MPSC कडून विविध विभागांतील 2021 पदांसाठी भरती ; कधीपर्यंत करता येणार अर्ज ? जाणून घ्या

mpsc

MPSC च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यंसाठी आत एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी येत्या 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. ही परीक्षा देऊ इच्छिणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून अर्ज दाखल करू शकतात. ही भरती विविध विभागातील 2021 रिक्त पदांसाठी … Read more

MPSC Exam Postponed : MPSC परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

MPSC Exam Postponed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षण विभागातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एमपीएससी परीक्षा (MPSC Exam Postponed) पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. खरं तर एकाच दिवशी आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ठेवल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन पुकारलं होते. त्या … Read more

MPSC विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात!! पुण्यातील आंदोलनात सहभागी होणार

sharad pawar mpsc protest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (IBPS & MPSC Exam) या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून पुण्यात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. या आंदोलनाचे राजकीय पडसाद सुद्धा आता पाहायला मिळत आहेत. कारण विद्यार्थ्यांसाठी खुद्द जेष्ठ नेते शरद पवार (Sharad … Read more

MPSC | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कृषी सेवेच्या 258 पदांबाबत निर्णय जाहीर; वाचा सविस्तर

MPSC

MPSC | अनेक विद्यार्थी हे MPSC त्याचप्रमाणे UPSC या परीक्षेची तयारी करत असतात. MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा आता येत्या 25 ऑगस्ट रोजी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन करणार आहे. त्यामुळे आता सगळेच विद्यार्थी जोरदार तयारीला लागलेली आहेत. या महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी जागा भरल्या जातात. अशातच आता या परीक्षेमध्ये … Read more

MPSC मार्फत आता शिपाई पदांचीही होणार भरती; 2026 ला होणार अंमलबाजवणी

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची म्हणजेच एमपीएससी या परीक्षेची आहे विद्यार्थी तयारी करत असतात. या परीक्षा अंतर्गत अनेक पदे भरली जातात. अशातच आता एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता राज्य सरकारच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष बाहेरील गट ब आणि गट क ही पदे वगळता इतर पदे भरण्यास … Read more

MPSC तर्फे 274 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध; अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरून या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जाहिरातीनुसार, शासनाच्या एकूण 274 रिक्त पदासाठी उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना येत्या 5 जानेवारी ते 25 जानेवारी ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. प्रसिद्ध जाहिरातीनुसार, सामान्य प्रशासनात … Read more

MPSC च्या परीक्षेत सख्ख्या बहीण-भावंडांचा डंका; दोघांचीही अभियंतापदी निवड

MPSC satara brother and sister

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील मौजे शिरगाव (ता. कराड) येथील पृथ्वीराज प्रशांत पाटील व प्रियांका प्रशांत पाटील या सख्ख्या बहिण-भावंडांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा यश मिळवले. पृथ्वीराज व प्रियांका हे दोघे बहिण-भावंडे मिळून दररोज दहा … Read more

MPSC मध्ये 157 जागांसाठी भरती; इथे करा अर्ज

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. एकूण 157 जागांसाठी ही भरती होणार असून या भरती अंतर्गत वरिष्ठ भूभौतिकतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, अभिरक्षक, सहायक संचालक, निरीक्षक / अधिक्षक अशी पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा  … Read more

MPSC मध्ये 673 जागांसाठी मेगाभरती; लगेच अर्ज करा

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असलेल्या (MPSC Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 673 पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 22 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एकूण पदसंख्या – 673 पदे … Read more

MPSC विद्यार्थ्यांचा प्रश्न निवडणूक आयोगाकडे? ‘त्या’ विधानाने शिंदे ट्रोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात MPSC विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा विषय चर्चेत आहे. MPSC परीक्षेच्या नव्या पेपर पॅटर्नविरोधात विद्यार्थ्यी चांगलेच आक्रमक झाले आहेत. 2025 पासून नवा पेपर पॅटर्न लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यानी दिलेल्या उत्तराने शिंदे चांगलेच ट्रॉल झाले आहेत. शिंदेनी यावेळी … Read more