साताऱ्यात मनसे आग्रही : पावनखिंड चित्रपटासाठी थिएटर 100% क्षमतेने खुली करण्याची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या इतिहासाची सुवर्ण पाने उलघडणाऱ्या ऐतिहासिक चित्रपटांची बात काही औरच असते. कारण हा इतिहास प्रत्येक मराठी माणसाची आन, बान आणि शान आहे. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपटांमधून जेव्हा हा इतिहास आपल्या समोर येतो. तेव्हा गर्वाने प्रत्येकाचा उर भरून येतो, म्हणूनच दिग्पाल लांजेकर यांनी ‘पावनखिंड’ या मराठी … Read more

मरण्यापूर्वी खुलून जगायला शिकवणारा – दिल बेचारा

जगण्याचा वेगळा दृष्टिकोन सुशांत सिंग राजपुतच्या दिल बेचारा चित्रपटाने लोकांसमोर आणला आहे.

‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड मधील गाजलेली जोडी म्हणजे सलमान खान आणि कतरिना कैफ. हे दोघं पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याची चर्चा असून ‘टायगर ३’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘पिंकविला’ या वेबसाइटने याविषयीचं वृत्त दिलं आहे. टायगर-3 या चित्रपटाचं दिग्दर्शन मनीष शर्मा करणार असल्याचं कळतंय. “होय, सलमानने टायगर ३ साठी … Read more

रिलीजच्या 5 वर्षानंतरही ‘बजरंगी भाईजान’ जपानच्या थिएटरमध्ये अजूनही आहे सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कबीर खान आणि सलमान खानची जोडी बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शक जोडीत मोजली जाते. या दोघांनी एक था टायगर आणि बजरंगी भाईजान सारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. दोन्ही चित्रपटांचे खूप कौतुक झाले. बजरंगी भाईजान हा चित्रपट प्रदर्शित होऊन 5 वर्षे झाली आहेत. या चित्रपटाच्या कलाकारासह दिग्दर्शक कबीर खानदेखील आपला पाचवा … Read more

याराचा ट्रेलर रिलीजः चार मित्रांची कहाणी आणि चौकडी गँगची शक्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हासील आणि पानसिंग तोमर यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणार्‍या दिग्दर्शक तिग्मांशू धूलियाच्या नव्या ‘यारा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा स्टारकास्ट बरेच रंजक आहेत. विजय वर्मा, विद्युत जामवाल, अमित साध आणि केनी डीसारखे चार कलाकार चार मित्र आहेत. पोलिसांच्या नाकाखाली हे चार मित्र बरेच गुन्हे करतात, परंतु चुकीचा मार्ग अवलंबून … Read more

‘गंगूबाई काठियावाडीत’ अजय देवगन, इमरान हाश्मी नंतर अता ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आलिया भट्ट स्टारर ‘गंगूबाई काठियावाडी’ सध्या खूप चर्चेत आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाची चाहत्यांमध्ये खूप क्रेझ दिसली आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट लेखक हुसेन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडीच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. … Read more

म्हणुन लाईव्ह चॅटवर रडू लागली अभिनेत्री, काही दिवसांपासून करतेय कोरोनाग्रस्तांसाठी नर्सचं काम

मुंबई | कोरोना वॉरियर शिखा मल्होत्रा ​​अभिनेत्री असली तरी ती नर्सही आहे. ती जवळपास 100 दिवसांपासून मुंबईतील रूग्णालयात सेवा बजावत आहे. पण तिला तिच्या अभिनय कारकीर्दीची खूप चिंता वाटते. त्याचे कारण म्हणजे तीचा ‘कांचली’ चित्रपट, ज्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीजसाठी उपलब्ध नाहीत. शिखाच्या म्हणण्यानुसार ती आतापर्यंत एक पात्र कलाकार म्हणून काम करत आहे आणि 6 वर्षांच्या … Read more

बाॅक्स ऑफिसवर ५०० कोटींची कमाई केलेल्या ‘बाहुबली द बिगिनिंग’ बद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बाहुबली द बिगिनिंगला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाने ऐतिहासिक यश मिळवले. बॉक्स ऑफिस वर तर या चित्रपटाने 500 कोटी रुपये कमावले. या चित्रपटाद्वारे प्रभासने प्रथमच हिंदी भाषिक क्षेत्रात पदार्पण केले. बाहुबली मुळे प्रभास खूप मोठा सुपरस्टार झाला. प्रभासला सुपरस्टार बनवणाऱ्या या ‘बाहुबली’ चित्रपटाला केवळ असच काही भारताचा सर्वाधिक … Read more

गँगस्टर विकास दुबेवर बनणार चित्रपट!!!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूडचे लोक नेहमीच नवीन विषय शोधत असतात आणि काहीतरी घडताच फिल्म बनवण्याची घोषणा त्वरित करतात. असं असलं तरी, आजकाल लोक कल्पनारम्य ऐवजी वास्तविक जीवनावरील घटनेवर तयार केलेल्या चित्रपटात अधिक रस घेतात. गँगस्टर विकास दुबे हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. विकास आणि त्याच्या माणसांमुळे आठ पोलिसांना आपला जीव गमवावा लागला. … Read more

आगामी सहा महिन्यांत ‘हे’ १० चित्रपट होणार रिलीज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्याप्रकारे हिंदी चित्रपटांना  डिजिटल प्लेटफॉर्मवर दाखवण्याची घोषणा आहे त्यामुळे सिनेमागृहे चिंतित आहेत. अजुन तरी चित्रपटगृह उघडले नाहीत. जरी चालू केली तरी दर्शक येतील की नाही हे सुद्धा माहीत नाही. जरी चित्रपटगृह चालू केलं तरी मोठे सिनेमांच प्रदर्शन हे 2 महिन्यानीच होण्याची शक्यता आहे. मोठ्या चित्रपटांचे निर्माते आधी आपल्या चित्रपटाचा प्रचार करतील … Read more