पंजाब पोलिस आणि शेतकऱ्यांमधील संघर्षाचा व्हिडिओ व्हायरल; एक सरदार पडला पोलिसांवर भारी

lathi charge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये पंजाब पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष: पाहायला मिळत आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एकच सरदार संपूर्ण पोलिसांच्या ताफ्यावर चालून जाताना दिसतो. पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील झिरामध्ये दारू कारखान्याबाहेर शेतकरी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू आहे. यावेळी पोलिसांनी … Read more

‘बाबा चलाना घरी’, शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या कैलास पाटलांकडे लेकीचा हट्ट

Kailash Patil

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – उस्मानाबादचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील (kailas patil) यांनी राज्य शासनाकडील थकीत 1208 कोटी रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी मागच्या सहा दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण आंदोलन पुकारले आहे. याच आंदोलनाच्या समर्थनात उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद जिल्हा बंदचे आव्हान केले आहे. खासदारांच्या या आव्हानाला उस्मानाबाद जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळला आहे. … Read more

साताऱ्यात आ. शंभूराज देसाई यांच्या विरोधात आंदोलन : गद्दारांना माफी नाही’ची घोषणाबाजी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शिवसेनेचे बंडखोर आमदार, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील घरासमोर साताऱ्यातील शिवसैनिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलकांना पोलिसांनी अडविले असून ताब्यात घेतले आहे. मात्र, यावेळी गद्दारांना माफी नाही म्हणत शिवसैनिकांनी बंडखोरी करणाऱ्या आमदारांचा निषेध केला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांनी बंडखोरी केलेली आहे. यामध्ये सातारा … Read more

अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांनी रेल्वेला आग लावली तसेच स्टेशनवरील स्टॉलही लुटला

Bihar Crime

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी अग्निपथ सैन्य भर्ती योजना जाहीर करण्यात आली. या योजनेच्या विरोधात काही तरुणांनी ठिकठिकाणी आंदोलन (Protest) केले. दुसऱ्या दिवशीहि हे आंदोलन (Protest) सुरूच आहे. बिहारमध्ये या योजनेला तीव्र विरोध होत आहे. लखीसराय आणि समस्तीपूरमध्ये संतप्त आंदोलकांनी (Protest) प्रवासी रेल्वेला आग लावली. त्याचबरोबर रेल्वे स्टेशनचीही तोडफोड केली. या … Read more

कराडला यशवंतराव मोहिते पतसंस्थेच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा आणि सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते सहकारी पतसंस्था अडचणीत आली आहे. राज्याच्या सहकारी चळवळीला दिशा देणारे माजी सहकार मंत्री यशवंतराव मोहिते यांच्या नावाने असलेल्या या संस्थेत कोट्यावधींच्या ठेवी या पतसंस्थेत अडकल्या आहेत. त्यामुळे ठेवीदार शेतकरी ही अडचणीत आले आहेत. या ठेवी मिळत नसल्याने ठेवीदार आक्रमक झाले आहेत. या … Read more

खा. रणजितसिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भीक मांगो आंदोलन

फलटण | माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माझी प्रचंड मोठी आर्थिक फसवणूक केलेली आहे. स्वराज कारखाना व स्वराज पतसंस्थेच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या संचालक मंडळांनी वेळोवेळी खोटी बिले व पावती बनवून आर्थिक फसवणूक केलेली आहे. त्यांच्या विरोधात तालुक्यातील विविध नागरिकांनी माझ्याकडे सक्षम असे पुरावे आणून दिलेले आहेत. माझ्यासोबत तालुक्यातील … Read more

कुमठे येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याला मारहाण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कुमठे (ता. सातारा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याला गावातीलच गावगुंड मनोज वाघमारे उर्फ सोन्या याने मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. यावेळी घटनास्थळी बोरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी यादव यांनी भेट देऊन संबंधित गावगुंडावर कारवाई करण्याच्या सुचना देत आरोग्य कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती … Read more

प्रकाश कामगार युनियनच्या आत्मक्लेश आंदोलनाला सर्वपक्षीय पाठींबा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे प्रकाश शिक्षण कामगार युनियनने प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर मधील कोरोना योध्दावर पालकमंत्री जयंत पाटील यांच्या दबावाला बळी पडुन दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. यासाठी शहरातील आष्टा नाका परीसरातील लोकनेते राजारामबापु पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना, रासप, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांनी पाठींबा दर्शवत पोलिस … Read more

शेतीसाठी दिवसा 10 तास वीज मागणीसाठी स्वाभिमानीचा “रास्ता रोको”

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शेतीसाठी दिवसा 10 तास वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर येथे धरणे आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाचा 10 वा दिवस आहे. अद्यापही या मागणीकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने याचा साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. सातारा येथे राज्य सरकार आणि ऊर्जामंत्री यांचा निषेध करत … Read more

…अन्यथा कामबंद आंदोलन : सातारा जिल्हा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा इशारा

Mahavitran

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अवर्षण अतिवृष्टी भारनियमन इत्यादी परिस्थितीमध्ये महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्ही वेळोवेळी काम करतो. मात्र, ठेकेदारांची बिले सहा- सहा महिने प्रलंबित राहतात. त्यामुळे आम्हाला प्रचंड आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. यासंदर्भात येत्या आठ ते दहा दिवसात निर्णय न झाल्यास आम्ही सर्व कामे बंद करू, असा इशारा सातारा जिल्हा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे … Read more