युवा पिढी नैराश्यात, लवकर एमपीएससी परीक्षा घ्या; रोहित पवारांची राज्य सरकारला विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला लवकरात लवकर परीक्षा घेण्याची विनंती केली आहे. रोहित पवार म्हणाले, कोरोनामुळं स्थगित केलेली MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित … Read more

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला ः खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद | राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे, राज्य सरकारकडून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. शालेय परीक्षा रद्द करून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ११ एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. … Read more

मोठी बातमी : MPSC परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार, आयोगाचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी (11 एप्रिल) होणारी परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहे. परीक्षेच्या तारखेबाबत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन करत परीक्षा पार पाडली जाणार आहे. … Read more

एमपीएससी परीक्षा; दोन कोरोनाबाधितांनी दिली परीक्षा, १९८३ परीक्षार्थींची परीक्षेकडे पाठ

औरंगाबाद | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा आज २७ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत घेण्यात आली. यावेळी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नियम पाळून एमपीएससी परीक्षा घेण्यात आली. एमपीएससी परीक्षेला एकूण ४ हजार २७० परीक्षार्थींनी परीक्षा दिली तर तब्बल १ हजार ९८३ परीक्षार्थींनी पाठ फिरवली. … Read more

आयोगाने जारी केल्या परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना; परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना मास्कची सक्ती

औरंगाबाद – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा येत्या रविवारी २१ मार्च २०२१ रोजी होणार आहे. ही परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती, पण कोविडच्या पार्श्वभूमीवर ती लांबणीवर टाकण्यात आली. उमेदवारांनी आयोगाच्या या निर्णयाला विरोध केला. हजारो उमेदवार रस्त्यावर उतरले आणि त्यानंतर राज्य सरकारने परीक्षा पुढील आठवडाभरातच घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही … Read more

चेकनाक्यावर पॉझिटिव्ह येणारे परीक्षार्थी मुकणार परीक्षेला; तैनात कर्मचाऱ्यांना कोरोना तपासणी सक्तीची

औरंगाबाद – शहरात प्रवेश करणाºया सर्व मार्गांवर प्रवाशांची शनिवारपासून अँटीजन तपासणी केली जाणार आहे. तथापि, रविवारी होणाºया एमपीएससीच्या परीक्षेसाठी ५0 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यातून येणार असून, त्यांना अँटीजन तपासणील सामोरे जावे लागणार आहे. यापैकी काही जण पॉझिटिव्ह आले, तर त्यांना मात्र परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत नेण्याची कोणतीही सुविधा करण्यात येणार नाही, … Read more

औरंगाबादमध्ये ‘या’ केंद्रावर होणार रविवारी एमपीएससीची परीक्षा ; विद्यार्थ्यांना मास्क लावूनच द्यावी लागणार परीक्षा

exams

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार या पदासाठी रविवारी (दि.२१) शहरातील एकूण ५९ केंद्रावर ही एमपीएससीची परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ या दोन सत्रात परीक्षा घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांना मास्क लागूनच परीक्षा द्यावी लागणार आहे. आधीच कोरोनाचे संकट त्यात परीक्षा घ्यायच्या कशा? त्याचे … Read more

एमपीएससी व रेल्वेची परीक्षा एकाच दिवशी; विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम

औरंगाबाद | महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा आणि रेल्वे भरतीची परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी म्हणजे २१ मार्च रोजी होत आहेत. या दोन्ही परीक्षांसाठी हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, या परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही केंद्रांवर … Read more

MPSC परीक्षेची नवी तारीख जाहीर; आता 21 मार्चला होणार MPSC परीक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलंल्या नंतर राज्यात विद्यार्थ्यांकडून गदारोळ करण्यात आला होता. पूर्वनियोजित 14 मार्चला होणारी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला होता. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वचन दिल्याप्रमाणे,  आज MPSC ने परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे. आता 21 मार्चला होणार (MPSC Exam … Read more

मोठी बातमी । नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या; सुधारित तारखा लवकरच होणार जाहीर

मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलल्यानंतर आता दिनांक १ नोव्हेंबर २०२० आणि २२ नोव्हेंबर २०२० ला होणाऱ्या परीक्षाही रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत. … Read more