मोठी बातमी!! मुंबईत 10 जुलै पर्यंत जमावबंदी लागू
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी 40 समर्थक आमदारांसह पक्षातच बंडखोरी केली. तसेच आपला गट हीच खरी शिवसेना आहे अस म्हणत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाला आहे. शिवसैनिकांकडून ठिकठिकाणी आमदारांचे कार्यालय टार्गेट केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट झाली असून मुंबईत आजपासून कलम 144 … Read more