गेल्या 4-6 महिन्यांपासून बंद असलेले वीज ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच होणार पुन्हा सुरु
औरंगाबाद | महावितरण कंपनीच्या ग्राहक गाऱ्हाने निवारण मंच यांच्या अध्यक्षपदावर निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यातील 9 पैकी 7 ठिकाणी ही नेमणूक करण्यात आली. वीज वितरण करणाऱ्या कंपनीला ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी वीज ग्राहक गाऱ्हाने निवारण मंच आणि विद्युत लोकपाल न्यायसंस्था वीज कायद्यातील तरतुदीनुसार स्थापन करणे बंधनकारक आहे. वीज कंपनीचा निवृत्त अधीक्षक अभियंता यांना मंचाचे … Read more