अश्विननंतर ‘या’ भारतीय खेळाडूने घेतला आयपीएल सोडण्याचा निर्णय

R P Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशभरात सध्या ३ लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. कोरोनच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. परदेशी खेळाडूंमध्ये लायम लिव्हिंगस्टोन, अ‍ॅडम झम्पा, अँड्य्रू टाय, बेन स्टोक्स,जोफ्रा आर्चर आणि केन रिचर्डसन यांचा समावेश आहे. तर कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाल्यामुळे भारताचा फिरकीपटू आर अश्विन यानेदेखील आयपीएलमधून माघार घेतली आहे. आर … Read more

धोनीचा जडेजाला ‘तो’ सल्ला अन मॅक्सवेलची दांडी गुल {video}

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चेन्नई सुपर किंग्सने दमदार फॉर्मात असलेल्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघावर दणदणीत विजय मिळवत विराट सेनेचा विजयी अश्वमेध रोखला. अष्टपैलू रवींद्र जडेजा या सामन्यात चेन्नईसाठी हिरो ठरला. जडेजाने दमदार कामगिरी करत 28 बॉलमध्येच 221.43 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 62 धावा केल्या. तर गोलंदाजी मधेही तब्बल 3 बळी घेतले. दरम्यान जडेजा गोलंदाजी करताना … Read more

आरसीबीविरुद्ध धोनीने जडेजावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

jadeja and dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या आयपीएलचे सामने रंगतदार होत आहेत. या हंगामांत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने सलग ४ सामने जिंकत दणक्यात सुरुवात केली आहे. गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची टीम पहिल्या नंबरवर आहे तर चेन्नई सुपरकिंग्ज दुसऱ्या नंबरवर आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेल हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळत आहे त्यामुळे बंगलोरच्या संघांची ताकद वाढली आहे. ग्लेन मॅक्सवेलला … Read more

विराटचा विजयी रथ धोनी रोखणार का? चेन्नई- बंगळुरू मध्ये आज महामुकाबला

csk vs rcb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 मध्ये आत्तापर्यंत अपराजित राहिलेल्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाचा सामना फॉर्मात असलेल्या चेन्नई सुपर किंग्स विरोधात आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या आरसीबीची विजयी गोडदौड महेंद्रसिंग धोनी रोखणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील सामन्यात आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा 10 गडी राखून पराभव केला . कर्णधार विराट कोहली, एबी डीविलीर्स आणि ग्लेन मॅक्सवेल … Read more

पराभवानंतर चेन्नईला अजून एक दणका; ‘या’ कारणांमुळे धोनीला भरावा लागला 12 लाखांचा दंड

dhoni csk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध दारुण पराभव झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीला अजून 1 धक्का बसला. या सामन्यातील स्लोव ओव्हर रेट मुळे आयपीएलच्या गर्व्हनिंग काऊंन्सिलनं धोनीला तब्बल १२ लाखांचा दंड ठोठावला आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार प्रत्येक संघाला खेळण्यासाठी ९० मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. या ९० मिनिटांमध्ये अडीच मिनिटांचे दोन … Read more

धोनी – पंत आमनेसामने ; दिल्ली -चेन्नई मध्ये कोण मारेल बाजी??

dc vs csk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 मध्ये आज चेन्नई सुपर किंग आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात जोरदार मुकाबला होणार आहे. विशेष म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी खूप दिवसांनी चाहत्यांना क्रिकेट खेळताना दिसणार आहे. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांसाठी आजचा सामना खूपच भावनिक असेल. दोन यष्टीरक्षक कर्णधार असलेले महेंद्र सिंग धोनी आणि ऋषभ पंत यांच्या रणनितीकडे क्रिकेट रसिकांचं … Read more

IPL 2021: आता दुकानात मिळणार MS Dhoni च्या हेलिकॉप्टर शॉटवाले चॉकलेट, ‘या’ कंपनीचा धोनी बनला भागीदार

नवी दिल्ली । आयपीएल (IPL 2021) सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. एमएस धोनी फूड अँड बेव्हरेज स्टार्टअप कंपनी सेव्हन इंक ब्रूज (7InkBrews) मध्ये भागीदार बनला आहे. माही कंपनीत भागधारक असेल. यासह, 7InkBrews ने त्याच्या प्रसिद्ध आयकॉनिक हेलीकॉप्टर शॉट (iconic helicopter shot) द्वारे प्रेरित चॉकलेट देखील सुरू केली. मुंबई-स्थित कंपनीचे … Read more

स्टम्पिंग चुकल्यानंतर मॅथ्यू वेड म्हणतो मी काही धोनी नाही ; व्हिडिओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटने धुव्वा उडवला. अंतिम ओव्हर मधील हार्दिक पांड्याच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचे 195 धावांचे आव्हान पार केले. आणि मालिकाही आपल्या खिशात घातली. शिखर धवनचं अर्धशतक आणि हार्दिक पांड्या, विराट कोहलीच्या फटकेबाजीमुळे भारताने हा सामना जिंकला. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि विकेट कीपर मॅथ्यू … Read more

धोनीच्या भविष्याबद्दल चेन्नईच्या मालकांनी केलं मोठं विधान ; म्हणाले की….

shrinivasan and dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी अतिशय साधारण राहिली. आयपीएल इतिहासात प्रथमच चेन्नईचा संघ साखळी फेरीतून बाहेर पडला आहे. १४ सामन्यांमध्ये केवळ ६ विजय मिळवत त्यांना सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याचसोबत महेंद्रसिंग धोनीलादेखील पहिल्यांदाच संपूर्ण हंगामात एकही अर्धशतक ठोकता आलं नाही. धोनीच्या या कामगिरीनंतर धोनी IPL मधूनही निवृत्त … Read more

पुढल्या वर्षी धोनी चेन्नई कडून खेळणार का ?? चेन्नईच्या CEO चे मोठे विधान ..

ms dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 मधून 3 वेळचे चॅम्पियन असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स ला गाशा गुंडाळावा लागला आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नई स्पर्धेबाहेर गेली. अनुभवी खेळाडूंचा हरवलेला फॉर्म, सुरेश रैनाची अनुपस्थिती, ढेपाळलेली फलंदाजी, आणि सुमार गोलंदाजी यामुळे चेन्नईला सुरुवातीपासूनच लय सापडली नाही.चेन्नईच्या पराभवाची कारणे अनेक असली तरी काही लोकांनी यासाठी धोनीला सुद्धा जबाबदार … Read more