एमपीएससीची तयारी करणाऱ्या युवकाने संपविले जीवन

suicide

औरंगाबाद – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धेत मेहनत घेऊनही अवघ्या एका गुणाने अपयश आल्याने नैराश्यातून युवकाने गळफास घेतला. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास किशोरने गच्चीवरील खांबाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. किशोर भटू जाधव (२८, रा. मूळ वाघाडी खुर्द ता. शिंदखेडा, सध्या पुष्पनगरी, औरंगाबाद) असे युवकाचे नाव आहे मागील सहा वर्षांपासून किशोर … Read more

MPSC ची संयुक्त परीक्षा होणार 4 सप्टेंबरला; लोकसेवा आयोगाची घोषणा

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागाने परवानगी दिली आहे. दि. 4 सप्टेंबर रोजी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने परिपत्रक जारी करून दिली आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे अनेक दिवसांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा … Read more

अजित पवार शब्दाला पक्का माणूस, पण त्यांनी शब्द फिरवणे म्हणजे…;चंद्रकांत पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर राज्यातील वातावरण तापल होत. त्यानंतर 31 जुलै अखेर सर्व नियुक्त्या करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र अद्याप पदे भरली नसल्याने भाजपकडून अजित पवारांवर टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर … Read more

खोटं बोल पण रेटून बोल असा सरकारचा कारभार; सदाभाऊंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर राज्यातील वातावरण तापल होत. त्यानंतर 31 जुलै अखेर सर्व नियुक्त्या करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र अद्याप पदे भरली नसल्याने विरोधकांकडून अजित पवारांवर टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर … Read more

…तर राज्यात जाणाऱ्या हजारो बळीस राज्य सरकार जबाबदार असेल; विद्यार्थ्यांचा इशारा

MPSC

औरंगाबाद | राज्यात एमपीएससीच्या जागा गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. हजारो विद्यार्थी जागा कधी निघतील याची वाट पाहत आहेत. अभ्यास पूर्ण आहे घरच्यांकडून आता अपेक्षाही वाढलेल्या आहेत. मात्र परीक्षा होत नसल्यामुळे आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. राज्य सरकारने जर लवकरात लवकर रिक्त जागा भरण्याची घोषणा केली नाही तर राज्यात जाणारे हजारो … Read more

प्रस्थापितांना फक्त आपल्याच पोरा बाळांच्या आमदारकी खासदारकीच पडलंय; पडळकरांचा अजितदादांवर निशाणा

ajitdada padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर राज्यातील वातावरण तापल होत. त्यानंतर 31 जुलै अखेर सर्व नियुक्त्या करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र अद्याप पदे भरली नसल्याने भाजपकडून अजित पवारांवर टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर … Read more

अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका, शोभेल तुम्हाला; राणेंनी साधला निशाणा

nilesh rane ajitdada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर राज्यातील वातावरण तापल होत. त्यानंतर 31 जुलै अखेर सर्व नियुक्त्या करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र अद्याप पदे भरली नसल्याने भाजपकडून अजित पवारांवर टीका करण्यात येत आहे. भाजपचे नेते … Read more

खुशखबर ! एमपीएससीची परीक्षा लवकरच होणार

MPSC

औरंगाबाद | एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. कोरोना महामारीमुळे एमपीएससीची परीक्षा सतत पुढे ढकलला जात होती. पण आता येणार्‍या 31 डिसेंबर पर्यंत राज्यभरात पाच हजार जागांची पोलीस भरती झालेली असेल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. सोमवारी औरंगाबाद येथे शहर पोलीस दल आणि औरंगाबाद परिक्षेत्राच्या आढावा बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधताना सांगितले.मंत्री वळसे … Read more

स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्या; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

Sudhir Mungantiwar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ठाकरे सरकारला सत्तेत येऊन दीड वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला तरी त्यांना अजूनपर्यंत एमपीएससीची पदे भरता आली नाहीत. यामुळे स्वप्निल लोणकर या तरुणाने सर्व परीक्षा पास करूनही मुलाखत, नियुक्ती झाली नाही यामुळे खचून जाऊन आत्महत्या केली आहे. यामुळे राज्य सरकारने स्वप्निलच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्यावी अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी … Read more

‘सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं’ : देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Devendra Fadanvis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन आज आणि उद्या असणार आहे. या अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. या अधिवेशनात सरकारने लोकशाहीला कुलूप लावले आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये आपल्या भाषणादरम्यान केला आहे. प्रश्नोत्तरं, तारांकित प्रश्न नसल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more