आता सरकार दुकानदारांनाही देणार 3000 रुपये पेन्शन, अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन
नवी दिल्ली । केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. सरकारने छोट्या दुकानदारांसाठी नॅशनल पेंशन स्कीम (NPS) जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत दुकानदारांना वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. यामध्ये रजिस्ट्रेशन करणाऱ्या व्यक्तीचे भविष्य सुरक्षित राहील. ‘या’ लोकांना मिळेल पेन्शन या पेन्शन योजनेंतर्गत, रिटेल व्यापारी, दुकानदार आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण … Read more