आणखी एक मॅच विश्रांती घेतलीस तरी चालेल; कोलकात्याचा रोहित शर्माला अजब सल्ला
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल २०२१ स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. मागच्या सामन्यात दुखापतीमुळे कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे आज रोहित शर्मा मैदानात उतरणार का हे पाहणं महत्त्वाचे आहे. याचदरम्यान कोलकाताने ट्विट करत रोहितला न खेळण्याचा अजब सल्ला दिला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं त्यांच्या अधिकृत … Read more