपेठेत खतांच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकार पुन्हा एकदा धावून आले आहे. शेतकऱ्यांवरील महागड्या खतांचा भार कमी करण्यासाठी सरकार यावर्षी अनुदान दुप्पट करण्याचा विचार करत आहे. अशा परिस्थितीत असा प्रश्न उपस्थित होत आहे कि, जर सरकारने शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात मदत दिली नसती तर युरिया, पोटॅश, DAP या खतांच्या किंमती … Read more

PM KISAN: पुन्हा एकदा वाढवली मुदत, आता शेतकरी ‘या’ तारखेपर्यंत करू शकतील eKYC

PM Kisan

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा ई-केवायसीची शेवटची तारीख वाढवली आहे. यापूर्वी त्याची अंतिम मुदत 31 मार्च 2022 होती, जी दोन दिवस आधीच 22 मे 2022 पर्यंत वाढवण्यात आली होती. पीएम किसान योजनेअंतर्गत 12 कोटी 53 लाखांहून जास्त शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. नऊ … Read more

गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आटपाडी महिला राष्ट्रवादीचे आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे वाढत्या महागाईनं सर्वसामान्य जनता होरपळून निघत असतानाच, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने सामान्यांच्या त्रासात पुन्हा भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर इंधन दरवाढीविरोधात आटपाडी तालुका महिला राष्ट्रवादीच्या वतीने निदर्शने करत आंदोलन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत वाढत असताना, केंद्र सरकारच्या तेल कंपन्यांनी रशियासोबत करार करून तीन दशलक्ष … Read more

मोदी सरकारचे व्यवस्थापन मजबूत मात्र ‘या’ कारणांमुळे अडचण वाढणार -IMF

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक व्यवस्थापनाचे जगभरातून कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या MD क्रिस्टिना जॉर्जिव्हा यांनी म्हटले आहे की,” महामारीच्या काळातही मोदी सरकारचे व्यवस्थापन मजबूत होते मात्र जागतिक बाजारपेठेत ऊर्जेच्या वाढत्या किंमती अडचण निर्माण करू शकतात.” IMF चे MD म्हणाले की,”कोविड-19 महामारीच्या प्रभावातून सावरल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था जलद रिकव्हरीच्या मार्गावर आहे. … Read more