शेवटी ‘आई ती आईच’ ! आईच्या किडनीने मिळाले मुलीला जीवदान

औरंगाबाद – आई शेवटी आईच असते ती मुलांना कधीच दु:खी पाहू शकत नाही. आपल्या जीवाची पर्वा न करता एका 63 वर्षी आईने आपल्या विवाहित 40 वर्षीय मुलीला किडनी देत जीवदान दिले आहे‌ नवीन वर्षात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया औरंगाबादेत झाली. 63 व्या वर्षी आईने आपल्या मुलीसाठी घेतलेल्या धाडसी निर्णयाची घटना सिल्लोड तालुक्यातून पुढे आली आहे. सिल्लोड … Read more

वंशाच्या दिव्यांना अंत्यसंस्कारापासून रोखले; मुलींनीच दिला आईला ‘खांदा’

औरंगाबाद – देवाचे रूप असलेल्या आईला तिच्या पोटच्या गोळ्यांनीच वीस वर्षांपूर्वी घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा ‘त्या’ आईला आधार दिला, तो मुली व जावयांनी. अखेर वृद्धापकाळाने शनिवारी त्या आईने जगाचा निरोप घेतला. तिच्या अंत्यसंस्कारालादेखील तीन मुलांपैकी दोघांनी फक्त पाहुण्यांसारखी हजेरी लावल्याने, संतप्त लेकींनी त्या दोघांनाही आईच्या मृतदेहाला हात लावू दिला नाही. तिन्ही मुलींनी एका जाऊबाईच्या मदतीने … Read more

माता न तू वैरी : अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा खून

शिराळा | प्रियकराच्या मदतीने आईनेच अनैतिक संबंधात अडचण होत असलेल्या स्वत:च्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. मनन सुशांत वाजे (वय – साडेतीन वर्षे, रा. माळभाग, वाळवा जि. सांगली) असे मृत मुलाचं नाव आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत संशयित महिलेचा पती सुशांत सुधीर वाजे (रा. माळभाग, वाळवा) यांनी … Read more

धक्कादायक ! आईनेच दिली पोटच्या मुलीवर अत्याचाराची सूट

Crime

औरंगाबाद – आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची खुली सूट प्रियकराला देणार्‍या आईला आणि मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुलीचा तक्रारीवरुन पुंडलिक नगर पोलिसांनी काल ही कारवाई केली. या प्रकरणी सोहम गाडे (45) व त्याच्या सोबत अनैतिक संबंध असलेली महिला (36) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. … Read more

आईच्या डोळ्यासमोर तलावात बुडून दोन चिमकुल्याचा मृत्यू

सांगली | जत तालुक्यातील उमराणी येथे दोघा सख्ख्या भाऊ बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सावित्री बाबुराव यादव (वय- 13 )व अभिजीत बाबुराव यादव( वय- 11) अशी पाण्यात बुडून अंत झालेल्या मुलांची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, उमराणी व सिदूर रस्त्यावर यादववस्ती जवळ … Read more

ह्रदयद्रावक…आईनेच का पाजले पोटच्या दोन मुलींना विष

औरंगाबाद | घरगुती वादातून आई व तिच्या दोन मुलींनी शेतात जाऊन विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे शनिवारी सकाळी घडली. यात एका मुलीचा व आईचा मृत्यू झाला, तर एका मुलीवर उपचार सुरू आहेत. जनाबाई अण्णा मांदडे (65), राधाबाई मनोज आढावा (40, विवाहित) यांच्यावर वेरूळ प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पळसवाडी येथील जनाबाई … Read more

आईच्या प्रेताजवळ 2 दिवस उपाशी बसून राहिला चिमुकला; करोनाच्या भीतीने कोणी केली नाही मदत

Dead Body

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या कहरात देशातील काही राज्यांमधून भयावह चित्रे आणि कथा समोर येत आहेत. महाराष्ट्रातील पुण्यातील एका बातमीने सर्वांना हादरवून सोडले आहे. येथे पोलिसांना पिंपरी चिंचवडमधील एका घरात 18 महिन्यांचा मुलगा जो त्याच्या आईच्या मृतदेहाजवळ बसला होता. 2 दिवसापूर्वी या महिलेचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तेव्हापासून मूल मृतदेहाजवळ भुकेलेला … Read more

अनुपम खेरच्या 85 वर्षीय आईने केली कोरोनावर मात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची आई दुलारी याना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता मात्र त्यांची तब्बेत ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही दिवस त्या होम क्वारंटाईनमध्ये असतील. अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून याबबद्दल सांगितले. अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कोकिलाबेन हॉस्पिटलमधील … Read more

जन्माला आली अवघ्या ४५० ग्रामची मुलगी; डोळे नाकाचीसुद्धा झाली नव्हती व्यवस्थित वाढ

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जीवन हे खूप मुश्किल आहे. जीवनात अनेक चढ – उतार असतात. कोणाला जिवंत ठेवणे, आणि कोणाला संपवणे हे ईश्वराचा हाताचा खेळ आहे असे म्हंटले जाते. परंतु हे सारे खेळ नशिबाचा एक भाग असतो. जीवन जगायचे म्हंटले तरी त्यापाठीमागे अतोनात कष्ट असतात. कधीकधी आपल्याला अपेक्षित नसलेल्या गोष्टी आपल्या समोर घडतात. साऱ्या घटनांना … Read more

आईपण !

आई! या शब्दातच केवढी अफाट शक्ती आहे. त्याग, वात्सल्य, ओढ, प्रेम, आपुलकी सारं काही या एकाच व्यक्तीच्या ठायी. पण मला प्रश्न पडायचा, हे आईपण येतं कधी, जाणवतं कधी? उमलत्या वयात गर्भाशयाची वाढ होत असताना बाईपणाचं वाण आणि आईपणाचं बीज आपल्या पदरात पडतं, की आपण खरंच आई होणार असल्याची चाहूल लागते तेंव्हा, की पहिल्यांदा तो इवलासा … Read more