बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 जणांवर गुन्हा दाखल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके ह.भ.प बंडातात्या कराडकर यांच्यासह 100 ते 125 जणांवर साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाच्या वाईन विक्री विरोधात व्यसनमुक्त युवक संघाने साताऱ्यात आंदोलन केल्या प्रकरणी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून आंदोलन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर … Read more

वनविभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी शिवसेनेचे गांधीगिरी पध्दतीने आंदोलन

सातारा | ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात 22/07/2021 रोजी पुराव्यासहित कागदपत्रे देण्यात आलेली आहेत. तरीही आज 2022 उजाडले तरी त्या कागदपत्रांवर कोणताही कारवाई होत नाही. संबधित अधिकाऱ्याला पाठिशी घातले जात आहे. तेव्हा या दोन्ही अधिकाऱ्यांच्यावर कारवाई व्हावी, म्हणून शिवसेनेने गांधीगिरी पध्दतीने आंदोलन केले असल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिली. सातारा … Read more

बळीराजाची संघर्ष यात्रा सहकारमंत्र्यांच्या दारात मारणार बेमुदत ठिय्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सरकार व कारखानदारांनी  शेतकऱ्यांच्या ऊसाला एक रकमी एफआरपी व अधिक सहाशे रुपये जादा दर जाहीर करावा. या मागणीसाठी रविवारी 7 नोव्हेंबर रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पावन भूमीतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत येडेमच्छिंद्र ते कराड अशी पायी संघर्ष यात्रेला काढणार आहोत. ही संघर्ष यात्रा थेट सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या दारात धडकणार असून … Read more

फलटणला सत्ताधाऱ्यांचा गलथान, अंदाधुंदी कारभार : खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर

फलटण प्रतिनिधी | सकलेन मुलाणी फलटण शहरात सुरु असल्येल्या भुयारी गटार योजनेच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची अंत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. फलटण नगपरिषदेमध्ये सत्ताधारी पार्टीचा गलथान व अंदाधुंदी कारभार सुरु आहे. प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून तातडीने फलटण शहरातील रस्ते दुरुस्त करावेत व नागरिकांना मूलभूत सेवा देण्यासाठी प्राध्यानेने प्रयत्न करावेत, असे निर्देश माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह … Read more

राज्य सरकारविरोधात एफआरपी मुद्यांवर करणार आंदोलन ; सदाभाऊ खोत आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्याना कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम दिली जात नसल्याने याविरोधात राज्य सरकरांकडूनही काहीच कारवाई होत नसल्याचे दिसते. दरम्यान या विरोधात आता माजी मंत्री तथा रयत क्रांती शेतकरी सन्घटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. 5 ऑक्टोबर पासून सोलापूर जिल्ह्यातून राज्य सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा खोत यांनी दिला आहे. राज्यातील … Read more

वाढती महागाई व गॅस दरवाढीविरोधात राकाँ महिला पदाधिकार्‍यांचे अनोखे आंदोलन; केंद्र सरकारला पाठवल्या शेणाच्या गोवऱ्या

परभणी : हॅलो महाराष्ट्र – भाजप प्रणीत केंद्र सरकारने अच्छेदिन तर आणलेच नाही या उलट प्रचंड महागाई व गॅसची भरमसाठ वाढ केल्याचा निषेध नोंदवण्यासाठी परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महिला जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात एक अनोखे आंदोलन केले असून यावेळी त्यांनी पोष्ट कार्यालयात जावून केंद्र सरकारला शेणाच्या गोवऱ्या पार्सल द्वारे पाठवल्या आहेत. परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या … Read more

पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांची पदोन्नतीसाठी कामबंद आंदोलन

औरंगाबाद | खडकेश्वर येथे पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीसाठी कामबंद आंदोलन  पुकारले आहे. हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरु आहे. पशुसंवर्धन विभागानीय लिपीक टंकलेखक ते वरिष्ट लिपीक ही पदोन्नती न मिळाल्याने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास हे आंदोलन पुढील काळामध्ये तीव्र करणार  असल्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामध्ये जी.बी.ऊंचे, एस .बी. वाघुले, पी.सी. कुलकर्णी, … Read more

ओबीसी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आघाडी सरकार विरोधात निदर्शने

behalf of the OBC Student Action Committee

औरंगाबाद | ओबीसी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आज सकाळी औरंगपुरा येथील महात्मा फुले चौकात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. एमपीएससी करणाऱ्या स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून ठाकरे सरकारने घेतलेला बळी असल्याचा आरोप यावेळी विद्यार्थ्यांनी केला. एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकार कोणताही निर्णय घेत नाही कधी त्यांचे वेळापत्रक बदलले जाते … Read more

उद्या मराठा क्रांती मोर्चाला मिळणार नवीन दिशा; छ.संभाजीराजे मराठवाडा दौऱ्यावर

Maratha Kranti Morcha

औरंगाबाद | छत्रपती संभाजी महाराज मराठवाड्याच्या दौर्‍यावर येणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि जिल्ह्यातील समन्वयक व समाजबांधवांची वेरुळ येथे बैठक होणार असून मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे … Read more

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Castribe Employees Federation

औरंगाबाद | कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा औरंगाबादच्या वतीने आज विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर शासकीय कर्मचारी उपस्थित होते. मागासवर्गीयांना पदोन्नती आरक्षण मिळाले पाहिजे, मागासवर्गीय अनुशेष रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. शासन वारंवार निर्णय बदलून मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांचे मानसिक व आर्थिक खच्चीकरण … Read more