महावितरणाची दिरंगाई बेतली जिवावर ! शेतात लोंबकळणाऱ्या वीज वाहिनीने घेतले तरुण शेतकऱ्यांचे प्राण

mseb

औरंगाबाद – शेतात जमिनीलगत लोंबकळणाऱ्या विद्यूत तारांना चिकटून एका तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे आज सकाळी वैजापूर तालुक्यातील संवदगाव येथे उघडकीस आले. रामेश्वर बाळू रिठे (19) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी विज वितरण कंपनीचे वायरमन, कनिष्ठ अभियंता व उप अभियंता या तिन जणांविरुद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी अधिक … Read more

…अन्यथा महावितरण कार्यालयात जिवंत साप सोडणार

mseb

औरंगाबाद – खंडित वीज पुरवठा सुरळीत न केल्यास येत्या सात तारखेला महावितरण कार्यालयात सर्प सोडण्याचा इशारा गंगापूर तालुक्यातील शेतकरी तथा प्रहार संघटनेचे कार्यकर्ते भाऊसाहेब शेळके यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्याने हातात जिवंत सर्प घेऊन एका व्हिडीओद्वारे हा इशारा दिला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गंगापूर तालुक्यात प्रतिवर्षी किमान तीनशे तास वीज विविध … Read more

महावितरण विरोधात शेकडो शेतकरी रस्त्यावर

Kannad

औरंगाबाद – महावितरण विरोधात जिल्ह्यातील कन्नड शहरात आज शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून महावितरण तर्फे शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिल वसुली केली जात आहे. त्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट होती. आज महावितरणच्या या वसुलीविरोधात शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून आला आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली महावितरणने शेतऱ्यांकडून सक्तीने सुरू असलेल्या वीज बिल … Read more

महावितरणाने विज तोडणी केल्याने तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बीड : गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील 23 वर्षी या तरुण शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले ही दुर्दैवी घटना रविवार दि.28 यादिवशी घडली आहे. कृष्णा राजाभाऊ गायके वय 23 वर्ष राहणार निपाणी जवळका असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नाव आहे. वीज वसुली साठी महावितरण कंपनीने शेतातील विद्युत पंपाचे कनेक्शन कट केले आहे. परिणामी शेतातील … Read more

कायदा हातात घ्यायला मजबूर करू नका; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

पैठण – शेतकरी जेवढे बील भरेल तेवढे घ्या व विद्युत पुरवठा सुरळीत करा, आम्हाला कायदा हातात घेण्यास मजबूर करू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पैठण येथे सरकारला दिला. संत एकनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासन व शेतकरी संटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेट्टी पैठण येथे आले … Read more

शहराचा पाणी पुरवठा होणार विस्कळीत, ‘हे’ आहे कारण

Water supply

औरंगाबाद – शहरास पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या 56 व 100 दलली योजनेवरील नवीन व जुने जायकवाडी उद्भव पंपगृहास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत जोडणी करण्यात आलेल्या दोन्ही स्वतंत्र 33 के. व्ही. उच्च दाब विद्युत वाहिनीवर बिघाड झाल्याने दोन्ही पंपगृहाचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे मनपा प्रशासनाने एका प्रसिद्धि … Read more

लाइटच्या डीपीसाठी फुलंब्रीतील शेतकरी आक्रमक, उपअभियंत्याला मारहाण

mseb

औरंगाबाद – काल गंगापूर येथील शेतकऱ्यांनी नादुरूस्त लाइटच्या डीपीवरून महावितरणच्या उप अभियंत्याला केबिनमध्ये कोंडल्याचा प्रकार ताजा असतानाच आज फुलंब्रीतील शेतकऱ्यांनीही याच कारणासाठी आंदोलन केल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागातील डीपी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे शेतातील पिकांना पाणी देण्यात मोठी अडचण येत आहे. या कारणामुळे आक्रमक होत शेतकऱ्यांनी गुरुवारी ही … Read more

लाईटच्या डीपासाठी शेतकरी आक्रमक, अभियंत्याला कार्यालयातच कोंडले

mseb

औरंगाबाद – जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक दिवसांपासून स्वतंत्र विद्युत रोहित्र अर्थात लाइटच्या डीपीची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलनही केले. मात्र शेतकऱ्यांची मागणी मान्य न झाल्यानुळे त्यांनी आज आक्रमक होत आंदोलन केले. वीज पुरवठा नसल्याने पाणीपुरवठ्या अभावी पिके धोक्यात आल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. आज महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याशी त्यांची बाचाबाचीदेखील झाली. विद्युत रोहित्राच्या … Read more

औरंगाबादकरांनो सावधान ! लोडशेडिंगचे संकट वीज जपून वापरा

औरंगाबाद – कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील एकूण 3330 मेगावॉट क्षमतेचे संच बंद पडले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शहरात लोडशेडिंग अटळ असल्याची चिन्हे दिसत आहेत. तर दुसरीकडे विजेची तूट भरून काढण्यासाठी ग्राहकांनीही वीजेचा वापर जपून करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. दरम्यान, विजेची तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत … Read more

औरंगाबादच्या एसीबी पथकाची जालन्यात कारवाई ! 30 हजारांची लाच घेताना महावितरणचा अभियंता रंगेहाथ जाळ्यात

Lach

औरंगाबाद – कंत्राटदाराच्या वीज बिलाची रक्कम कमी करण्यासाठी तब्बल 30 हजार रुपयांची लाच घेताना जालना येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता सह त्याच्या पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले. विशेष म्हणजे औरंगाबादच्या लाचलुचपत पथकाने जालन्यात जाऊन ही कारवाई केली. कार्यकारी अभियंता देवानंद मोरे आणि खाजगी पंटर दीपक नाडे अशी आरोपींची नावे आहेत. प्राप्त … Read more