मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वे विकास समितीचे आंदोलन

Railway Commity

औरंगाबाद | मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न त्वरित सोडवण्यासाठी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मराठवाडा रेल्वे विकास समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. गेल्या 25 वर्षांपासून मराठवाड्यातील रेल्वे संदर्भात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रामुख्याने परभणी-मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावा. तसेच मुदखेड ते मनमाड विधुतिकारणासह दुहेरी लाईनचे काम पूर्ण करावे यासह विविध मागण्यांसाठी आज … Read more

रयत क्रांतीचे दूध दरासाठी सरकार विरोधात गुरुवारी चाबूक फोड आंदोलन : सदाभाऊ खोत

Sadhbhau Khot

सांगली | पशुधनाचा उत्पादन खर्च वाढत असताना दुधाला भाव मिळत नाही, त्यामुळे आर्थिक कोंडी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारकडून दूध दरवाढीसाठी धोरण राबविले जात नाही, तर महानंदा भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. दुग्ध व पशुसंवर्धन खाते बंद करुन दुधाला एस.एम.पी. जाहीर करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी रयत क्रांती संघटनेच्यावतीने राज्य सरकारविरोधात संपूर्ण राज्यभर चाबूक फोड आंदोलन केले … Read more

शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या धास्तीने पाणी सोडले

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कवठेमहांकाळ तालुक्यातील पैसे भरूनही शिरढोण व तिरमलवाडी येथील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे भरले नाहीत. याचा उद्रेक होवून म्हैशाळ योजनेचे पाणी मिळावे या प्रमुख मागणी करिता पुकारलेले रास्ता रोको आंदोलन सुरू होण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी पाणी सोडल्याने व बंधारे भरून देण्याचे लेखी पत्र म्हैशाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने शिरढोण येथील रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात … Read more

आंदोलन :परभणीचे शेतकरी पुण्याच्या साखर संकुलावर येऊन धडकणार

Untitled design

परभणी प्रतिनिधी |गजानन घुंबरे परभणी जिल्हात भीषण दुष्काळ आसताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी थेंबथेंब पाणी देत पिकवलेला ऊस अवेळी कारखानदारांच्या घशात घातला. त्यात गंगाखेड शुगर सारख्या कारखान्यांनी मागील तीन -चार महिन्यापासून ऊस बील अदा केले नाहीयेत, शेतक-यांच्या घरि कित्येक मुलीचे लग्न, आजारपण,मुलाच्या लग्नआधी घराचे स्वप्न तर काही जनांच्या शैक्षणीक, व्यवसायीक अपेक्षा या ऊसाच्या पैशावर आहेत. आज … Read more