मुंबई इंडियन्स नेहमीच माझ्या हृदयात राहील; हार्दिक पंड्या झाला भावुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ हंगामासाठी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड आणि सुर्यकुमार यादव असे 4 खेळाडू कायम ठेवले असून गेल्या काही वर्षांपासून संघासोबत असलेल्या पंड्या बंधूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर हार्दिक पंड्या ने इंस्टाग्रामवर एक भावुक व्हिडिओ शेअर करत मुंबई इंडियन्स बद्दलचे आपलं प्रेम व्यक्त केल आहे. 2015, … Read more

चढ -उतार हा खेळाचा भाग, प्रत्येक खेळाडू अभिमानाने खेळला- रोहित शर्मा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विजय मिळवून देखील गतविजेत्या मुंबई इंडिअन्स चा संघ आयपीएल मधून बाहेर पडला. 5 वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर करणाऱ्या मुंबईच्या चाहत्यांची यावेळी मात्र निराशा झाली. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने ट्विट करत संघातील खेळाडूंना आणि चाहत्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रोहित म्हणाला, ‘चढ -उतार हा खेळाचा एक भाग … Read more

आम्ही 100% प्रयत्न केला, आमचे पाठीराखे आजही आमच्यासोबत- रोहित शर्मा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विजय मिळवून देखील गतविजेत्या मुंबई इंडिअन्स चा संघ आयपीएल मधून बाहेर पडला. प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्यासाठी मुंबईला तब्बल 170 धावांनी विजय मिळवन्याच अशक्य आव्हान होत. मुंबईने दमदार फलंदाजी करत 235 धावांचा डोंगर उभा केला. मात्र 170 धावांनी विजय मिळवण्यात मुंबईला अपयश आले. दरम्यान, आम्ही 100% प्रयत्न केला, … Read more

मुंबई चमत्कार करणार?? 170 धावांनी हैदराबादचा पराभव करावा लागणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गटविजेत्या मुंबई इंडियन्स ला प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध फक्त विजयच नको तर तब्बल 170 धावांनी पराजित करावं लागेल. एवढंच नव्हे तर मुंबई जर टॉस हरली तरी मुंबई सामन्यापूर्वीच आयपीएल मधून बाहेर होऊ शकतो. त्यामुळे आजच्या सामन्यात आपल्या कामगिरी सोबतच नशिबाचीही साथ मिळण मुंबई साठी गरजेचं आहे. 171 … Read more

मुंबईसाठी आज ‘करो या मरो’ मुकाबला’; गतविजेत्यांकडून दमदार खेळाची अपेक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये आज गतविजेता मुंबई इंडिअन्स आणि राजस्थान रॉयल मध्ये सामना होणार असून दोन्ही संघांसाठी आजचा सामना जिंकणे अतिशय महत्त्वाचे आहे. गुणतालिकेत मुंबईचा संघ सातव्या स्थानावर आहे तर राजस्थान 6 व्या स्थानावर आहे. त्यामुळे तब्बल 5 वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या मुंबईच्या चाहत्यांना पुन्हा एकदा अपेक्षा आहे. मुंबईला प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी … Read more

मुंबई आज जिंकणार का? पंजाबविरुद्ध ‘करो वा मरो’ सामना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये डबल हेडर असून पहिला सामना गतविजेते मुंबई इंडिअन्स आणि पंजाब किंग्समध्ये होणार आहे. दोन्ही संघांना विजयाची गरज असून आजचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. मुंबई 7 व्या स्थानावर असून पंजाब 5 व्या स्थानावर आहे. गतविजेत्या मुंबई इंडिअन्सची गाडी अद्याप रुळावर आली नसून दुसऱ्या सत्रात अद्यापही त्यांना विजय मिळवता आलेला … Read more

आणखी एक मॅच विश्रांती घेतलीस तरी चालेल; कोलकात्याचा रोहित शर्माला अजब सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल २०२१ स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. मागच्या सामन्यात दुखापतीमुळे कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे आज रोहित शर्मा मैदानात उतरणार का हे पाहणं महत्त्वाचे आहे. याचदरम्यान कोलकाताने ट्विट करत रोहितला न खेळण्याचा अजब सल्ला दिला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं त्यांच्या अधिकृत … Read more

मुंबई – कोलकातामध्ये होणार काटे कि टक्कर; रोहित शर्मा आज खेळणार का ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल २०२१ स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. मागील सामन्यात चेन्नई विरुद्ध मुंबईला पराभव पत्करावा लागला होता त्यामुळे आता आज कोलकात्याविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवणे हेच मुंबईचे लक्ष्य असेल. तर दुसरीकडे कोलकाताने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ९ गडी राखून दमदार विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास … Read more

कोण जिंकेल आयपीएल?? सेहवागने दिली ‘या’ संघाला पसंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल च्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होत असून स्पर्धेचे उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहेत. गतविजेत्या मुंबई इंडिअन्स आणि धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज मध्ये आज जोरदार सामना होणार आहे. आयपीएल 2021 मध्ये कोणता संघ विजेता होईल याबाबत अंदाज बांधणे कठीण असलं तरी भारताचा माजी सलामीवीर … Read more

आयपीएलचा रणसंग्राम: कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबई -चेन्नई मध्ये होणार महामुकाबला

mi vs csk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून आयपीएल 2021चा दुसरा सिझन चालू होणार असून पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज मध्ये होणार आहे. आयपीएल च्या पहिल्या सत्रात बलाढ्य मुंबईने चेन्नईला अटीतटीच्या लढतीत नमवले होते. त्यामुळे चेन्नई पराभवाचा वचपा काढणार की मुंबई पुन्हा एकदा बाजी मारणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल. भारतीय वेळेनुसार … Read more